एक्स्प्लोर

Horoscope Today 05 January 2025 : आजचा रविवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 05 January 2025 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 05 January 2025 : पंचांगानुसार, आज 05 जानेवारी 2025, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष (Aries Horoscope Today)

आज थोडा आळशीपणा वाढेल, परंतु काम करायचं मनाशी ठरवलंत तर नक्कीच कराल.

वृषभ (Taurus Horoscope Today)

परदेश रमणाचे बेत आखले असतील तर तसा प्रयत्न करायला हरकत नाही.

मिथुन (Gemini Horoscope Today)

महिलांचा मौजमजा करण्याचा मूड राहील. दिवस आनंदात जाईल.

कर्क (Cancer Horoscope Today)

तुमच्या मनातले इतरांना लवकर समजणार नाही. थोडी अस्थिर आणि चंचल मनोवृत्ती राहील.

सिंह (Leo Horoscope Today)

कोणत्याही निर्णयांमध्ये खंबीरपणा ठेवावा लागेल. दुसऱ्याचे न ऐकण्याची वृत्ती राहील.

कन्या (Virgo Horoscope Today)

आज इतरांचे तुमच्याबद्दल गैरसमज होण्याची शक्यता आहे.

तूळ (Libra Horoscope Today)

आज तुमचा राग तुमच्या ताब्यात राहणार नाही,ज्यांना रक्तदाबाचा विकार आहे त्यांनी काळजी घ्यावी.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

जुने ते सोने याला चिटकून बसाल,परंतु नावीन्याकडे झेप घेण्याचे आकर्षणही राहील.

धनु (Sagittarius Horoscope Today)

नोकरी करणाऱ्यांना नेहमीपेक्षा वेगळे काम हाताळण्याची संधी मिळेल.

मकर (Capricorn Horoscope Today)

व्यवसायात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यायला लागेल.

कुंभ (Aquarius Horoscope Today)

महिलांना स्वभावाला मुरड घालावी लागेल. कोणतीही आर्थिक घडामोड आज नको.

मीन (Pisces Horoscope Today)

महत्त्वाच्या कामाबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कुटुंबात इतरांच्या लहरी स्वभावाला तोंड द्यावे लागेल.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Numerology : कुणावरही पटकन विश्वास ठेवतात 'या' जन्मतारखेचे लोक; खरं समोर आल्यावर करतात पश्चाताप, यांच्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धनगर, बंजारांना ST आरक्षण दिल्यास सरकारमधून बाहेर पडणार; शिंदेंच्या आमदाराचा इशारा
धनगर, बंजारांना ST आरक्षण दिल्यास सरकारमधून बाहेर पडणार; शिंदेंच्या आमदाराचा इशारा
नेपाळची सर्वात मोठा तुरुंग कोणता?
नेपाळची सर्वात मोठा तुरुंग कोणता?
Credit Score : क्रेडिट स्कोअर कमी होत असल्यास कर्ज अन् क्रेडिट कार्ड मिळण्यात अडचण, क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा जाणून घ्या पर्याय
क्रेडिट स्कोअर कमी होत असल्यास कसा वाढवावा? जाणून घ्या पर्याय
Albania AI Minister: आता AI मंत्री सुद्धा प्रकटल्या! इकडं पंतप्रधान म्हणाले, सरकारी कंत्राटावर नजर, भ्रष्टाचाराचा खात्मा करणार, तिकडं विरोधकांचा स्टंट, संविधानविरोधी म्हणत हल्लाबोल
आता AI मंत्री सुद्धा प्रकटल्या! इकडं पंतप्रधान म्हणाले, सरकारी कंत्राटावर नजर, भ्रष्टाचाराचा खात्मा करणार, तिकडं विरोधकांचा स्टंट, संविधानविरोधी म्हणत हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धनगर, बंजारांना ST आरक्षण दिल्यास सरकारमधून बाहेर पडणार; शिंदेंच्या आमदाराचा इशारा
धनगर, बंजारांना ST आरक्षण दिल्यास सरकारमधून बाहेर पडणार; शिंदेंच्या आमदाराचा इशारा
नेपाळची सर्वात मोठा तुरुंग कोणता?
नेपाळची सर्वात मोठा तुरुंग कोणता?
Credit Score : क्रेडिट स्कोअर कमी होत असल्यास कर्ज अन् क्रेडिट कार्ड मिळण्यात अडचण, क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा जाणून घ्या पर्याय
क्रेडिट स्कोअर कमी होत असल्यास कसा वाढवावा? जाणून घ्या पर्याय
Albania AI Minister: आता AI मंत्री सुद्धा प्रकटल्या! इकडं पंतप्रधान म्हणाले, सरकारी कंत्राटावर नजर, भ्रष्टाचाराचा खात्मा करणार, तिकडं विरोधकांचा स्टंट, संविधानविरोधी म्हणत हल्लाबोल
आता AI मंत्री सुद्धा प्रकटल्या! इकडं पंतप्रधान म्हणाले, सरकारी कंत्राटावर नजर, भ्रष्टाचाराचा खात्मा करणार, तिकडं विरोधकांचा स्टंट, संविधानविरोधी म्हणत हल्लाबोल
पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईंवर AI व्हिडीओ, भाजप नेत्याच्या तक्रारीनंतर काँग्रेसच्या IT सेलवर दिल्लीत गुन्हा दाखल
पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईंवर AI व्हिडीओ, भाजप नेत्याच्या तक्रारीनंतर काँग्रेसच्या IT सेलवर दिल्लीत गुन्हा दाखल
EMI वर फोन खरेदी करुन हप्ते थकवणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार, आरबीआय नवा नियम आणणार, थेट फोन लॉक होणार
EMI वर फोन खरेदी करुन हप्ते थकवणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार, आरबीआय नवा नियम आणणार, थेट फोन लॉक होणार
काय वाट्टेल ती किंमत देऊ पण महाराष्ट्र एकसंघ राहण्यासाठी प्रयत्न करू; नाशिकमधून शरद पवारांचे वक्तव्य
काय वाट्टेल ती किंमत देऊ पण महाराष्ट्र एकसंघ राहण्यासाठी प्रयत्न करू; नाशिकमधून शरद पवारांचे वक्तव्य
Khumbeu Hat : डोक्यावर खुम्बेऊ टोपी अन् खांद्यावर पुआन शॉल; मोदींचा मिझोरमी पोशाख चर्चेत
डोक्यावर खुम्बेऊ टोपी अन् खांद्यावर पुआन शॉल; मोदींचा मिझोरमी पोशाख चर्चेत
Embed widget