एक्स्प्लोर

Budhwa Mangal 2024 : आज 'मोठा मंगळ'सह जुळून आले अनेक शुभ योग; 'या' 5 राशींवर असणार हनुमानाची विशेष कृपा, मागाल ती इच्छा होईल पूर्ण

Budhwa Mangal 2024 : आज बुधवा मंगळसह ब्रह्मयोग, ऐंद्र योग आणि उत्तराषाध नक्षत्र यांसारखे अनेक शुभ योग देखील जुळून आले आहेत.

Budhwa Mangal 2024 : आजचा मंगळवारचा दिवस सर्व अर्थाने शुभ असणार आहे. आज चंद्र शनीच्या राशीत म्हणजेच मकर राशीत  प्रवेश करणार आहे. तसेच, आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची पाचवी तिथी आहे. याच दिवसापासून 2024 चा पहिला 'बुधवा मंगळ' म्हणजेच 'मोठा मंगळ' (Budhwa Mangal)सुरु होतोय. या दिवशी ब्रह्मयोग, ऐंद्र योग आणि उत्तराषाध नक्षत्र यांसारखे अनेक शुभ योग देखील जुळून आले आहेत. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आजच्या दिवशी चांगला लाभ मिळणार आहे. त्यांना उत्पन्नाचे काही नवीन स्त्रोत मिळण्याची शक्यता आहे. तर, या भाग्यशाली राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमच्या तब्येतीत चांगली सुधारणा दिसून येईल. तसेच, समाजात तुमचं महत्त्व अधिक वाढेल. आजच्या दिवशी एखादी नवीन गोष्ट साध्य केल्याने तुम्हाला त्याचा विलक्षण आनंद होईल. तुमचं मन प्रसन्न आणि प्रफुल्लित असेल. मंगळ दिनाच्या निमित्ताने तुम्हाला जर नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर तु्म्ही तो सुरु करू शकता. 

सिंह रास (Leo Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी असणार आहे. तुम्हाला भगवान हनुमानाच्या कृपेने धनलाभ होईल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमच्या व्यवसायात तुम्ही नवनवीन योजनांचा वापर करू शकता. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशी देखील जाण्याची संधी मिळू शकते. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी कोणताच मानसिक त्रास सहन करावा लागणार नाही. 

तूळ रास (Libra Horoscope)

आजचा दिवस तुमच्या जीवनात अनेक चांगल्या संधी घेऊन येणारा असणार आहे. वडिलोत्पार्जित संपत्तीचा तुम्हाला लाभ मिळाल्याने तुमचं मन प्रसन्न होईल. उत्पन्नाचे अनेक नवीन मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. तसेच, तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर नवीन व्यवसायाची कल्पना देखील आखू शकता. तुमच्या सुख-सुविधांबरोबरच तुमच्या बॅंक बॅलेन्समध्ये देखील चांगली वाढ होईल. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक असणार आहे. सामाजिक तसेच आध्यात्मिक बाबतीत तुम्हाला फार उच्च स्थान मिळेल. तुमच्याबद्दल लोकांना अधिक विश्वास जाणवेल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात घडत असलेल्या गोष्टीचा तुम्ही गांभीर्याने विचार कराल. तसेच, त्यातून बाहेर पडण्याचा देखील प्रयत्न कराल. नोकरदार लोकांच्या नोकरीत काही चांगले बदल होण्याची शक्यता आहे. पगारात वाढ देखील होण्याची शक्यता आहे. 

