एक्स्प्लोर

Astrology : आज आयुष्मान योगासह अनेक शुभ योगांची निर्मिती; वृश्चिकसह 'या' 5 राशींवर असणार देवी लक्ष्मीचा आशीर्वाद

Astrology : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या दिवशी जुळून आलेल्या शुभ योगाचा पाच राशींवर चांगला परिणाम होणार आहे. या पाच राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Astrology : आज 22 जुलैचा दिवस म्हणजेच आज आठवड्यातील पहिला दिवस सोमवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी फार महत्त्वाचा असणार आहे. आज प्रीति योग (Yog), आयुष्मान योग, सर्वार्थ सिद्धी योगासह अनेक शुभ योग जुळून आले आहेत. यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या दिवशी जुळून आलेल्या शुभ योगाचा पाच राशींवर चांगला परिणाम होणार आहे. या पाच राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार अनुकूल असणार आहे. आज तुमची धार्मिक कार्यात रुची वाढेल. कुटुंबात एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जाऊ शकतं. भगवान शंकराच्या कृपेने तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ होईल. जर तुम्ही गुंतवणूक केली असेल तर त्याचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना करिअरमध्ये नोकरीच्या अनेक संधी आहेत. तुम्हाला नोकरीच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा फार खास असणार आहे. या काळात महादेवाच्या कृपेने तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील. जर तुम्हाला नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे.तुमच्या घरात धार्मिक वातावरण निर्माण होईल. वैवाहिक जीवन चांगलं असेल. जोडीदाराचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. आरोग्यात चांगली सुधारणा दिसेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. तुम्हाला पैसे कमावण्याचे अनेक नवीन मार्ग उघडे होतील. तसेच, महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना आई-वडिलांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. तुमची सगळी कामे सुरळीत पार पडतील. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी स्वत:ला सिद्ध करुन दाखवण्याची संधी मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. फक्त योग्य ठिकाणी पैसे खर्च करा. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. कमी वयात तुम्हाला जास्त अनुभव घ्यायला मिळतील. तुमच्या मुलाची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल. जर तुमचे अनेक दिवसांपासून जोडीदाराबरोबर वाद सुरु असतील तर ते लवकर संपवण्याचा प्रयत्न करा. अन्यथा नात्यात दुरावा निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. तसेच, धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. सामाजिक कार्यात तुमची रुची वाढलेली दिसेल. महादेवाच्या कृपेने तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुमच्या कामाने प्रभावित करा. तसेच, ऑफिसमध्ये सुरु असलेल्या गॉसिप्सचा अजिबात हिस्सा होऊ नका. यामध्ये तुम्हीच गुंतत जाल. तसेच, मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे सोपी होतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope 22 July To 28 July 2024 : जुलै महिन्याचा चौथा आठवडा 'या' राशींसाठी ठरणार लकी; वाचा मेष ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! अभिनेत्रीला खोट्या गुन्ह्यात अटक, 42 दिवस शारीरिक आणि मानसिक छळ; तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
अभिनेत्रीला खोट्या गुन्ह्यात अटक, 42 दिवस शारीरिक आणि मानसिक छळ; तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
Sharad Kelkar Movie Raanti :  अभिनेता शरद केळकर होणार 'रानटी', धडकी भरवणारा चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहिलात का?
अभिनेता शरद केळकर होणार 'रानटी', धडकी भरवणारा चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहिलात का?
Mammootty Birthday: साऊथ सुपरस्टार 'ममुटी', 100 कोटींच्या अलिशान कार; अभिनेत्याची एकूण संपत्ती किती
साऊथ सुपरस्टार 'ममुटी', 100 कोटींच्या अलिशान कार; अभिनेत्याची एकूण संपत्ती किती
Congress On Adani Group: गौतम अदानींना राज्य सरकारकडून 6 हजार 600 मेगावॅट वीज खरेदीचं टेंडर; 25 वर्षांसाठी करारबद्ध
गौतम अदानींना राज्य सरकारकडून 6 हजार 600 मेगावॅट वीज खरेदीचं टेंडर; 25 वर्षांसाठी करारबद्ध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2PM :  16 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्सGopichand Padalkar On Sharad Pawar : शरद पवारांमुळे राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादी कॅन्सरManoj Jarange : सरकारने आरक्षण दिलं नाही तर फडणवीस जबाबदार, जरांगेंचा सरकारला इशाराChandrashekhar Bawankule : संजय गायकवाडांच्या वक्तव्याचं समर्थन नाही : चंद्रशेखर बावनकुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! अभिनेत्रीला खोट्या गुन्ह्यात अटक, 42 दिवस शारीरिक आणि मानसिक छळ; तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
अभिनेत्रीला खोट्या गुन्ह्यात अटक, 42 दिवस शारीरिक आणि मानसिक छळ; तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
Sharad Kelkar Movie Raanti :  अभिनेता शरद केळकर होणार 'रानटी', धडकी भरवणारा चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहिलात का?
अभिनेता शरद केळकर होणार 'रानटी', धडकी भरवणारा चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहिलात का?
Mammootty Birthday: साऊथ सुपरस्टार 'ममुटी', 100 कोटींच्या अलिशान कार; अभिनेत्याची एकूण संपत्ती किती
साऊथ सुपरस्टार 'ममुटी', 100 कोटींच्या अलिशान कार; अभिनेत्याची एकूण संपत्ती किती
Congress On Adani Group: गौतम अदानींना राज्य सरकारकडून 6 हजार 600 मेगावॅट वीज खरेदीचं टेंडर; 25 वर्षांसाठी करारबद्ध
गौतम अदानींना राज्य सरकारकडून 6 हजार 600 मेगावॅट वीज खरेदीचं टेंडर; 25 वर्षांसाठी करारबद्ध
Sujay Vikhe Patil : 'मला संगमनेरमधूनच विधानसभा लढवायला आवडेल', सुजय विखेंनी पुन्हा व्यक्त केली इच्छा, बाळासाहेब थोरातांना आव्हान?
'मला संगमनेरमधूनच विधानसभा लढवायला आवडेल', सुजय विखेंनी पुन्हा व्यक्त केली इच्छा, बाळासाहेब थोरातांना आव्हान?
Amin Patel Meets Fadnavis: मुंबईतील काँग्रेसचा बडा नेता फडणवीसांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईतील काँग्रेसचा बडा नेता फडणवीसांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
OTT Release This Week : 'या' आठवड्यात ओटीटी मनोरंजनाचा धमाका; रिलीज होणार 7 चित्रपट-वेब सीरिज, कपिलचे कमबॅक
'या' आठवड्यात ओटीटी मनोरंजनाचा धमाका; रिलीज होणार 7 चित्रपट-वेब सीरिज, कपिलचे कमबॅक
Embed widget