एक्स्प्लोर

Gudi Padwa 2024: "चैत्र पालवी सजू दे, गुढी यशाची मिरवू दे', पाडव्याच्या आधी करा फक्त तीन बदल, घराचे होईल गोकुळ

Gudi Padwa 2024: गुढीपाडवा साजरा करण्याअगोदर घरात काही बदल केल्यास घरात सुख, समृद्धी आणि धन प्राप्तीहोती. घरात सकारात्मक वातावरण राहते.

Gudi Padwa 2024: हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी येणारा गुढीपाडव्याचा सण हा महाराष्ट्रात नवीन वर्ष म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण आपल्या आयुष्यात एक समृद्धी आणतो आणि वाईट गोष्टींपासून बचाव करतो असं मानलं जातं. त्यासाठी प्रत्येक घरासमोर गुढी उभारली जाते. महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa) रूपाने आपण निसर्गातील नवनिर्मितीचे स्वागत करतो. हिंदू नवीन वर्षाच्या उत्सवाशी संबंधित विविध रीती आहे. गुढीपाडवा साजरा करण्याअगोदर घरात काही बदल केल्यास घरात सुख, समृद्धी आणि धन प्राप्तीहोती. घरात सकारात्मक वातावरण राहते.

गुढीपाडव्या अगोदर करा या तीनच गोष्टी

देवघराचे सुशोभीकरण

देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते.  नैऋत्य (पश्चिम-दक्षिण) कोपऱ्यातून बाहेर जाते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे दिशांचा विचार करुनच देवघराची जागा निवडावी.   घरात सकारात्मक उर्जा वाढविण्याकरता देवाला ताजी फुले वाहावी. त्याआधी देवाची तुटलेली फ्रेम, खंडीत मुर्ती, निर्माल्य वाहत्या पाण्यात वाहून द्या. देवघरात स्वस्तिक, कळस, ॐ चे चिन्ह लावा. देवघरातल्या देवांचे जुने वस्त्र बदलून त्यांनाही नवीन वस्त्र परिधान करा. तुटलेली घंटी काढून टाका.

घराचे सुशोभीकरण करा

आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा बाहेर घालवण्यासाठी घराला रंग द्या. हे शक्य नसल्यास घरातील कुठलीही तुटलेली फुटलेली वस्तू किंवा घरातील अडचणीचं सामान घराबाहेर काढा. जर खोलीचे दरवाजे  आवाज करत असतील तर ते बदला.  ते  आपल्या घरातील नकारात्मक शक्तींचे प्रतीक आहे. दरवाज्यावर स्वस्तिक, शुभ लाभचे चिन्ह लावा. तुळस खराब झाली असेल तर नवीन तुळस लावा आणि तिची काळजी घ्या.

स्वयंपाकघराचे सुशोभीकरण

घरात नेहमी अन्न धान्याचा प्रवाह राहावा म्हणून देवी अन्नपूर्णेला धणे अर्पित करून स्वयंपाकघरात दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावे. देवीला नवीन धान्य अर्पित करून पक्ष्यांना घालावे. यामुशे घराची सुरक्षा वाढते. घरात दमट वातावरणामुळे काही कडधान्य, पिठ खराब झाले असल्यास किंवा त्यात किड पडली असल्यास ते स्वच्छ करावे. स्वयंपाकघरातील अडचणीची वस्तू बाहेर टाकावी. फ्रिजची स्वच्छता ठेवावी. स्वयंपाकघर स्वच्छ राहील्यास कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हे ही वाचा :

Chanakya Niti: सिंह म्हणून जन्माला आलात सिंहासारख जगायला शिका..! चाणक्य म्हणतात,जंगलाच्या राजाकडून शिका 'या'चार गोष्टी, मिळेल घवघवीत यश

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: शिवलिंगावर अनेकजण डोकं टेकवून नमस्कार का करतात? काय काळजी घ्यावी? धार्मिक मान्यता, परंपरा कमी लोकांना माहित....
शिवलिंगावर अनेकजण डोकं टेकवून नमस्कार का करतात? काय काळजी घ्यावी? धार्मिक मान्यता, परंपरा कमी लोकांना माहित....
Weekly Horoscope: मिथुन, कर्क रास..आर्थिक नियोजन अत्यंत आवश्यक! डिसेंबरचा पहिला आठवडा कसा जाणार? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..
मिथुन, कर्क रास..आर्थिक नियोजन अत्यंत आवश्यक! डिसेंबरचा पहिला आठवडा कसा जाणार? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..
Weekly Horoscope: मेष, वृषभ रास..डिसेंबरचा पहिलाच आठवडा नशीब पालटणारा! 2 डिसेंबर नंतर धनलाभ? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..
मेष, वृषभ रास..डिसेंबरचा पहिलाच आठवडा नशीब पालटणारा! 2 डिसेंबर नंतर धनलाभ? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..
Sankashti Chaturthi 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. आज संकष्टी चतुर्थीचा दिवस एक टर्निंग पॉईंट! 4 राशींना धनलाभाचे योग, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. आज संकष्टी चतुर्थीचा दिवस एक टर्निंग पॉईंट! 4 राशींना धनलाभाचे योग, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation Bill Update : मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Gold Silver Rate Today : आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
Pune Crime News: पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
मोठी बातमी ! डिलिमिटेशनची चर्चा, इंडिया आघाडीने बोलावली बैठक; सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत, समोर आलं राज'कारण'
मोठी बातमी ! डिलिमिटेशनची चर्चा, इंडिया आघाडीने बोलावली बैठक; सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत, समोर आलं राज'कारण'
धक्कादायक! बदलापुरात भटक्या कुत्र्यांपासून बचाव करताना धावला, ह्रदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू
धक्कादायक! बदलापुरात भटक्या कुत्र्यांपासून बचाव करताना धावला, ह्रदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू
सुनेत्रा पवारांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची टीका; अमोल मिटकरींचा पलटवार, रोहित पवारांना केलं लक्ष्य
सुनेत्रा पवारांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची टीका; अमोल मिटकरींचा पलटवार, रोहित पवारांना केलं लक्ष्य
Parliament Special Session Delhi Political Developments : संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून; महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संख्याबळाची जुळवाजुळव सुरू, विरोधकांची भूमिका काय?
संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून; महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संख्याबळाची जुळवाजुळव सुरू, विरोधकांची भूमिका काय?
Pune Crime History : गोळीबार, कोयत्यांचे वार आणि सूडाचं चक्र; पुण्यातल्या टोळीयुद्धाचा इतिहास कसा सुरू झाला? 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
गोळीबार, कोयत्यांचे वार आणि सूडाचं चक्र; पुण्यातल्या टोळीयुद्धाचा इतिहास कसा सुरू झाला? 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
Embed widget