एक्स्प्लोर

Geeta Gyan: 'या' लोकांना येतो सर्वात जास्त राग, श्रीकृष्णाने गीतेत सांगितल्या 'या' गोष्टी 

Geeta Gyan: श्रीमद् भागवत हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो मनुष्याला जगण्याचा योग्य मार्ग सांगतो. भगवान श्रीकृष्णाने महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनाला दिले होते.

Geeta Gyan : श्रीमद् भागवत हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो मनुष्याला जगण्याचा योग्य मार्ग सांगतो. गीता (Bhagvad Geeta) जीवनातील धर्म, कर्म आणि प्रेमाचे धडे देते. श्रीमद् भागवत गीतेचे ज्ञान मानवी जीवन आणि मृत्यूपश्चात जीवन या दोन्हीसाठी उपयुक्त मानले गेले आहे. गीता हे संपूर्ण जीवनाचे तत्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारा व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे. श्रीमद् भागवत गीतेमध्ये भगवान कृष्णाच्या शिकवणीचे वर्णन आहे. जे महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनाला दिले होते. गीतेतील वचने जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते.

श्रीकृष्णाची अमूल्य शिकवण

श्रीकृष्ण म्हणतात, सर्वात जास्त राग त्यांनाच येतो ज्यांना मनाची वेदना स्पष्टपणे व्यक्त करता येत नाही. मनुष्य जितक्या वेळा देवाचे स्मरण करतो तितक्या वेळा त्याचे नशीब बदलते.

गीतेनुसार माणसाचे मनावर पूर्ण नियंत्रण असले पाहिजे. जर आपण त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर आपलेच मन शत्रूसारखे काम करते.

गीतेत लिहिलंय, कुणाच्या वाईट वेळी कधी हसू नका, कारण ही वाईट वेळ चेहरे आठवते! एखाद्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्याची परीक्षा न घेता.

गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की माणसाने कधीही अहंकारी राहू नये. अहंकार माणसाला ते सर्व करण्यास प्रवृत्त करतो जे त्याच्यासाठी योग्य नाही. शेवटी हा अहंकारच त्याचा नाश करतो. त्यामुळे आयुष्यात लवकरात लवकर अहंकार सोडून द्या.

गीतेनुसार माणसाचे मनावर पूर्ण नियंत्रण असले पाहिजे. जर आपण त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर आपलेच मन शत्रूसारखे काम करते.

श्रीमद्भगवद्गीतेतील शिकवण

गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात की, मनुष्याची परिस्थिती कितीही वाईट असली तरी, ती नेहमीच सारखी राहणार नाही. प्रत्येक गोष्टीत बदल हे होतातच, त्यामुळे माणसाने धीर सोडू नये. भगवान श्रीकृष्ण सांगतात की, देव कधीही कोणत्या व्यक्तीवर अन्याय होऊ देत नाही. जो ज्यासाठी पात्र आहे, त्याला ती गोष्ट मिळतेच.

गीतेच्या शिकवणीनुसार भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, तुला तुझी लढाई स्वतः लढायची आहे आणि स्वतःला सावरायचं देखील आहे. यात कुणीही तुझी साथ देणार नाही. व्यक्ती त्याला जे हवं ते बनू शकतो, फक्त ध्येय निश्चित करून त्याच मार्गाने चालले पाहिजे.

श्रीमद्भगवद्गीतेतील शिकवणीनुसार, आयुष्यात कोणतीही गोष्ट स्थायी नाही. म्हणूनच कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नका.

 कुणाच्याही सोबतीची अपेक्षा ठेवून चालल्याने ना लक्ष साध्य होत, ना आनंद मिळत. म्हणूनच मनुष्याला स्वतःच्या कर्मांवर विश्वास ठेवून एकट्यानेच चालत राहायचे आहे.

गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात की, भयभीत होऊन दुसऱ्याच्या कर्तव्याचे पालन करण्यापेक्षा स्वधर्माचे आचरण करून मृत्यू पत्करणे सोपे आहे. अर्थात दुसऱ्याच्या कृतीची नक्कल करण्यापेक्षा आपल्या धर्माच्या मार्गावर चालून सद्गती मिळवली. दुसऱ्याच्या कृतींचे अनुकरण करताना मनात सतत भय असते.

श्रीकृष्ण म्हणतात की, भय संपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वधर्माची जाण ठेवून त्याच मार्गावर चालणे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
Vidhansabha Election Result 2024 : पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahesh Tapase NCP :  आम्हाला 160 पेक्षा जास्त जागा मिळतीलBJP Strike Rate : मागील पाच निवडणुकांमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्तPune Vidhansabha Election :  पुणेकरांना उत्सुकता; कुणाची सत्ता स्थापन होणार ?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 22 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
Vidhansabha Election Result 2024 : पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
Embed widget