मीन रास  (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तुमच्या पगारात चांगली वाढ होईल. हनुमानाची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. व्यवसायाशी संबंधित जर तुम्ही चिंतित असाल तर तुमची ही समस्या आज दूर होऊ शकते. मित्राकडून तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. तसेच, तुमचं वैवाहिक जीवन सुखी असणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 28 May 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? तुमचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG : इंग्लंडचा 'हा' गोलंदाज ठरतोय डोकेदुखी, 2022 सेमीफायनलमध्ये विराट-रोहित-हार्दिकला केलेय बाद 
IND vs ENG : इंग्लंडचा 'हा' गोलंदाज ठरतोय डोकेदुखी, 2022 सेमीफायनलमध्ये विराट-रोहित-हार्दिकला केलेय बाद 
Nana Patekar On Manisha Koirala : नाना पाटेकरांनी कथित गर्लफ्रेंड मनिषा कोईरालावर पहिल्यांदाच मौन सोडलं; फोन केला का? विचारताच काय म्हणाले?
नाना पाटेकरांनी कथित गर्लफ्रेंड मनिषा कोईरालावर पहिल्यांदाच मौन सोडलं; फोन केला का? विचारताच काय म्हणाले?
पंकजाताईंसाठी 'दादा' समर्थक रस्त्यावर; परळीत सुषमा अंधारेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, घोषणाबाजी
पंकजाताईंसाठी 'दादा' समर्थक रस्त्यावर; परळीत सुषमा अंधारेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, घोषणाबाजी
ऑस्ट्रेलियाचा माज उतरवला, आता साहेबांचा नंबर, टीम इंडिया इंग्लंडचा हिशेब चुकता करण्यास सज्ज! 
ऑस्ट्रेलियाचा माज उतरवला, आता साहेबांचा नंबर, टीम इंडिया इंग्लंडचा हिशेब चुकता करण्यास सज्ज! 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi In Pandharpur Wari : 13 किंवा 14 जुलैला राहुल गांधी वारीत सहभागी होण्याची शक्यताAnil Parab : मतदारांच्या यादीतून सोमय्यांचं नाव गायब, अनिल परब म्हणतात...ABP Majha Headlines : 04 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPune Eskobar Demolish News : पुण्यातील एस्को बारवर कारवाई; कारवाई, बार जमीनदोस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : इंग्लंडचा 'हा' गोलंदाज ठरतोय डोकेदुखी, 2022 सेमीफायनलमध्ये विराट-रोहित-हार्दिकला केलेय बाद 
IND vs ENG : इंग्लंडचा 'हा' गोलंदाज ठरतोय डोकेदुखी, 2022 सेमीफायनलमध्ये विराट-रोहित-हार्दिकला केलेय बाद 
Nana Patekar On Manisha Koirala : नाना पाटेकरांनी कथित गर्लफ्रेंड मनिषा कोईरालावर पहिल्यांदाच मौन सोडलं; फोन केला का? विचारताच काय म्हणाले?
नाना पाटेकरांनी कथित गर्लफ्रेंड मनिषा कोईरालावर पहिल्यांदाच मौन सोडलं; फोन केला का? विचारताच काय म्हणाले?
पंकजाताईंसाठी 'दादा' समर्थक रस्त्यावर; परळीत सुषमा अंधारेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, घोषणाबाजी
पंकजाताईंसाठी 'दादा' समर्थक रस्त्यावर; परळीत सुषमा अंधारेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, घोषणाबाजी
ऑस्ट्रेलियाचा माज उतरवला, आता साहेबांचा नंबर, टीम इंडिया इंग्लंडचा हिशेब चुकता करण्यास सज्ज! 
ऑस्ट्रेलियाचा माज उतरवला, आता साहेबांचा नंबर, टीम इंडिया इंग्लंडचा हिशेब चुकता करण्यास सज्ज! 
राज्यातले उद्योग गुजरातला पळवले, यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला; विजय वडेट्टीवारांचा आरोप, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
राज्यातले उद्योग गुजरातला पळवले, यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला; विजय वडेट्टीवारांचा आरोप, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
Star Kids Who Attended Parent Weddings : कोण बापाच्या, तर कोण आईच्या लग्नाचा साक्षीदार! 9 स्टार किड्स ज्यांनी त्यांच्या पालकांच्या लग्नाला हजेरी लावली
कोण बापाच्या, तर कोण आईच्या लग्नाचा साक्षीदार! 9 स्टार किड्स ज्यांनी त्यांच्या पालकांच्या लग्नाला हजेरी लावली
किरीट सोमय्या फडणवीसांच्या बंगल्यावर, 'त्या' घटनेमागील  पॉलिटिकल गॉडफादर शोधण्याची केली मागणी
किरीट सोमय्या फडणवीसांच्या बंगल्यावर, 'त्या' घटनेमागील पॉलिटिकल गॉडफादर शोधण्याची केली मागणी
मोठी बातमी : तुम्ही ज्या रस्त्याने मुंबईवरुन परळीला येता, तो रस्ता पंकजा मुंडेंनीच केला, भाजपचं सुषमा अंधारेंना उत्तर
मोठी बातमी : तुम्ही ज्या रस्त्याने मुंबईवरुन परळीला येता, तो रस्ता पंकजा मुंडेंनीच केला, भाजपचं सुषमा अंधारेंना उत्तर
Embed widget