एक्स्प्लोर

Cancer Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : 20 ऑक्टोबरपर्यंतचा काळ कर्क राशीसाठी सुखाचा; बोनसची शुभवार्ता मिळणार, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Cancer Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कर्क राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या...

Cancer Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : कर्क राशीसाठी नवीन आठवडा शुभ ठरेल. तुम्हाला ऑफिसमध्ये महत्त्वाच्या कामांची जबाबदारी मिळू शकते. वैवाहिक जीवनात आनंद राहील. करिअरमधील समस्या दूर होतील. एकूणच कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कर्क राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

कर्क राशीची लव्ह लाईफ (Cancer Love Horoscope)

या आठवड्यात तुमचं लव्ह लाईफ फार रोमँटिक राहील. वैवाहिक जीवनात मोठे बदल होतील. काही लोकांच्या नात्याला पालकांकडून मान्यता मिळेल. विवाहित महिलांच्या वैवाहिक जीवनात आनंद राहील. परंतु वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप अडचणी वाढवू शकतो. तुमच्या जोडीदाराशी प्रामाणिक राहा. जे लोक लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांनी जोडीदारासोबत जास्त वेळ घालवला पाहिजे. तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता किंवा व्हिडिओ कॉल करू शकता.

कर्क राशीचे करिअर (Cancer Career Horoscope)

या आठवड्यात तुम्हाला ऑफिसमध्ये महत्त्वाच्या कामाची जबाबदारी मिळू शकते. ऑफिस मिटींगमध्ये संयम ठेवा, सहकाऱ्यांशी अनावश्यक वाद टाळा. ऑफिस मॅनेजमेंटमध्ये तुमची चांगली प्रतिमा कायम ठेवा. ऑफिसला वेळेत पोहोचा. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आठवड्याच्या सुरुवातीला काही लोकांना चांगल्या पॅकेजसह नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. परदेशात नोकरी करणाऱ्या लोकांच्या करिअरमधील समस्या दूर होतील. परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागेल.

कर्क राशीची आर्थिक स्थिती (Cancer Wealth Horoscope)

या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांना अनपेक्षित उत्पन्नाच्या स्त्रोतांमधून आर्थिक फायदा होईल. पण प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी नक्कीच पैसे वाचवा. चैनीच्या वस्तूंच्या खरेदीवर जास्त पैसे खर्च करू नका. आर्थिक बाबतीत आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका. काही लोक कुटुंबासोबत परदेशात जाण्याची योजना आखतील. गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्या. या आठवड्यात तुम्हाला कायदेशीर बाबींमध्ये विजय मिळू शकतो. नवीन मालमत्ता खरेदीसाठी येणारे दिवस खूप शुभ असतील.

कर्क राशीचे आरोग्य  (Cancer Health Horoscope)

काही लोकांना छातीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आरोग्याकडे लक्ष द्या. ज्या लोकांना व्हायरल ताप किंवा घसादुखीची समस्या आहे, त्यांची तब्येत सुधारेल. थंड पेयांचं सेवन करू नका, त्याऐवजी फळांचा रस घ्या. दिवसाची सुरुवात व्यायामाने करा. तुमच्या आहारात प्रथिने आणि पोषणयुक्त पदार्थांचा समावेश करा. यामुळे तुमचं एकंदर आरोग्य चांगलं राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Gemini Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : नवीन आठवडा मिथुन राशीची डोकेदुखी वाढवणार; एका मागोमाग एक संकटं येणार, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
Maharashtra MLAs oath taking ceremony: स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ, भाजपच्या देवेंद्र कोठेंचा व्हिडीओ व्हायरल
भाजपच्या 'या' आमदाराने स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abu Muhammad al Jolani Damascus : सिरीयाचे बंडखोर अबू मोहम्मद अल - जोलनी राजधानी दमास्कसमध्ये दाखलABP Majha Headlines :  9 AM : 9 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 9 डिसेंबर 2024 : ABP MajhaMaharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 8 AM : 9 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
Maharashtra MLAs oath taking ceremony: स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ, भाजपच्या देवेंद्र कोठेंचा व्हिडीओ व्हायरल
भाजपच्या 'या' आमदाराने स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ
Maharashtra cabinet: वर्षा बंगल्यावर रात्री उशीरापर्यंत खातेवाटपची खलबतं, एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस दोघेच भेटले, शिवसेनेला काय मिळणार?
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस दोघेच वर्षा बंगल्यावर भेटले, रात्री उशीरापर्यंत खातेवाटपची खलबतं
CIBIL : एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
Nandurbar Asalod Liquor Ban : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
धडधाडकट माणसाला 'गजनी' बनवू शकते 'या' व्हिटॅमिनची कमतरता; वेळीच सावध व्हा, नाहीतर हळूहळू सगळंच विसराल!
धडधाडकट माणसाला 'गजनी' बनवू शकते 'या' व्हिटॅमिनची कमतरता; वेळीच सावध व्हा, नाहीतर हळूहळू सगळंच विसराल!
Embed widget