एक्स्प्लोर

Horoscope Today 05 October 2024 : सिंह राशीचा आजचा दिवस बढतीचा, तर कर्क, कन्या राशीला करावा लागणार संकटांचा सामना; वाचा राशीभविष्य

Horoscope Today 05 October 2024 : आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? यासाठी आजचं राशीभविष्य जाणून घेऊयात. 

Horoscope Today 05 October 2024 : आजचा वार गुरुवार. आजचा दिवस काही लोकांसाठी उत्साही तर काही लोकांसाठी चिंताजनक आहे. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? यासाठी कर्क, सिंह, कन्या या राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घेऊयात. 

कर्क रास (Cancer Today Horoscope)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी मरगळ किंवा कंटाळा आणून चालणार नाही. कामात उत्साह आणि एकाग्रता ठेवा. तरच तुम्हाला नोकरीत यशाची संधी मिळेल.   

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी कामाच्या ठिकाणी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. पैशांचा व्यवहार करताना फायदे-तोटेही लक्षात ठेवा. जेणेकरून भविष्यात तुम्हाला या गोष्टीची कल्पना असणं आवश्यक आहे.   

तरूण (Youth) - युवकांंच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, खचून जाऊ नका. आव्हानांना सामोरं जा. देव तुमची परीक्षा पाहतोय. या परीक्षेला धैर्याने सामोरं जा. यश तुमचंच आहे.    

आरोग्य (Health) - तुम्हाला किडनीच्या संबंधित त्रास होऊ शकतो. अशा वेळी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या.  

सिंह रास (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - नोकरीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मनासारखं काम झाल्यामुळे उत्साह जाणवेल.   

व्यवसाय (Business) - तुमच्या कामात प्रगती तर आहे. पण, तुम्ही अजूनही समाधानी नाही आहात. तुम्हाला अजून थोडी मेहनत घ्यावी लागेल. व्यवसायाशी संबंधित तुम्हाला प्रवास देखील करावा लागू शकतो.  

तरूण (Youth) - जे तरूण सैन्यात भरती होऊ इच्छितात त्यांना शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्याचीही काळजी घेणं गरजेचंच आहे. 

आरोग्य (Health) - जर तुमच्या एखाद्या आजारासंदर्भात गोळ्या सुरु असतील तर त्या वेळेत घेण्याचा प्रयत्न करा. अन्यथा, तुमच्या तब्येतीवर येऊ शकतं.   

कन्या रास (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - एखाद्या प्रोजेक्टवर काम करताना सहकाऱ्यांच्या गैरहजेरी, कामात लक्ष न देणं, योग्य पाठिंबा न मिळाल्याने मन नाराज होऊ शकतं. मनाची समजूत घाला.

व्यवसाय (Busiess) - व्यावसायिकांसाठी आजचा दिवस तसा पाहता चांगला आहे. पण कोणतीही डील फिक्स झाल्याशिवाय निर्णय घेऊ नका. 

विद्यार्थी (Student) - तरूणांसाठी परदेशी जाण्याची उत्त्म संधी आहे. अनेक दिवसांपासून पाहात आलेलं स्वप्न लवकरच साकार होण्याची चिन्हं आहेत. 

