एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Capricorn Weekly Horoscope 23 To 29 September 2024 : 29 सप्टेंबरपर्यंतचा काळ मकर राशीवर पडणार भारी; अनावश्यक खर्चांसह अडचणी वाढणार, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Capricorn Weekly Horoscope 23 To 29 September 2024 : मकर राशीसाठी नवा आठवडा कसा असेल? करिअर, आर्थिक स्थिती कशी राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Capricorn Weekly Horoscope 23 September To 29 September 2024 : राशीभविष्यानुसार, मकर राशीचा हा आठवडा चढ-उतारांचा असणार आहे. या आठवड्यात तुम्ही मोठ्यातली मोठी समस्या हार न मानता सोडवली पाहिजे. वैयक्तिक प्रगतीसह नोकरी-व्यवसायाकडे देखील जबाबदारीने पाहिलं पाहिजे. तुमच्यातील कला जोपासा. प्रियकराशी वाद टाळावे लागतील. एकूणच मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मकर राशीची लव्ह लाईफ (Capricorn Love Horoscope)

प्रेमाच्या बाबतीत मकर राशीसाठी हा आठवडा संमिश्र परिणाम देणारा ठरेल. अविवाहित लोक अनपेक्षितपणे एखाद्याच्या प्रेमात पडतील, तुमचे पुढे चांगले संबंध निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या आठवड्यात नवीन लोकांना भेटण्यासाठी तयार रहा. नातेसंबंधात असलेल्यांनी संभाषणांकडे लक्ष दिलं पाहिजे. किरकोळ गैरसमज उद्भवू शकतात, परंतु ते आपलं एकमेकांसोबतचं कनेक्शन मजबूत करण्याची संधी देखील देतात. तुमची लव्ह लाईफ चांगली ठेवण्यासाठी जोडीदाराच्या गरजा समजून घ्या आणि एकमेकांसाठी पूर्ण वेळ काढा. 

मकर राशीचे करिअर (Capricorn Career  Horoscope)

मकर राशीला व्यावसायिक आघाडीवर काही आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. व्यवसायात धोरण स्पष्ट ठेवा. तुमची समस्या सोडवण्याची कौशल्यं दाखवण्यासाठी ही चांगली वेळ आहे. समस्या सुटण्यास वेळ लागेल, परंतु चिकाटीचे प्रयत्न करा. नोकरदारांनी अनपेक्षित ऑफरकडे लक्ष द्या आणि तुमची क्षमता प्रदर्शित करण्यासाठी तयार रहा.

मकर राशीची आर्थिक स्थिती (Capricorn Wealth Horoscope)

मकर राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. संशोधनाशिवाय कोणतीही अनावश्यक गुंतवणूक टाळा. या आठवड्यात आर्थिक प्रगतीची संधी मिळू शाकते, परंतु त्याचा काळजीपूर्वक विचार करावा लागेल. तुमचं बजेट आणि आर्थिक उद्दिष्टं तपासण्यासाठी ही योग्य वेळ आहे. दीर्घकालीन विस्तार आणि नियोजनावर लक्ष केंद्रित केल्याने तुमचं भविष्य सुरक्षित होईल.

मकर राशीचे आरोग्य  (Capricorn Health Horoscope)

मकर राशीच्या लोकांनी आरोग्याच्या बाबतीत स्वतःची अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. काम किंवा वैयक्तिक बाबींचा ताण तुमच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम करू शकतो. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत विश्रांती आणि व्यायाम समाविष्ट करणं फायद्याचं ठरेल. अगदी लहान बदल देखील तुमचे आरोग्य सुधारू शकतात. स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य द्या आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Sagittarius Weekly Horoscope 23 To 29 September 2024 : येणारे 7 दिवस धनु राशीसाठी ठरणार चमत्कारी; नोकरी-व्यवसायात होणार मोठे बदल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 02 December 2024Ramdas Athwale On Eknath Shinde : अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर शिंदेंची नाराजी स्वाभाविक- रामदास आठवलेDada Bhuse Deepak Kesarkar on Raut : जी काही राहिली आहे ती संभाळा, भुसे-केसरकरांनी राऊतांना सुनावलंTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 PM : 2 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
Embed widget