एक्स्प्लोर

Astrology : आज नीचभंग राजयोगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मेषसह 'या' 5 राशींवर असणार भोलेनाथाची कृपा, प्रगतीचे मार्ग होतील खुले

Astrology Panchang Yog 26 April 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Astrology Panchang Yog 26 April 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 26 एप्रिल म्हणजेच शनिवारचा दिवस आहे. आजचा दिवस शनिदेवाला (Shani Dev) समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. आज चंद्र मीन राशीत संक्रमण करणार आहे. त्याचबरोबर तिसऱ्या भावात गुरु ग्रह विराजमान झाल्यामुळे वसुमति योग (Yog) जुळून आला आहे. आजच्या दिवशी मीन राशीत बुध ग्रह स्थित असल्यामुळे नीचभंग राजयोग निर्माण झाला आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. आज आयात निर्यातीशी संबंधित तुम्हाला चांगला नफा मिळेल. परदेशात जाण्याची संधी लवकरच चालून येईल. तसेच, आज घरातील वातावरण अनुकूल असणार आहे. तेसच, आज तुमच्या व्यवसायात रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. जोडीदाराबरोबर चांगला संवाद साधाल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. आज भगवान शंकराच्या कृपेने तुमची सगळी कामे पूर्ण होतील. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबादाऱ्या सोपवण्यात येतील त्या प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. तसेच, तुम्हाला मित्रांचा चांगला सहवास लाभेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल. तसेच, दिवसभरात तुम्हाला एखादी चांगली शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. महिना अखेर असल्यामुळे थोडी आर्थिक तंगी जाणवू शकते. मात्र, लवकरच तुमचे चांगले दिवस येतील. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही ठरवलेली कामे वेळेत पूर्ण करु शकाल. तसेच, लवकरच तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. लव्ह लाईफ चांगली असेल.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यास सक्षम असाल. पैशांची गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे भविष्यात चांगला नफा मिळेल. तसेच, कुटुंबातील वातावरण चांगले असेल. संध्याकाळच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :   

Horoscope Today 26 April 2025 : आजचा दिवस 5 राशींसाठी सतर्कतेचा; शनीच्या साडेसातीमुळे लवकरच ओढावणार संकट, वाचा आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shani Jayanti 2026: साडेसाती, ढैय्या पेक्षा मोठी सत्त्वपरीक्षा...शनि महादशेचा 19 वर्षांचा अत्यंत कठीण काळ! सध्या 'या' राशींवर प्रभाव, कमी लोकांना माहित...
साडेसाती, ढैय्या पेक्षा मोठी सत्त्वपरीक्षा...शनि महादशेचा 19 वर्षांचा अत्यंत कठीण काळ! सध्या 'या' राशींवर प्रभाव, कमी लोकांना माहित...
Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी मे महिन्याचा तिसरा आठवडा कसा असणार? शुभ दिन, लकी कलर, नंबर, टीप वाचा
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी मे महिन्याचा तिसरा आठवडा कसा असणार? शुभ दिन, लकी कलर, नंबर, टीप वाचा
Shubh Yog: 5 राशींचं नशीब फळफळलं! आज बुधादित्य राजयोगासह जुळले शुभ संयोग, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैसा, नोकरी, प्रेमात बंपर लाभ...
5 राशींचं नशीब फळफळलं! आज बुधादित्य राजयोगासह जुळले शुभ संयोग, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैसा, नोकरी, प्रेमात बंपर लाभ...
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 5 राशींचा पैसा दुपटीने वाढणार! मे चा नवा आठवडा कसा जाणार? कोण मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 5 राशींचा पैसा दुपटीने वाढणार! मे चा नवा आठवडा कसा जाणार? कोण मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Petrol Price Hike : इंधनाचा भडका, महागाईचा तडका,खिशाला कात्री Special Report
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!
Raju Shetty Protest :राजू शेट्टींना फरफटत नेलं, काजू आंबा उत्पादक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MAHATET : नीट यूजी परीक्षा 21 जूनला होणार, महाटीईटीच्या तारखेत बदल, महाराष्ट्र  राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय
महाटीईटीच्या तारखेत नीट परीक्षेमुळं बदल, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय
इंधन बचतीसाठी सुप्रीम कोर्टाचे वर्क फ्रॉम होम; आठवड्यात दोन दिवस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, कार पूलिंगला प्रोत्साहन
इंधन बचतीसाठी सुप्रीम कोर्टाचे वर्क फ्रॉम होम; आठवड्यात दोन दिवस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, कार पूलिंगला प्रोत्साहन
Tata : टाटा ग्रुपच्या कंपनीचा नफा 147 टक्क्यांनी वाढला, शेअरधारकांसाठी गुड न्यूज, कंपनीकडून लाभांश जाहीर
टाटा ग्रुपच्या कंपनीचा नफा 147 टक्क्यांनी वाढला, शेअरधारकांसाठी गुड न्यूज, कंपनीकडून लाभांश जाहीर
Punjab Kings: श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जची प्लेऑफची वाट खडतर, सलग पाच पराभवांमुळं चित्र बदललं, प्लेऑफचं समीकरण जाणून घ्या? 
पंजाब किंग्जची प्लेऑफची वाट खडतर, सलग पाच पराभवांमुळं चित्र बदललं, प्लेऑफचं समीकरण जाणून घ्या? 
Ladki Bahin Yojana : गुड न्यूज, लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन दिवसात 3000 रुपये जमा, एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात
लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन दिवसात 3000 रुपये जमा, एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात
Bhiwandi : प्रेमसंबंधाला नकार दिल्याचा संताप, 33 वर्षीय महिलेला संपवून मृतदेह जाळला, भिवंडीत आरोपी अटकेत
प्रेमसंबंधाला नकार दिल्याचा संताप, 33 वर्षीय महिलेला संपवून मृतदेह जाळला, भिवंडीत आरोपी अटकेत
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मे 2026 |शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मे 2026 |शुक्रवार
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले, 'बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, ते मीडिया, सोशल मीडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात'
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले, 'बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, ते मीडिया, सोशल मीडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात'
Embed widget