आरोग्य (Health) - ज्या लोकांची नुकतीच सर्जरी झाली आहे. अशा व्यक्तींनी आपल्या आरोग्याबाबत अधिक निष्काळजीपणा करू नये. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Astrology Panchang 04 October 2024 : आज कला योगसह जुळून आले अनेक शुभ संयोग; कन्यासह 5 राशींची चांदीच चांदी, होणार बक्कळ धनलाभ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lal Krishna Advani : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर असल्याची माहिती
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर असल्याची माहिती
थरकाप! शाळकरी तरुणांचा दिवसाढवळ्या वकिलावर चाकूहल्ला, हाणामारी, तुफान राडा CCTV कॅमेऱ्यात कैद
थरकाप! शाळकरी तरुणांचा दिवसाढवळ्या वकिलावर चाकूहल्ला, हाणामारी, तुफान राडा CCTV कॅमेऱ्यात कैद
Suchir Balaji : ChatGPT विकसित करणाऱ्या Open AI वर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अवघ्या 26 वर्षीय भारतीय इंजिनिअरचा अमेरिकेत मृत्यू!
ChatGPT विकसित करणाऱ्या Open AI वर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अवघ्या 26 वर्षीय भारतीय इंजिनिअरचा अमेरिकेत मृत्यू!
Sanjay Raut : भाजप हिंदुत्त्वाचे बाप बनलेत का? त्यांना शिवसेनेने हिंदुत्व शिकवलं; संजय राऊतांची खरमरीत टीका; म्हणाले, हिंमत असेल तर...
भाजप हिंदुत्त्वाचे बाप बनलेत का? त्यांना शिवसेनेने हिंदुत्व शिकवलं; संजय राऊतांची खरमरीत टीका; म्हणाले, हिंमत असेल तर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Nagpur : मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात, भाजपकडून जय्यत तयारीKishore Tiwari On Sanjay Rathod :भ्रष्टाचारी आणि स्त्रीलंपट आमदाराला मंत्रिपद देऊ नका : किशोर तिवारीMaharashtra Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळाचा उद्या दुपारी तीननंतर नागपुरात होणार शपथविधीAllu Arjun : अल्लू अर्जुनची जेलमधून सुटका,जामीन मिळाल्यानंतर रात्रभर जेलमध्येच होता मुक्काम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lal Krishna Advani : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर असल्याची माहिती
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर असल्याची माहिती
थरकाप! शाळकरी तरुणांचा दिवसाढवळ्या वकिलावर चाकूहल्ला, हाणामारी, तुफान राडा CCTV कॅमेऱ्यात कैद
थरकाप! शाळकरी तरुणांचा दिवसाढवळ्या वकिलावर चाकूहल्ला, हाणामारी, तुफान राडा CCTV कॅमेऱ्यात कैद
Suchir Balaji : ChatGPT विकसित करणाऱ्या Open AI वर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अवघ्या 26 वर्षीय भारतीय इंजिनिअरचा अमेरिकेत मृत्यू!
ChatGPT विकसित करणाऱ्या Open AI वर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अवघ्या 26 वर्षीय भारतीय इंजिनिअरचा अमेरिकेत मृत्यू!
Sanjay Raut : भाजप हिंदुत्त्वाचे बाप बनलेत का? त्यांना शिवसेनेने हिंदुत्व शिकवलं; संजय राऊतांची खरमरीत टीका; म्हणाले, हिंमत असेल तर...
भाजप हिंदुत्त्वाचे बाप बनलेत का? त्यांना शिवसेनेने हिंदुत्व शिकवलं; संजय राऊतांची खरमरीत टीका; म्हणाले, हिंमत असेल तर...
Devenra Fadnavis In Nagpur: मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच स्वगृही, स्वागतासाठी नागपूरकरांची 'देव दिवाळी'  
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच स्वगृही, स्वागतासाठी नागपूरकरांची 'देव दिवाळी'  
Maharashtra Temperature Update: गोंदियात आज 6.9अंश! उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी, विदर्भातही बोचरी थंडी, तुमच्या जिल्ह्यात किती तापमान? वाचा सविस्तर
गोंदियात आज 6.9अंश! उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी, विदर्भातही बोचरी थंडी, तुमच्या जिल्ह्यात किती तापमान? वाचा सविस्तर
अहिल्यानगरचा 'किम जोंग उन' झळकला हिंदी टेलिव्हिजनवर, गीता माँसोबत मराठी संवाद, महाराष्ट्राला खळखळून हसवणारा अभिनेता आहे तरी कोण?
अहिल्यानगरचा 'किम जोंग उन' झळकला हिंदी टेलिव्हिजनवर, गीता माँसोबत मराठी संवाद, महाराष्ट्राला खळखळून हसवणारा अभिनेता आहे तरी कोण?
Buldhana Accident: भरधाव वाहनाची दुचाकीला जोरदार धडक, 3 तरुण जागीच ठार, बुलढाण्यात भीषण अपघात
भरधाव वाहनाची दुचाकीला जोरदार धडक, 3 तरुण जागीच ठार, बुलढाण्यात भीषण अपघात
Embed widget