एक्स्प्लोर

Surya Grahan 2026 : 11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती

Surya Grahan 2026 : हे सूर्यग्रहण फार खास मानलं जाणार आहे. हे एक प्रकारे पूर्ण सूर्यग्रहण असणार आहे. ज्यामध्ये चंद्र पूर्णपणे सूर्याला झाकून टाकणार आहे.

Surya Grahan 2026 : खगोल शास्त्रानुसार, 2026 या वर्षातलं दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं सूर्यग्रहण (Surya Grahan) पुढच्या महिन्यात म्हणजेच 12 ऑगस्ट 2026 रोजी लागणार आहे. हे सूर्यग्रहण फार खास मानलं जाणार आहे. हे एक प्रकारे पूर्ण सूर्यग्रहण असणार आहे. ज्यामध्ये चंद्र पूर्णपणे सूर्याला झाकून टाकणार आहे. त्यामुळे पृथ्वीच्या काही भागात दिवसा अंधार दिसण्याची शक्यता आहे. या सूर्यग्रहणाची वेळ काय असणार आहे? तसेच, हे सूर्यग्रहण नेमकं कुठे-कुठे दिसणार आहे? भारतात याचा परिणाम दिसून येणार आहे का? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

12 ऑगस्ट रोजी सूर्यग्रहण कुठे दिसणार आहे?

खगोल शास्त्रीय गणनेनुसार, 12 ऑगस्ट रोजी लागणारं पूर्ण सूर्यग्रहण हे उत्तर गोलार्धाच्या क्षेत्रात दिसणार आहे. हे ग्रीनलॅंड आइसलॅंड,स्पेन, रूस आणि अटलांटिक महासागराच्या काही भागांत दिसणार आहे. युरोपच्या बहुतेक देशांत, उत्तर अमेरिकेच्या काही भागांत, तसेच, आफ्रिकेच्या उत्तर-पश्चिम भागांत हे आंशिक सूर्यग्रहण दिसणार आहे. 

हे सूर्य ग्रहण भारतात दिसणार का?

ज्योतिष आणि खगोलशास्त्रीयनेनुसार, 12 ऑगस्ट 2026 ला लागणार आहे सूर्य ग्रहण भारतात दिसणार नाही आहे हे ग्रहण. कारण हे ग्रहण भारताच्या वेळेनुसार रात्रीच्या वेळी हे घडेल, म्हणून भारतात हे ग्रहण दिसणार नाही आहे.

सूर्य ग्रहणाची वेळ 

भारतीय वेळेनुसार, 12 ऑगस्टच्या दिवशी सूर्यग्रहण रात्री 9 वाजून 4 मिनिटांपासून सुरु होणार असून ते रात्री 1 वाजून 27 मिनिटांपर्यंत असणार आहे. 

सूतक काळाची मान्यता आणि वेळ

धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यग्रहण सुरु होण्याच्या आधी 12 तासांआधी सूतक काळ लागणार आहे. सूतक काळात शुभ कार्याला मान्यता नसते आणि मंदिराचे दरवाजे बंद ठेवले जातात. पण भारतात सूर्य ग्रहण दिसणार नाही. म्हणून भारतात सूतक पाळले जाणार नाही आहे. त्यामुळे धार्मिक नियमाचे पालन करणे गरजेच नाही. 

ग्रहणाच्या दरम्यान 'या' गोष्टीचे ठेवा ध्यान  

गर्भवती महिला 

भारतात ग्रहण दिसणार नसल्यामुळे शास्त्रीय मान्यतेच्या मते गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या वेळी भगवान शंकराचे मंत्र जाप केले पाहिजे.

दान पुण्य 

ग्रहण समाप्त झाल्यानंतर गहू, गूळ, आणि लाल वस्त्र दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Shani Sade Sati 2026 : मेष, कुंभ आणि मीन राशींची 'या' दिवशी संपणार शनिची साडेसाती; 'या' राशीला सर्वात जास्त धोका, वाचा परिणाम

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026 : पवित्र तरीही देवी दुर्गेला तुळस का अर्पण करत नाहीत? वाचा यामागचं धार्मिक आणि शास्त्रीय कारण
पवित्र तरीही देवी दुर्गेला तुळस का अर्पण करत नाहीत? वाचा यामागचं धार्मिक आणि शास्त्रीय कारण
Shardiya Navratri 2026: घटस्थापना करताना धान्य का पेरतात? नवरात्री अन् धान्याचा संबंध काय? शेवटच्या दिवशी अंकुराचे काय करावे? धार्मिक महत्त्व..
घटस्थापना करताना धान्य का पेरतात? नवरात्री अन् धान्याचा संबंध काय? शेवटच्या दिवशी अंकुराचे काय करावे? धार्मिक महत्त्व..
Weekly Horoscope : कुंभ, मीन राशींना ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे योग! संपत्तीत होईल वाढ; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशींना ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे योग! संपत्तीत होईल वाढ; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींना ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
धनु आणि मकर राशींना ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Advertisement

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on PM Modi: भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Embed widget