एक्स्प्लोर

भारत पाकिस्तानच्या तणावामध्ये बाबा वेंगांचं धक्कादायक भाकित चर्चेत; युद्धाबद्दलचं हे वक्तव्य खरं ठरलं तर अनर्थच होणार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. अशा परिस्थितीत बाबा वेंगांचे नक्की भाकित काय होते? जाणून घेऊया...

Baba Vanga Prediction: मरण्याच्या आधी अनेक वर्षांपूर्वी  बल्गेरियामधील प्रसिद्ध भविष्यकार बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी केलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्याची अनेकदा चर्चा घडते. तसे उल्लेख सापडल्याचंही सांगितलं जातं.. कोविड महामारी असो किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो, बाब वेंगा यांची अनेक भाकितं अचूक ठरल्याचं बोललं जातं. सध्या भारत पाकिस्तान युद्धानंतर सोशल मीडियावर बाबा वेंगांची एक भविष्यवाणी चांगलीच व्हायरल होत आहे. या भविष्यवाणीमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा आणि युद्धाचा उल्लेख केला जात आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. अशा परिस्थितीत बाबा वांगांचे नक्की भाकित काय होते? जाणून घेऊया...

बाबा वेंगांचं धक्कादायक भाकित

बाबा वेंगा यांनी 2025 मध्ये होणाऱ्या होणाऱ्या युद्धाबद्दल भाकित केल्याचं सांगितलं जातं. त्यांनी म्हटलं होतं की, 2025 मध्ये असे काहीतरी घडेल ज्यामुळे दोन देशांमध्ये विनाशकारी युद्ध होईल. या लढाईमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी होईल. त्यांच्या या भाकिताला भारत आणि पाकिस्तानाच्या तणाव परिस्थितीशी जोडले जात आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये संबंध बरेच बिघडले आहेत. आता युद्धबंदी झाली असली तरी तणावपूर्ण संबंध निर्माण झाल्याने भारत आणि पाकिस्तानविरुद्ध अनेक मोठी पावले उचचली आहेत. 2025 मध्ये मोठ्या युद्धाच्या शक्यतेबद्दल त्यांनी बोलले आहे. मात्र, बाबा वांगाने त्यांच्या भाकितात कोणत्याही देशाचे नाव घेतले नाही. बाबा वांगा यांनी भाकित केले होते की 2025 मध्ये युरोपीय देशांमध्ये एक युद्ध होईल. ज्यामध्ये अनेक मोठे देश सहभागी होतील आणि संपूर्ण जगाला त्याचा फटका बसेल.  असं भाकित करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. 

बाबा वेंगांची कोणती भाकितं खरी ठरली?

कोविड-19 साथीच्या आजाराबाबत बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरल्याचं सांगितलं जातं.. याशिवाय, 2024मधील आर्थिक संकटाची गोष्ट खरी ठरल्याचं सांगण्यात येतं. याशिवाय अमेरिकेतील 9/11 चा हल्ला आणि 1997मध्ये प्रिंसेस डायनाचा मृत्यू याचाही बाबा वेंगांच्या भाकितांमध्ये समावेश आहे. 2025 मध्ये युद्धाबद्दलची त्यांची भविष्यवाणी समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा:

Astrology : महिलांनी कोणत्या पायात बांधावा काळा धागा? वाचा काळा धागा बांधण्याचे फायदे 

महत्त्वाच्या बातम्या

Vastu Tips : घरातील नेगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी करा 'हे' उपाय; स्वामी समर्थांनी सांगितला सुखी जीवनाचा मार्ग
घरातील नेगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी करा 'हे' उपाय; स्वामी समर्थांनी सांगितला सुखी जीवनाचा मार्ग
Hindu Dharam : कलयुगाच्या शेवटी काय होणार? गीतेच्या तत्त्वज्ञानानुसार भविष्यवाणीतील धक्कादायक संकेत वाचा एका क्लिकवर...
कलयुगाच्या शेवटी काय होणार? गीतेच्या तत्त्वज्ञानानुसार भविष्यवाणीतील धक्कादायक संकेत वाचा एका क्लिकवर...
Shadashtak Yog 2026 : 17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींना धोका; षडाष्टक योगामुळे अडचणी होणार दुप्पट, पावलोपावली सावध राहण्याचा इशारा
17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींना धोका; षडाष्टक योगामुळे अडचणी होणार दुप्पट, पावलोपावली सावध राहण्याचा इशारा
Horoscope Today 18 July 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह; बीडच्या सोहमला अवघे 95 गुण, अँसर कीनुसार 500 मार्क्सची अपेक्षा, कुटुंबीयांस शॉक
NEET निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह; बीडच्या सोहमला अवघे 95 गुण, अँसर कीनुसार 500 मार्क्सची अपेक्षा, कुटुंबीयांस शॉक
Jayant Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थमंत्रीपद मिळणार? जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, विलीनीकरणाच्या चर्चेवरही बोलले
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थमंत्रीपद मिळणार? जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, विलीनीकरणाच्या चर्चेवरही बोलले
Abhijeet Dipke: आमरण उपोषणासाठी बसलेल्या अभिजित दिपकेंवर महिलेकडून शाईफेक; पाचशे-पाचशे देऊन गुंडाना आंदोलनात घुसवलं जातंय, दिपकेंचा गंभीर आरोप
Video: आमरण उपोषणासाठी बसलेल्या अभिजित दिपकेंवर महिलेकडून शाईफेक; पाचशे-पाचशे देऊन गुंडाना आंदोलनात घुसवलं जातंय, दिपकेंचा गंभीर आरोप
लोकशाहीसाठी खूप घातक दिवस, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगतोय? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आयुष्य संपवलं, सरकार जबाबदार नाही? सोनम वांगचुकना उचलताच अमित ठाकरेंचा जंतर मंतरवर संताप
लोकशाहीसाठी खूप घातक दिवस, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगतोय? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आयुष्य संपवलं, सरकार जबाबदार नाही? सोनम वांगचुकना उचलताच अमित ठाकरेंचा जंतर मंतरवर संताप
NEET Results: 'नीट'चा पुन्हा बोजवारा; ज्ञानेश्वरीला अँसर कीनुसार 700 प्लस, पण प्रत्यक्षात फक्त 87 गुण, आईचा आक्रोश, विद्यार्थीला रडू
'नीट'चा पुन्हा बोजवारा; ज्ञानेश्वरीला अँसर कीनुसार 700 प्लस, पण प्रत्यक्षात फक्त 87 गुण, आईचा आक्रोश, विद्यार्थीला रडू
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
Satara Crime: पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
Embed widget