एक्स्प्लोर

Astrology : आज महालक्ष्मी योगासह बनले अनेक शुभ योग; 3 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, धनात होणार अपार वाढ

Panchang 28 August 2024 : आज बुधवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 3 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. आज दहीहंडीच्या दिवशी मिथुनसह 3 राशींवर लक्ष्मीची विशेष कृपा राहील. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 28 August 2024 : आज बुधवार, 28 ऑगस्ट रोजी चंद्र मिथुन राशीत भ्रमण करत आहे, जिथे मंगळ आधीच उपस्थित आहे, ज्यामुळे आज महालक्ष्मी योग तयार होत आहे. तसेच आज श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील दहावी तिथी असून या दिवशी महालक्ष्मी योगासह सिद्धी योग आणि मृगाशिरा नक्षत्र यांचा शुभ संयोग असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कोणत्या 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा लाभ होणार? जाणून घेऊया.

मिथुन रास (Gemini)

आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. मिथुन राशीचे लोक आज धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेतील आणि मंदिरात जाऊ शकतात. जर तुम्हाला व्यवसायात डील फायनल करायची असेल तर ते करताना कोणतंही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला चांगला फायदा होईल. त्याच वेळी, नोकरदार लोकांना आज दुसऱ्या एखाद्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. कोर्टात तुमची कोणतीही केस प्रलंबित असल्यास निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडू शकाल आणि तणावातून मुक्त व्हाल. कुटुंबात काही तणाव सुरू असेल तर आज सर्व मतभेद चर्चेतून मिटतील आणि तणावही दूर होईल. तुम्ही संध्याकाळी तुमच्या जोडीदारासोबत घरगुती सामानाची खरेदी कराल.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. आज तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतील. आज तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे आणि काही जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आज नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर दिवस त्यासाठी चांगला असेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आज ऑफिसमध्ये अनुकूल परिस्थिती राहील, त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात रस असेल आणि सर्वांशी तुमचे संबंधही चांगले राहतील. प्रेम जीवनातील लोक आज भविष्यातील योजनांबद्दल चर्चा करतील आणि आपल्या जोडीदाराची कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून देऊ शकतात, ज्यामुळे नातं मजबूत होईल. 

धनु रास (Sagittarius)

आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. धनु राशीच्या लोकांना आज अचानक उत्पन्नाचं स्रोत उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते, ज्याची ते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला आज तयार होत असलेल्या महालक्ष्मी योगाचा लाभ मिळेल, तुम्हाला भविष्यात चांगला परतावा मिळेल. नोकरी करणारे लोक त्यांच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने त्यांचं काम वेळेवर पूर्ण करू शकतील. तुमच्या वैवाहिक जीवनात काही कलह चालू असतील तर ते आज संपतील आणि तुम्ही एकमेकांना पुरेसा वेळ द्याल. घरातील लहान मुलांसोबत हसत-खेळत संध्याकाळ घालवाल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 28 August 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
माणिकराव कोकाटेंविरोधात कोर्टाने अटक वॉरंट काढलं, पण मंत्रीमहोदय रुग्णालयात, अटक होणार की नाही?
मोठी बातमी: माणिकराव कोकाटेंविरोधात कोर्टाने अटक वॉरंट काढलं, पण मंत्रीमहोदय रुग्णालयात, अटक होणार की नाही?
Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
Embed widget