एक्स्प्लोर

Horoscope Today 07 January 2025: आजचा मंगळवार 12 राशींसाठी खास; कसा असेल तुमचा दिवस? श्रीगणेशाची कृपा कोणावर? आजचे राशीभविष्य वाचा 

Horoscope Today 07 January 2025: सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 07 January 2025: पंचांगानुसार, आज 07 जानेवारी 2025, मंगळवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? गणपती बाप्पाची कृपा कोणावर असणार? कोणाचं नशीब बदलणार? कोणाला समस्यांचा सामना करावा लागेल? या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष (Aries Horoscope Today)

स्वतःचे म्हणणे बरोबर नसताना सुद्धा कुरघोडी करण्याचा स्वभाव राहील.

वृषभ (Taurus Horoscope Today)

आज वागण्या-बोलण्यामध्ये अहंकाराचा भाग जास्त असेल, त्यामुळे थोडे जमिनीवर यावे लागणार आहे 

मिथुन (Gemini Horoscope Today)

व्यवसायात काही बदल करण्यामध्ये गुंतून जाल. सतत काहीतरी उलाढाल कराल.

कर्क (Cancer Horoscope Today)

स्वतःच्या मनासारख्या गोष्टी होईपर्यंत तुम्हाला चैन पडणार नाही.

सिंह (Leo Horoscope Today)

तुमची महत्त्वाकांक्षा आज वाखाणण्यासारखी असेल, वाहने जपून चालवा.

कन्या (Virgo Horoscope Today)

आज उत्तम संधी लाभणार नाही, बरोबरीचे लोक वेगाने पुढे जातील त्यामुळे निराश व्हाल.

तूळ (Libra Horoscope Today)

आज थोडी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते, पण ती थोड्या काळासाठी आहे.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

आज तुमची न्यायी वृत्ती राहील, महिला कोणत्याही गोष्टीवर पटकन प्रतिक्रिया व्यक्त करणार नाहीत.

धनु (Sagittarius Horoscope Today)

आज मुडीपणा वाढणार आहे, परंतु तुमच्या बौद्धिकतेमुळे सर्व दोषांवर पांघरून घातले जाईल.

मकर (Capricorn Horoscope Today)

आर्थिक स्थिती म्हणा जोगती सुधारल्यामुळे खुश राहाल.

कुंभ (Aquarius Horoscope Today)

घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ राहील, घरातील वातावरण उत्साही राहिल्यामुळे त्यात सहभागी व्हाल.

मीन (Pisces Horoscope Today)

वैवाहिक जीवनात शिल्लक कारणामुळे ताण निर्माण होण्याची शक्यता आहे.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117

हेही वाचा>>>

Shani Transit 2025: शनि तब्बल अडीच वर्षांनी राशी बदलणार! 'या' 3 भाग्यशाली राशींचं नशीब चमकणार, सुवर्णकाळ सुरू होणार, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Vs Manikrao Kokate | कोकाटे-भुजबळांमधली तू तू, मैं मैं कधी थांबवणार Special ReportThane Traffic | ट्रॅफिकचा त्रास ठाणेकरांनी आणखी किती वर्ष सोसायचं Special ReportSpecial Report PM Modi Mahal : पंतप्रधानांचा महल, सामनातून टीका, राजकारण तापलंDombivali Press Award | एबीपी माझाचे अँकर अश्विन बापट, सुरेश काटेंचा रोटरी क्लब तर्फे सन्मान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Embed widget