एक्स्प्लोर

Horoscope Today 26 April 2025 : आजचा दिवस 5 राशींसाठी सतर्कतेचा; शनीच्या साडेसातीमुळे लवकरच ओढावणार संकट, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 26 April 2025 : सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊयात. 

Horoscope Today 26 April 2025 : आज 26 एप्रिलचा दिवस म्हणजेच आजचा दिवस शनिवार. आजचा दिवस शनिदेवाला समर्पित आहे. त्यामुळे आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. तसेच, काही ग्रहांचं नक्षत्र परिवर्तन आज होणार आहे. त्यामुळे याचा सर्व 12 राशींवर कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

करिअर : सहकाऱ्यांकडून मदत मिळेल.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, काटकसर आवश्यक.

प्रेम व नातेसंबंध : थोडी कुरबूर होऊ शकते.

आरोग्य : डोकेदुखी संभवते.

शुभ उपाय : शनीला तेल अर्पण करा.

वृषभ रास (Taurus Horoscope)

करिअर : गुंतवणुकीबाबत सतर्क राहा.

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

प्रेम व नातेसंबंध : नाते जुळतील.

आरोग्य : थकवा जाणवेल.

शुभ उपाय : काळ्या तीळांचे दान करा.

मिथुन रास (Gemini Horoscope)

करिअर : नवे प्रकल्प सुरू होतील.

आर्थिक स्थिती : अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

प्रेम व नातेसंबंध : जवळीक वाढेल.

आरोग्य : ऊर्जेची कमतरता वाटू शकते.

शुभ उपाय : झाडांना पाणी द्या.

कर्क रास (Cancer Horoscope)

करिअर : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला.

आर्थिक स्थिती : खर्चावर नियंत्रण ठेवा.

प्रेम व नातेसंबंध : स्नेह वृद्धिंगत होईल.

आरोग्य : पचनसंस्था थोडी अस्वस्थ.

शुभ उपाय : पितरांसाठी तर्पण करा.

सिंह रास (Leo Horoscope)

करिअर : वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल.

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थैर्य लाभेल.

प्रेम व नातेसंबंध : वेळेची आवश्यकता.

आरोग्य : पाठीचा त्रास संभवतो.

शुभ उपाय : शनिशरण मंत्र जप करा – "ॐ शनैश्चराय नमः"

कन्या रास (Virgo Horoscope)

करिअर : कामात अडथळे संभवतात.

आर्थिक स्थिती : गुंतवणुकीतून लाभ होईल.

प्रेम व नातेसंबंध : शांत संवाद आवश्यक.

आरोग्य : थोडं अशक्त वाटेल.

शुभ उपाय : काळ्या वस्त्राचे दान करा.

तूळ रास (Libra Horoscope)

करिअर : यशाची संधी आहे.

आर्थिक स्थिती : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

प्रेम व नातेसंबंध : नव्या ओळखीचा फायदा.

आरोग्य : थकवा जाणवेल.

शुभ उपाय : शनिला तेल अभिषेक करा.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

करिअर : मनासारखी प्रगती.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, सावध राहा.

प्रेम व नातेसंबंध : जुन्या नात्यांत गोडवा येईल.

आरोग्य : डोळ्यांशी संबंधित त्रास.

शुभ उपाय : काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घाला.

धनु रास (Sagittarius Horoscope)

करिअर : यश आणि प्रसिद्धी मिळेल.

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता.

प्रेम व नातेसंबंध : मैत्रीचे प्रेमात रूपांतर.

आरोग्य : थोडं थकवा जाणवेल.

शुभ उपाय : शनिवारी गरीबांना अन्नदान करा.

मकर रास (Capricorn Horoscope)

करिअर : महत्त्वाचे प्रोजेक्ट पूर्ण होईल.

आर्थिक स्थिती : तुमचा संयम आणि शिस्त आज सर्वांना प्रेरणा देईल.

प्रेम व नातेसंबंध : भावनिक नाते अधिक दृढ.

आरोग्य : सांधेदुखीचा त्रास.

शुभ उपाय : शनिदेवाला काळं वस्त्र अर्पण करा.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

करिअर : नवीन संधी.

आर्थिक स्थिती : तुमच्या कल्पकतेचा योग्य उपयोग करा.

प्रेम व नातेसंबंध : समजुतीतून प्रगती.

आरोग्य : थोडा मानसिक ताण.

शुभ उपाय : शनिदेवाच्या मंदिरात दीप लावा.

मीन रास (Pisces Horoscope)

करिअर : विचारपूर्वक निर्णय घ्या.

आर्थिक स्थिती : तुमचं काम इतरांनाही प्रेरणा देईल.

प्रेम व नातेसंबंध : पूर्वीचे नाते पुन्हा जुळेल.

आरोग्य : थोडं थकवा जाणवेल.

शुभ उपाय : अमावस्येनिमित्त पिंपळाला पाणी अर्पण करा.

(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हे ही वाचा :

Shani Dev : अक्षय्य तृतीयेच्या आधी शनीची बदलणार चाल; कर्कसह 'या' 4 राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर, संकटाचा काळ होणार सुरु

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Bhusawal:भुसावळ-नगरपरिषदेचा महासंग्राम, नराध्यक्षांकडून नागरिकांना अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Alibag : निवडणुकीबाबत काय वाटतं अलिबागकरांना? शेकाप पुन्हा सत्ता राखणार?
Mahapalikecha Mahasangram Dharashiv : धाराशीव शहरातील रिक्षा चालकांना निवडणुकीबाबत काय वाटतं?
Anjali Damania PC : 24 तासांत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर...
Ekanth Shinde Nagpur : लाडकी बहीण कधी बंद होणार नाही, एकनाथ शिंदे यांचा पुन्हा एकदा शब्द

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
Embed widget