एक्स्प्लोर

Astrology : आज शश राजयोगासह बनले अनेक शुभ योग; कुंभसह 5 राशींवर राहणार शनीची कृपा, प्रत्येक टेन्शन होणार दूर

Panchang 31 August 2024 : आज शनिवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 5 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. आज मिथुनसह 3 राशींवर शनीची विशेष कृपा राहील. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 31 August 2024 : आज शनिवार, 31 ऑगस्ट रोजी चंद्र स्वतःच्या कर्क राशीत प्रवेश करणार आहे, तर शनिदेव स्वतःच्या राशीत कुंभ राशीत विराजमान आहे, त्यामुळे शश राजयोग तयार होत आहे. तसेच आज श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी असून या तिथीला शनि प्रदोष तिथीचे व्रत केलं जाणार आहे.

शनि प्रदोष व्रताच्या दिवशी षष्ठ योग, वरियान योग आणि पुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कोणत्या 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा लाभ होणार? जाणून घेऊया.

मिथुन रास (Gemini)

आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असणार आहे. शब्दांच्या योग्य वापरामुळे मिथुन राशीच्या लोकांना आज आर्थिक क्षेत्रात चांगला फायदा होईल. सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोकांना चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना आज भरघोस नफा कमावण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना आज शिक्षणात अपेक्षित निकाल मिळेल, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश करता येईल. भाऊ-बहिणींसोबत काही ताणतणाव सुरू असतील तर ते घरातील ज्येष्ठांच्या माध्यमातून सोडवले जातील.

कर्क रास (Cancer)

आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी खूप आनंदाचा असणार आहे. कर्क राशीचे लोक आज आपल्या बुद्धिचा आणि ज्ञानाचा चांगला उपयोग करतील आणि आर्थिक लाभही मिळवतील. शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व तणावातून आराम मिळेल आणि काही प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुमचं कामही पूर्ण होईल. या राशीचे लोक ज्यांना नोकरी, प्रवास किंवा शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे, त्यांची इच्छा आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

सिंह रास (Leo)

आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम देणारा ठरेल. आज सिंह राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा शनिदेवाच्या कृपेने पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी मिळेल. प्रेम जीवनात आनंदाचे क्षण येतील आणि तुम्ही तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट एकमेकांसोबत शेअर करू शकाल. तुमच्या व्यवसायात चांगली वाढ होईल. आज शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला चांगला धनलाभ होईल. 

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर असणार आहे. शनिदेवाच्या कृपेने त्यांच्या उत्पन्नातही प्रचंड वाढ होईल. जर तुम्हाला आर्थिक चणचण भासत असेल तर आजपासून तुमची या सर्व काळजीतून सुटका होण्याची अपेक्षा आहे. तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल तर त्यातही प्रगतीचे मार्ग खुले होतील आणि तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. आज नशिबाने साथ दिली तर तुम्हाला नवीन मालमत्तेचा किंवा वाहनाचा आनंदही मिळू शकतो.

कुंभ रास (Aquarius)

आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांवर आज शनिदेवाची विशेष कृपा असेल. तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर आज तुम्हाला मोठी संधी मिळण्याचे संकेत आहेत. आज त्यांचा सल्ला घेऊन योजना पुढे नेल्यास त्या तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील. आज तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी वेळ काढू शकाल. कुटुंबात सुरू असलेल्या तणावातूनही तुम्हाला आराम मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 31 August 2024 : आजचा शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असेल? वाचा सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shrikant Shinde:मालाड विधानसभेवर शिंदे गट करणार दावा, शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद होण्याची शक्यताRatnagiri Crime भोस्ते घाटातील मृतदेह आणि स्वप्नीलचा संबंध काय?पोलिसांकडून स्वप्नील आर्याचा शोध सुरुTirupati Temple : तिरुपती मंदिरातल्या प्रसादातील भेसळ प्रकरणी कारवाईची मागणीABP Majha Headlines 3 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Embed widget