एक्स्प्लोर

Horoscope Today 05 September 2024 : मकर, कुंभ राशींना मिळणार पुण्याचं फळ; मीन राशीलाही मिळणार गोड बातमी, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 05 September 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... 

Horoscope Today 05 September 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ (Aquarius), मीन राशीचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा त्रासदायक ठरू शकतो. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी समाधानी असाल, तुमचे अधिकारीही तुमच्या बोलण्याचं कौतुक करतील, परंतु तुमचे विरोधक तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे तुम्ही थोडं सावध राहावं.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा तुमचा व्यवसाय तोट्यात जाऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

विद्यार्थी (Student) - आज तुम्ही लांबच्या प्रवासाला जाऊ शकता, जिथे तुमच्या मनाला खूप समाधान मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या, अन्यथा अपघात होऊ शकतो.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुम्ही खूप दिवसांपासून आजारी असाल तर आजपासून तुमच्या तब्येतीला आराम मिळू शकतो.

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुमच्या ऑफिसमध्ये ज्या समस्या काही दिवसांपासून सुरू होत्या, त्या आता संपू शकतात, तुमचे अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या व्यवसायात खूप प्रगती करू शकता, तुमचा व्यवसाय चांगला चालेल, तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो, यामुळे तुमचं मन देखील खूप आनंदी असेल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, विद्यार्थ्यांनी आज भविष्याचा विचार करावा. पुढे काय करायचं याचा विचार करावा.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, आज तुमचं आरोग्य चांगलं राहील, तुम्ही तुमच्या आहाराची काळजी घ्या आणि तळलेले पदार्थ टाळा, तरच तुम्ही निरोगी राहू शकता.

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप सन्मान मिळेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल, तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील.

व्यवसाय (Business) - व्यावसायिक लोकांबद्दल बोलायचे तर, तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही तुमच्या बिझनेस पार्टनरची मदत घेऊ शकता, तो तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल, ज्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात यशस्वी व्हाल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, करिअरमध्ये यश मिळविण्यासाठी खूप मेहनत घेतली तरच तुम्ही यश मिळवू शकतात.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, आज तुमचं आरोग्यही चांगलं राहील, कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होणार नाही, परंतु तुम्ही तुमच्या डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Ganesh Chaturthi 2024 : यंदाची गणेश चतुर्थी 4 राशींसाठी ठरणार खास; 7 सप्टेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Maharashtra Cabinet Allocation: अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Atul Subhash Special Story : सासरच्या छळाला कंटाळून तरूणानं जीव दिलाABP Majha Headlines :   7 AM :  12 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 12 डिसेंबर 2024 : ABP MajhaMamta Kulkarni : बॉलीवुड, ड्रग्स ते दुबई; सिनेसृष्टी गाजवणारी ममता कुलकर्णी EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Maharashtra Cabinet Allocation: अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
Embed widget