Horoscope Today 1 July 2025: आज श्रीगणेशाच्या कृपेने 'या' 4 राशींचं नशीब चमकलं! जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवसाचं राशीभविष्य वाचा
Horoscope Today 1 July 2025: जुलै महिन्याचा पहिला दिवस 12 राशींसाठी कसा असेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. साठी आजचं राशीभविष्य जाणून घेऊयात.

Horoscope Today 1 July 2025: आज 1 जुलै म्हणजेच आजचा दिवस मंगळवार. आजचा दिवस काही राशींसाठी चांगला तर काही राशींसाठी फार आव्हानात्मक ठरु शकतो. एकूणच सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार? या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. जाणून घेऊयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today).
मेष रास (Aries Horoscope)
प्रेम: थोडी तणावाची स्थिती
करिअर: निर्णयात धैर्य आवश्यक
आरोग्य: उष्णतेचा त्रास
उपाय: हनुमान चालीसा पठण करा
वृषभ रास (Taurus Horoscope)
प्रेम: जवळीक वाढेल
करिअर: आर्थिक लाभ
आरोग्य: अपचन
उपाय: श्रीगणेशाला दुर्वा अर्पण करा
मिथुन रास (Gemini Horoscope)
प्रेम: नवे नाते जुळू शकते
करिअर: नवा करार फायदेशीर
आरोग्य: मानसिक थकवा
उपाय: मंगळवारी मसूर डाळ दान करा
कर्क रास (Cancer Horoscope)
प्रेम: भावनिक गुंतवणूक
करिअर: नवीन यशाचा प्रारंभ
आरोग्य: छातीत जडपणा
उपाय: “ॐ गं गणपतये नमः” जप करा
सिंह रास (Leo Horoscope)
प्रेम: मनात खंत
करिअर: अडथळ्यांवर मात
आरोग्य: थकवा
उपाय: हनुमान मंदिरात दर्शन घ्या
कन्या रास (Virgo Horoscope)
प्रेम: गोड संवाद
करिअर: नवीन संधी
आरोग्य: त्वचेसंबंधी त्रास
उपाय: लाल फळ श्री गणेशाला अर्पण करा
तूळ रास (Libra Horoscope)
प्रेम: अपेक्षांची पूर्तता
करिअर: यशाची दिशा
आरोग्य: नेत्र थकवा
उपाय: हनुमान स्तोत्र पठण करा
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
प्रेम: जुनी नाती सावरतील
करिअर: स्थिरता लाभेल
आरोग्य: रक्तदाब
उपाय: मंगळवार उपवास ठेवा
धनु रास (Sagittarius Horoscope)
प्रेम: विश्वासाचे नाते
करिअर: उत्साही दिवस
आरोग्य: पचन कमजोर
उपाय: श्री गणेशाला मोदक अर्पण करा
मकर रास (Capricorn Horoscope)
प्रेम: मनमिळावूपणा
करिअर: नवीन संधी
आरोग्य: गुडघेदुखी
उपाय: अंजिऱ्याचे दान करा
कुंभ रास (Aquarius Horoscope)
प्रेम: शांततेची गरज
करिअर: विचारपूर्वक पावले उचला
आरोग्य: थोडे अस्वस्थ
उपाय: हनुमानाला सिंदूर अर्पण करा
मीन रास (Pisces Horoscope)
प्रेम: भावना प्रकट होतील
करिअर: यश मिळेल
आरोग्य: थकवा
उपाय: गणपतीला दूर्वा आणि मोदक अर्पण करा
(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)
समृद्धी दाऊलकर
संपर्क क्रमांक : 8983452381
हेही वाचा :




















