एक्स्प्लोर

Horoscope Today 10 September 2024 : आज 3 राशींना जाणवणार कामात अडथळे; तर या राशींचा दिवस खुशहालीचा, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 10 September 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 10 September 2024 : पंचांगानुसार, आज 10 सप्टेंबर 2024, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष (Aries Horoscope Today)

बोलताना विचार करुन बोला. बोलल्यानंतर विचारात पडू नका, नाहीतर कामात अडथळे येतील. 

वृषभ (Taurus Horoscope Today)

जमिनीच्या व्यवहारामध्ये अचानक वेगवेगळ्या संधी चालून येतील आणि फायदा मिळेल. महिला जरा जास्त खर्चिक बनतील. 

मिथुन (Gemini Horoscope Today)

आज मनातील सर्व गोष्टी इतरांसमोर उघड करायला पाहिजेत, असं नाही. घरातील कामांमध्ये जास्त लक्ष घालाल.

कर्क (Cancer Horoscope Today)

कुटुंबासाठी जास्त वेळ दिल्यामुळे घरातील लोक खुश राहतील. घरात मनासारख्या दुरुस्त्या करून घ्याल. 

सिंह (Leo Horoscope Today)

लेखकांना लिखाण करायला उत्तम काळ आहे. इतरांच्या सहकार्यामुळे कामे लवकर मार्गी लागतील. 

कन्या (Virgo Horoscope Today)

आज प्रथम स्वतःची कामे उरका. आर्थिक स्थैर्य मिळाल्यामुळे मानसिक समाधान लाभेल.

तूळ (Libra Horoscope Today)

पित्त विकारापासून सावधान रहा, पथ्य पाणी सांभाळा. विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. 

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

आर्थिक गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. नवीन योजना आकारात आणाल. 

धनु (Sagittarius Horoscope Today)

महिलांचा आपल्या कर्तृत्वावरील विश्वास वाढेल. अतिशय दयाळू आणि परोपकारी राहाल. 

मकर (Capricorn Horoscope Today)

जवळच्या लोकांचे सहकार्य मिळेल. घरापासून लांब राहण्याचे प्रवासाचे योगही येतील. 

कुंभ (Aquarius Horoscope Today)

खूप दिवसांपासून धंद्यामध्ये एखादी अवघड वसुली होईल. पैशाच्या अडचणी संपुष्टात येतील. 

मीन (Pisces Horoscope Today)

हाती आलेले पैसे लगेच गुंतवून टाका नाहीतर त्याला अनेक वाटा फुटतील. भावनांशी पटणार नाही.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117                                         

हेही वाचा:

Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी चमत्कारी; अपार धनलाभाचे संकेत, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले                                                  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashish Shelar PC : उद्धव ठाकरे...फेकमफाक बंद करा; आशिष शेलार संतापलेOne Minute One Constituency :  01 मिनिट 01 मतदारसंघ :  07 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5 PM 07 November 2024TOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
Embed widget