एक्स्प्लोर

Horoscope Today 03 October 2024 : आज घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर 'या' 5 राशींवर असेल देवीची कृपा; मनातील सर्व इच्छा होतील पूर्ण

Horoscope Today 03 October 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 03 October 2024 : पंचांगानुसार, आज 03 ऑक्टोबर 2024, गुरुवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

आज काहींना परदेश गमनाच्या संधी  मिळतील. तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याचे योग संभवतात 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

घशाचे पायाचे विकार असणाऱ्यांनी वेळेवर डॉक्टरी सल्ला घ्यावा 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

लहान भावांना कडे लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात उतरण्यासाठी चांगला काळ आहे 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

नावलौकिक मिळत असताना प्रत्येक गोष्ट पारखून घ्या नाहीतर बदनामीला तोंड द्यावे लागेल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

महिलांच्या कुटुंबात शब्द जिल्हा जाईल. अनेक लाभ मिळतील 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

पूर्वी केलेल्या प्रयत्नांचा आज उपयोग होणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा कराल 

तुळ रास (Libra Horoscope Today)

उत्तम बोलल्यामुळे व्यवहारात बऱ्याच संधी मिळतील. भाग्याची साथ उत्तम मिळेल 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

एखादी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी त्याग करावा लागेल 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

तुमच्या विचारांमधील गोंधळ चेहऱ्यावर दिसेल त्यामुळे लोक संभ्रमात पडतील 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मध्यस्थांची मदत घ्यावी लागेल 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

जोडीदाराशी गैरसमजामुळे वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे ताण वाढेल 

मीन रास (Pisces Horoscope Today)

धंद्यामध्ये पार्टनरच्या मताशी सहमत न झाल्यामुळे वाद निर्माण होतील

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Navratri 2024 Wishes : नवरात्रीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेरBIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget