एक्स्प्लोर

Horoscope Today 1 April 2024 : तूळ राशीने पैशासंबंधी निर्णय घेताना सावध! वृश्चिक, धनु राशीला होणार धनलाभ; आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 1 April 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.... 

Horoscope Today 1 April 2024 Cancer Leo Virgo : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.... 

तूळ (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. पैसा आणि मालमत्तेशी संबंधित निर्णय घेताना थोडी सावधगिरी बाळगा. आज तुम्ही मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता. आज तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद राहील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात उत्तुंग यश मिळेल. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा. आज तुम्हाला मल्टी-टास्किंग स्किल्समुळे करिअरमध्ये प्रगतीसाठी भरपूर संधी मिळतील.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

आजचा दिवस वृश्चिक राशीसाठी लाभदायक ठरेल. आज तुम्हाला दीर्घकाळ चाललेल्या समस्यांपासून आराम मिळेल. कुटुंबाच्या पाठिंब्याने आर्थिक लाभाच्या नवीन संधी मिळतील. कामानिमित्त प्रवास होईल. प्रॉपर्टी डीलर्सना त्यांच्या व्यवसायात फायदा होईल. नोकरीत बढती किंवा पदोन्नतीची शक्यता वाढेल. काही लोकांना चांगल्या पॅकेजसह नवीन नोकरीची ऑफर मिळेल. नकारात्मकतेपासून दूर राहा. आज समाजात मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात चांगले परिणाम मिळतील. कुटुंबात शुभ कार्य आयोजित होण्याची शक्यता आहे. आज तुमचं आरोग्य सुधारेल.

धनु (Sagittarius Horoscope Today)

