Baba Venga Prediction: जुलै 2025 मध्ये येणार भयंकर संकट? बाबा वेंगांचं धक्कादायक भाकित, 'ती' भविष्यवाणी खरी ठरली तर विनाश अटळ?
Baba Venga Prediction: भविष्यवक्ता बाबा वेंगा यांनी जुलै 2025 मध्ये जगात मोठं संकट येण्याचं भाकित दर्शवलं होतं. काय आहे त्यांची भविष्यवाणी? त्याचे परिणाम काय असू शकतात? जाणून घ्या.

Baba Venga Prediction: बल्गेरियाचे प्रसिद्ध भविष्यवक्ता बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. त्यांच्या अनेक भविष्यवाण्या यापूर्वी सत्य झाल्याचं निदर्शनास आलंय. आता बाबा वेंगा यांचं आणखी एक भाकित सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. ज्यामध्ये जुलै 2025 मध्ये घडणाऱ्या घटनेचा उल्लेख केला जात आहे. असे म्हटले जाते, जर ते भाकित खरे ठरले तर प्रचंड विनाश होऊ शकतो. त्यांनी जुलै महिन्याबद्दल काय भाकित केले? ते जाणून घेऊया.
बाबा वेंगा यांचं आणखी एक भाकित सोशल मीडियावर चर्चेचा विषय
बाबा वेंगा यांनी कधीही कोणत्याही घटनेबद्दल थेट सांगितले नसले तरी, त्यांच्या भाकितांचा संबंध घडलेल्या घटनेशी जोडला गेला आहे. जसे की इंदिरा गांधींची हत्या आणि अनेक नैसर्गिक आपत्ती. आता बाबा वेंगा यांची आणखी एक भाकित सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. ज्यामध्ये जुलै 2025 मध्ये घडणाऱ्या घटनेचा उल्लेख केला जात आहे. जर ती भाकित खरी ठरली तर प्रचंड विनाश होऊ शकतो. त्यांनी जुलै महिन्याबद्दल काय भाकित केले आहे ते जाणून घेऊया.
जुलैबद्दल काय भाकित केलंय?
बाबा वेंगा यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी जुलै 2025 बद्दल एक धक्कादायक भाकित केले होते की ते म्हणजे जुलैमध्ये जपानमध्ये विनाशकारी त्सुनामी येऊ शकते. यापूर्वी 2011 मध्येच या ठिकाणी त्सुनामी आली होती, ज्यामुळे मोठा विनाश झाला होता. जर बाबा वेंगा यांच्या भाकितावर विश्वास ठेवायचा तर 2025 मध्ये येणारी भाकित 2011 पेक्षा तिप्पट विनाशकारी असू शकते. जर अशी आपत्ती जपानमध्ये आली, तर ती फिलिपिन्स, तैवान, इंडोनेशिया आणि इतर अनेक क्षेत्रांवरही परिणाम करेल.
जुलै बद्दलची भाकित काय होती?
बाबा वेंगा यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी जुलै 2025 बद्दल एक धक्कादायक भाकित केले होते की, जुलै 2025 मध्ये जपानमध्ये विनाशकारी त्सुनामी येऊ शकते. यासोबत संभाव्य जागतिक युद्धाचा इशाराही दिला होता. जर बाबा वेंगा यांच्या भाकितावर विश्वास ठेवायचा तर 2025 मध्ये येणारी त्सुनामी ही 2011 पेक्षा तिप्पट विनाशकारी असू शकते. जर जपानमध्ये अशी आपत्ती आली तर ती फिलिपिन्स, तैवान, इंडोनेशिया आणि इतर अनेक क्षेत्रांवरही परिणाम करेल.
हेही वाचा :
Numerology: जोडीदाराचा स्वभाव कसाही असो, 'या' जन्मतारखेचे लोक शेवटच्या श्वासापर्यंत नातं टिकवून ठेवतात! लग्न दीर्घकाळ टिकते? अंकशास्त्रात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















