एक्स्प्लोर

Astrology : आज रवि योगासह बनले अनेक शुभ योग; महादेवाची 'या' राशींवर राहणार विशेष कृपा, अचानक धनलाभ होणार

Panchang 29 April 2024 : आज रवि योग, सिद्धी योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत, त्यामुळे आजचा दिवस मिथुन राशीसह 5 राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Today 29 April 2024 : आज, सोमवार, 29 एप्रिल रोजी चंद्र धनु राशीत भ्रमण होणार आहे. याशिवाय आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी असून या दिवशी सिद्ध योग, रवि योग आणि पूर्वाषाढ नक्षत्रांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा फायदा होणार आहे. आज शनिदेवाच्या कृपेने जीवनातील साडेसाती देखील दूर होईल. आजच्या दिवसाच्या भाग्यवान 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. कन्या राशीच्या लोकांना आज त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी चांगल्या संधी मिळतील, त्यामुळे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पूर्ण तयारी ठेवा. कुटुंबात सुख-शांतीचं वातावरण असेल आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हाल. तसेच, आज तुम्हाला तुमच्या मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. व्यावसायिकांना त्यांच्या कामात अधिक मेहनत करावी लागेल. नोकरदार लोक आज सर्व कामं कुशलतेने पूर्ण करतील. जर तुम्ही आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर आज तुम्हाला आराम मिळेल आणि तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होईल.

धनु रास (Sagittarius)

आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी फायद्याचा असणार आहे. धनु राशीच्या लोकांना आज कामात चांगले परिणाम मिळतील आणि तुम्ही तुमचे उद्दिष्टं साध्य करण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात नवीन योजना सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे, तुम्हाला तुमच्या मेहनतीतून अधिक पैसे कमावण्याची संधी मिळेल. जर तुम्ही न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडकले असाल तर आज तुमची धावपळ संपेल आणि तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकू शकाल. तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्ती आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.  राशीच्या काही लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांसाठी दिवस  शुभ असणार आहे. मकर राशीच्या लोकांना आज महादेवाच्या कृपेने त्यांच्या कामात पूर्ण यश मिळेल आणि आर्थिक लाभही होईल. तुमचं कोणतंही सरकारी काम रखडलं असेल तर ते आज पूर्ण होऊ शकतं. तुम्हाला व्यवसायात चांगल्या प्रगतीच्या संधी मिळतील. तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि तुमच्या जीवनात जे काही अडचणी आणि अडथळे होते, तेही दूर होतील. नोकरदार लोकांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील, त्यामुळे करिअरमध्ये समाधान मिळेल. तुम्हाला मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते दृढ राहील.

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. मीन राशीचे लोक आज सर्व कामं उत्साहाने करतील. आज तुम्हाला एखाद्या ठिकाणी अडकलेला पैसा परत मिळू शकतो. तुम्हाला मालमत्ता किंवा गाडी घ्यायची असेल तर तुमची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. आज पती-पत्नी एकमेकांना समजून घेतील. नोकरदार लोकांच्या कामाचं आज कौतुक होईल. आज व्यावसायिकांना चांगला नफा होईल. तुमच्या भावा-बहिणींच्या मदतीने तुमची अनेक कामं पूर्ण होतील. कुटुंबात शांती आणि आनंद राहील, ज्यामुळे तुमचं मनही प्रसन्न राहील. तुम्ही संध्याकाळी मुलांसोबत खरेदीलाही जाऊ शकता.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope 29 April to 5 May : नवीन आठवडा सुखाचा! 'या' 6 राशीच्या लोकांना मिळणार नवीन नोकरीच्या संधी; पदोन्नतीसह पगारवाढ देखील, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशही गप्पा; स्नेहभोजन फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशही गप्पा; स्नेहभोजन फोटो
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Cash Bomb Politics : राजकीय बंडलबाजी, महापुरुषांवरुन टोलेबाजी; स्तुती करताय की टीका Special Report
Mahapalikecha Mahasangram Sangli : सांगली महानगरपालिकेत कोणाचा गुलाल? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल
Mahapalikecha Mahasangram Parbhani : कचऱ्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये वार-पलटवार, कोण मारणार बाजी
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशही गप्पा; स्नेहभोजन फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशही गप्पा; स्नेहभोजन फोटो
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
Embed widget