एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Horoscope Today 08 July 2024 : मकर, कुंभ, मीन राशीने आज थोडं जपून; नैसर्गिक आपत्ती ओढावण्याची शक्यता, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 08 July 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 08 July 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या....

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमचा दिवस कठीण असेल. तुम्हाला विविध संकटातून मार्ग काढत पुढे जावं लागेल. सहकाऱ्यांची मदत तुम्हाला लाभेल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमचा दिवस खूप चांगला जाईल, तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, तुम्ही अभ्यासात लक्ष दिलं पाहिजे, तरच भविष्य सुरक्षित होईल. 

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुमची दिनचर्या वेळोवेळी विस्कळीत होत असेल तर तुम्ही ती सुधरण्याचा प्रयत्न करा.

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. पावसामुळे तुमचं शेड्युल विस्कळीत होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी दिवस खूप व्यस्त असणार आहे.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुमच्या राशीत शुभ असा सर्वार्थ सिद्धी योग तयार झाल्यामुळे इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक व्यवसायातील लोकांचं जुनं अडकलेलं बिल सुटू शकतं. व्यावसायिकांसाठी दिवस शुभ राहील, मोठी ऑर्डर मिळाल्याने त्यांना अधिक फायदा होईल.

तरुण (Youth) - नवीन पिढीला आळशीपणाने गुरफटणाऱ्या ग्रहांनी घेरल्याने त्यांना अत्यावश्यक कामं सोडून इतर सर्व कामं करण्यात रस वाटेल. विद्यार्थ्यांना फक्त त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावं लागेल.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, तुमची तब्येत काही काळापासून बरी होत नसेल तर आता त्यात सुधारणा होऊ शकते.

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज पावसामध्ये तुम्ही अडकू शकता, त्यामुळे शक्य असेल तर घरीच बसा, वर्क फ्रॉम होम करा.

व्यवसाय (Business) - व्यवसायात चांगली कमाई केल्याने आर्थिक समस्या दूर होतील. जर तुम्ही नवीन ठिकाणी आउटलेट उघडण्याचा विचार करत असाल तर ते सकाळी 7.00 ते 9.00 आणि सकाळी 5.15 ते 6.15 दरम्यान हे काम करणं चांगलं राहील.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, विद्यार्थ्यांनी रात्री ऐवजी ब्रह्म मुहूर्तावर अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा, सकाळी केलेला अभ्यास बराच काळ लक्षात राहतो.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, तब्येतीत सुधारणा तुमच्यात एक आत्मविश्वास आणेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 08 July 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना संकटातून काढावा लागणार मार्ग; आजचा दिवस संमिश्र, वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
Ahmednagar News : 'धार्मिक स्थळाजवळ मद्य अन् मांस विक्रीच्या दुकानांना निर्बंध घालावेत', अहमदनगरच्या वारकऱ्यांची मागणी, विखे पाटील म्हणाले...
'धार्मिक स्थळाजवळ मद्य अन् मांस विक्रीच्या दुकानांना निर्बंध घालावेत', अहमदनगरच्या वारकऱ्यांची मागणी, विखे पाटील म्हणाले...
Sadabhau Khot : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

RamRaje Nimbalkar Join NCP | तुतारी हाती घ्यायची का? असं विचारताच कार्यकर्त्यांचा एकच जल्लोषRaj Thackeray Nashik : मनसेच्या 500 पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे देणार कानमंत्रएबीपी माझा हेडलाईन्स : Abp Majha Headlines : 07 AM 06 October 2024ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 09 AM 06 October 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
Ahmednagar News : 'धार्मिक स्थळाजवळ मद्य अन् मांस विक्रीच्या दुकानांना निर्बंध घालावेत', अहमदनगरच्या वारकऱ्यांची मागणी, विखे पाटील म्हणाले...
'धार्मिक स्थळाजवळ मद्य अन् मांस विक्रीच्या दुकानांना निर्बंध घालावेत', अहमदनगरच्या वारकऱ्यांची मागणी, विखे पाटील म्हणाले...
Sadabhau Khot : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
IND W vs PAK W : भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये हायव्होल्टेज लढत, हरमनप्रीत कौरपुढं करो वा मरो स्थिती
भारतापुढं करो या मरो स्थिती, पाकिस्तानवर विजय मिळवावा लागणार, हरमनप्रीत कौरच्या टीमपुढं मोठं आव्हान  
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
Akola Crime: अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Embed widget