आर्थिक बाबतीत आज तुम्ही भाग्यवान असाल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या बॉसकडून तुमच्या कामाची प्रशंसा होईल. आज तुम्ही जमीन किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता. कामानिमित्त प्रवासाचे योग आहेत. आज तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. कुटुंबासह सुट्टीचं नियोजन करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. आजचा दिवस धनु राशीसाठी व्यावसायिकदृष्ट्या चांगला असेल. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आज तुम्हाला आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Virgo Weekly Horoscope 1 To 7 April 2024 : कन्या राशीसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, घडणार मोठे बदल; कसा असेल एप्रिलचा पहिला आठवडा?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिवसेनेचे आमदार 'वर्षा'वर ठाण मांडून बसले, एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद घ्यायला राजी केलं; गुलाबराव पाटलांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शिवसेनेचे आमदार 'वर्षा'वर ठाण मांडून बसले, एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद घ्यायला राजी केलं; गुलाबराव पाटलांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Eknath Shinde DCM: उदय सामंतांचा खळबळजनक गौप्यस्फोट, एकनाथ शिंदें म्हणाले होते, 'उपमुख्यमंत्रीपद नको, मी संघटना वाढवण्यासाठी राज्यभरात फिरेन'
Eknath Shinde DCM: एकनाथ शिंदेंच्या मनात दुसरंच होतं, शपथविधीपूर्वी उदय सामंतांचं मोठं विधान
Sambhajiraje Chhatrapati : शाहू महाराजांना बाजूला करणे आम्ही खपवून घेणार नाही भाजपने चूक दुरुस्त करावी; संभाजीराजे छत्रपतींचा आक्रमक पवित्रा
शाहू महाराजांना बाजूला करणे आम्ही खपवून घेणार नाही भाजपने चूक दुरुस्त करावी; संभाजीराजे छत्रपतींचा आक्रमक पवित्रा
Prakash Abitkar : प्रकाश आबिटकरांची राधानगरीत हॅट्ट्रिक; एकनाथ शिंदे मंत्रिपदाचा दिलेला शब्द पूर्ण करणार? कोल्हापूर जिल्ह्याला मंत्रिपदाची उत्सुकता
प्रकाश आबिटकरांची राधानगरीत हॅट्ट्रिक; एकनाथ शिंदे मंत्रिपदाचा दिलेला शब्द पूर्ण करणार? कोल्हापूर जिल्ह्याला मंत्रिपदाची उत्सुकता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Wishes Fadnavis : राज्याची लूट होऊ न देण्याची जबाबदारी फडणवीसांवर - राऊतDevendra Fadnavis Oath Ceremony : बाप्पाला मोदकांचा प्रसाद, शपथविधी आधी फडणवीस सिद्धिविनायक दर्शनालाDevendra Fadnavis Oath Ceremony  Mahayuti : Maharashtra Politics : 05 Dec 2024 : ABP MajhaDevendra Fadnavis Oath Ceremony  शपथविधी सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी, 3 मोठ्या स्टेजची उभारणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवसेनेचे आमदार 'वर्षा'वर ठाण मांडून बसले, एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद घ्यायला राजी केलं; गुलाबराव पाटलांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शिवसेनेचे आमदार 'वर्षा'वर ठाण मांडून बसले, एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद घ्यायला राजी केलं; गुलाबराव पाटलांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Eknath Shinde DCM: उदय सामंतांचा खळबळजनक गौप्यस्फोट, एकनाथ शिंदें म्हणाले होते, 'उपमुख्यमंत्रीपद नको, मी संघटना वाढवण्यासाठी राज्यभरात फिरेन'
Eknath Shinde DCM: एकनाथ शिंदेंच्या मनात दुसरंच होतं, शपथविधीपूर्वी उदय सामंतांचं मोठं विधान
Sambhajiraje Chhatrapati : शाहू महाराजांना बाजूला करणे आम्ही खपवून घेणार नाही भाजपने चूक दुरुस्त करावी; संभाजीराजे छत्रपतींचा आक्रमक पवित्रा
शाहू महाराजांना बाजूला करणे आम्ही खपवून घेणार नाही भाजपने चूक दुरुस्त करावी; संभाजीराजे छत्रपतींचा आक्रमक पवित्रा
Prakash Abitkar : प्रकाश आबिटकरांची राधानगरीत हॅट्ट्रिक; एकनाथ शिंदे मंत्रिपदाचा दिलेला शब्द पूर्ण करणार? कोल्हापूर जिल्ह्याला मंत्रिपदाची उत्सुकता
प्रकाश आबिटकरांची राधानगरीत हॅट्ट्रिक; एकनाथ शिंदे मंत्रिपदाचा दिलेला शब्द पूर्ण करणार? कोल्हापूर जिल्ह्याला मंत्रिपदाची उत्सुकता
Devendra Fadnavis: विशीत दाखवली राजकीय प्रगल्भतेची चुणूक, देवाभाऊंनी मुळ गावातून भाजपचा पहिला विजय खेचून आणला
विशीत दाखवली राजकीय प्रगल्भतेची चुणूक, देवाभाऊंनी मुळ गावातून भाजपचा पहिला विजय खेचून आणला
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला ठाकरे, पवार राहणार अनुपस्थित, शंभूराज देसाई म्हणाले; 'पराभव जिव्हारी...'
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला ठाकरे, पवार राहणार अनुपस्थित, शंभूराज देसाई म्हणाले; 'पराभव जिव्हारी...'
Afgan Women Nursing Barred : तालिबानकडून अफगाणिस्तानमध्ये महिलांसाठी नर्सिंग शिक्षण बंद; राशीद खान भडकला, म्हणाला, 'इस्लाममध्ये महिलांना..'
तालिबानकडून अफगाणिस्तानमध्ये महिलांसाठी नर्सिंग शिक्षण बंद; राशीद खान भडकला, म्हणाला, 'इस्लाममध्ये महिलांना..'
उद्धवजी, पवार साहेब सर्वांनी यावे..' देवेंद्रजी स्वत: सर्वांशी बोललेत, शपथविधीचं विरोधकांना जातीनं आमंत्रण
उद्धवजी, पवार साहेब सर्वांनी यावे..' देवेंद्रजी स्वत: सर्वांशी बोललेत, शपथविधीचं विरोधकांना जातीनं आमंत्रण
Embed widget