एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Capricorn Weekly Horoscope 20 to 26 May : 26 मे पर्यंत मकर राशीच्या लोकांचं नशीब उजळणार, कमावणार भरपूर पैसा, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Capricorn Weekly Horoscope 20 to 26 May : नवीन आठवडा मकर राशीसाठी करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Capricorn Weekly Horoscope 20 to 26 May : मकर राशीसाठी नवीन आठवडा सकारात्मक परिणाम देणारा ठरेल. तुम्ही ऑफिसमध्ये तुमच्या कामात तुमचं बेस्ट. पैसा येत राहील. आरोग्य चांगलं राहील. काही दिवस प्रेम संबंधात थोडा तणाव असेल. एकूणच मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मकर राशीची लव्ह लाईफ (Capricorn Love Horoscope)

नात्यात तुमची वचनबद्धता महत्त्वाची ठरेल. नातं दीर्घकाळ टिकवण्यासाठी संवादाची आवश्यकता असते. तुम्ही तुमच्या पालकांशी तुमच्या नातेसंबंधांबद्दल बोलू शकता आणि त्यांचा पाठिंबा मिळवू शकता. अविवाहित मकर राशीचे लोक त्यांच्या आधीच्या प्रियकराकडे परत जाऊ शकतात. विवाहित मकर राशीच्या लोकांनी ऑफिस रोमान्स टाळावा.

मकर राशीचे करिअर (Capricorn Career  Horoscope)

तुम्हाला नोकरी बदलायची असल्यास या आठवड्यात तुम्ही जॉब पोर्टलवर तुमचा प्रोफाईल अपडेट करू शकता. तुम्ही टीम प्रोजेक्टचे लीडर असाल तर ऑफिसमध्ये संयम ठेवा. टीम मीटिंगमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्टी सादर करा आणि नवीन कामं पूर्ण करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल, याची खात्री करा. मॅनेजनेंटच्या गुड बुकमध्ये राहा आणि कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा. लोक तुमची कल्पना स्वीकारतील. उद्योजक नफ्याबाबत तणावमुक्त राहतील.

मकर राशीची आर्थिक स्थिती (Capricorn Wealth Horoscope)

नवीन आठवड्यात खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमच्याकडे पैसे येतील आणि तुम्ही सर्व प्रलंबित थकबाकी भरण्यास सक्षम असाल. भावंडांशी असलेले किरकोळ आर्थिक वाद मिटवावे लागतील. तुम्ही सहलीचं नियोजनही करू शकता. काही महिलांना घर किंवा कार खरेदी करण्यात यश मिळेल. एखादा गरजू मित्र किंवा भावंड आर्थिक मदतीसाठी विचारेल, ज्याला तुम्ही नकार देऊ शकत नाही.

मकर राशीचे आरोग्य  (Capricorn Health Horoscope)

कोणतीही मोठी आरोग्याची समस्या तुम्हाला भेडसावणार नाही. तथापि, काही जणांना विषाणूजन्य ताप आणि किरकोळ दुखापतींचा त्रास होऊ शकतो. गर्भवती महिलांनी प्रवास करताना किंवा बसमध्ये चढताना काळजी घ्यावी. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी अतिरिक्त सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Sagittarius Weekly Horoscope 20 to 26 May : धनु राशीच्या जीवनात पुढच्या 7 दिवसांत घडणार 'हे' मोठे बदल; व्यवसायिक राहणार नफ्यात, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलनSaudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget