एक्स्प्लोर

Dussehra 2024 : दसऱ्याच्या दिवशी जुळून येतोय शुभ योग; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरु

Dussehra 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, दसऱ्याचा दिवस फार खास असणार आहे. कारण या दिवशी शश आणि मालव्य राजयोग असे दोन शुभ राजयोग जुळून येणार आहेत.

Dussehra 2024 : शारदीय नवरात्रीनंतर (Shardiya Navratri 2024) दुसऱ्याच दिवशी विजयादशमी (Vijayadashmi) म्हणजेच दसरा (Dussehra 2024) साजरा केला जातो. विजयादशमीचा हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा करतात. त्यानुसार, उद्या म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी दसऱ्याचा सण साजरा केला जाणार आहे. 

ज्योतिष शास्त्रानुसार, हा दिवस फार खास असणार आहे. कारण या दिवशी शश आणि मालव्य राजयोग असे दोन शुभ राजयोग जुळून येणार आहेत. त्यामुळे 12 राशींपैकी 3 राशींसाठी हा काळ फार शुभ असणार आहे. या लकी राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक लाभ देणारा असेल. या दरम्यान तुमच्या सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ  होईल. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ शुभ असणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे पूर्ण होतील. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा काळ फार लाभदायक असणार आहे. तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला चांगली वार्ता मिळू शकते. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमची चांगली प्रगती होईल. तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला सहभाग मिळेल. ज्या कार्यात तुम्ही मेहन घ्याल तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. मित्रांची चांगली साथ लाभल्यामुळे तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक असणार आहे. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे तुम्ही एखाद्या चांगल्या गोष्टीत तुमचे पैसे गुंतवू शकता. तसेच, जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. 

तसेच, इतर राशींसाठी देखील हा काळ महत्त्वाचा असणार आहे. मात्र, प्रामुख्याने या तीन राशींसाठी विजयादशमीचा शुभ मुहूर्त फार फायदेशीर ठरणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Dussehra 2024 : दसऱ्याला आपट्याची पाने सोनं म्हणून का देतात? वाचा धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion: महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, एकनाथ शिंदे वेगळाच पॅटर्न वापरणार?
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, नाराजी थोपवण्यासाठी शिवसेनेत फिरती मंत्रिपदे?
Weather Update: उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात तापमान घसरणार: IMD
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात तापमान घसरणार: IMD
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे काय साधणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे काय साधणार?
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 11 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM :  11 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 11 डिसेंबर 2024 : ABP MajhaProtest Against Bangladesh Special Report : बांगलादेशात अन्याय, भारत पेटला; प्रकरण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet Expansion: महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, एकनाथ शिंदे वेगळाच पॅटर्न वापरणार?
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, नाराजी थोपवण्यासाठी शिवसेनेत फिरती मंत्रिपदे?
Weather Update: उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात तापमान घसरणार: IMD
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात तापमान घसरणार: IMD
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे काय साधणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे काय साधणार?
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Kurla Bus Accident: संजय मोरेचं पाऊल 'वाकडं' पडलं अन् घात झाला, क्लच समजून चुकून 'अ‍ॅक्सिलरेटर'वर पाय; कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती
संजय मोरेचं पाऊल 'वाकडं' पडलं अन् घात झाला, क्लच समजून चुकून 'अ‍ॅक्सिलरेटर'वर पाय; कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती
Prakash Ambedkar : देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Embed widget