एक्स्प्लोर

Astrology : आज कृष्ण जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवारचा शुभ संयोग; 5 राशी जगणार राजासारखं जीवन, होणार अपार धनलाभ

Panchang 26 August 2024 : आज श्रीकृष्ण जन्माष्टमी सोबत सोबतच श्रावणी सोमवार देखील आला असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे, ज्याचा फायदा 5 राशींना होणार आहे. कृष्ण आणि महादेवाच्या आशीर्वादाने या राशींच्या धन-संपत्तीत वाढ होऊ शकते.

Astrology Panchang 26 August 2024 : आज सोमवार, 26 ऑगस्ट रोजी देशभरात कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जात आहे. आज जन्माष्टमीच्या दिवशी श्रावणी सोमवारचा शुभ संयोग देखील होत आहे. यासोबतच आज जन्माष्टमीच्या दिवशी जयंती योगासह गजकेसरी योग, हर्षन योग आणि रोहिणी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे, ज्याचा फायदा 5 राशींना फायदा होणार आहे, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. आज मेष राशीच्या लोकांच्या संपत्तीत वाढ होण्याचे संकेत आहेत. आज तुम्ही कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा करण्यात आणि मौजमजा करण्यात बराच वेळ घालवाल. आज अपेक्षित यश मिळाल्याने व्यावसायिक समाधानी राहतील आणि व्यवसाय वाढवण्याचा विचार करू शकतील. कृष्ण जन्माष्टमीमुळे घरात धार्मिक वातावरण राहील. भाऊ-बहिणीमध्ये काही वाद चालू असतील तर ते आज संपुष्टात येतील. कुटुंबात शांतता राहील आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

कर्क रास (Cancer)

आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. कृष्ण जन्माष्टमीनिमित्त सर्वत्र धार्मिक वातावरण असेल. व्यावसायिकांना भरपूर कमाई मिळेल. नोकरदार लोकांचं कामातील वातावरण सकारात्मक राहील आणि त्यांना अधिकारी आणि सहकाऱ्यांचंही पूर्ण सहकार्य मिळेल. अनेक दिवसांपासून अपूर्ण असलेली कामं आज तुम्हाला करायची आहेत. संध्याकाळचा वेळ आई-वडिलांच्या सेवेत जाईल आणि मुलांचं चांगलं काम पाहून मन प्रसन्न होईल.

कन्या रास (Virgo)

आज कन्या राशीच्या लोकांसाठी आनंदाचा दिवस असणार आहे. कन्या राशीच्या लोकांच्या मनोकामना कृष्णाच्या कृपेने पूर्ण होतील आणि ते शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि मजबूत राहतील. जुन्या मित्राला भेटणं किंवा फोनवर बोलण्यामुळे तुमच्या मनाला आनंद मिळेल. तुमचे कोणतंही अपूर्ण काम दीर्घकाळापासून प्रलंबित असेल तर ते आज पूर्ण होऊ शकतं. आज तुमच्या संपत्ती आणि मालमत्तेत चांगली वाढ होईल. जर तुम्हाला जमीन आणि वाहन खरेदी करायची असेल तर भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने तुमची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. आज तुम्हाला दुसऱ्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते, ज्यामुळे पगारात वाढ होईल.

धनु रास (Sagittarius)

आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी खूप छान असणार आहे. आज तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात आज चांगला नफा मिळू शकेल. नोकरदार आज आपलं काम आनंदाने पूर्ण करतील. आज तुम्ही तुमच्या रागावलेल्या जोडीदाराला त्याची/तिची समजूत घालण्यासाठी बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जाऊ शकता. संध्याकाळ कृष्णाला समर्पित केली जाईल आणि कृष्ण जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाईल.

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा म्हणजेच कृष्ण जन्माष्टमीचा दिवस खूप खास असणार आहे. मीन राशीच्या लोकांना आज उत्पन्नाचे नवीन स्त्रोत शोधण्यात यश मिळू शकतं आणि तुम्हाला धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल. नोकरीशी संबंधित प्रकरणं सुटतील, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला जमीन किंवा वाहन घ्यायचं असेल तर आज नशीब तुमच्या बाजूने असेल. कृष्ण जन्माष्टमीमुळे तुम्हाला धार्मिक कार्यात रस असेल. संध्याकाळी अचानक तुमच्या मुलांकडून चांगली बातमी ऐकू येईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 26 August 2024 : आज गोकुळाष्टमी! हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

D. K. Shivakumar : महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; पीएम मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज
महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज
ते ठाकरे असतील तर मी राऊत, संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, आता मनसेने राऊतांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, काँग्रेससोबत...
ते ठाकरे असतील तर मी राऊत, संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, आता मनसेने राऊतांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, काँग्रेससोबत...
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
Vidhan Sabha Election 2024: निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
मोठी बातमी : निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 9 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSanjay Raut : 'वर्षा'वरून गुंडांना मदत करण्याचे आदेश - संजय राऊतABP Majha Headlines :  10 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPM Narendra Modi :राहुल गांधींकडून 15 मिनिटं सावरकरांची प्रशंसा करून दाखवावी ; उद्धव ठाकरेंना चॅलेंज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
D. K. Shivakumar : महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; पीएम मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज
महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज
ते ठाकरे असतील तर मी राऊत, संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, आता मनसेने राऊतांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, काँग्रेससोबत...
ते ठाकरे असतील तर मी राऊत, संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, आता मनसेने राऊतांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, काँग्रेससोबत...
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
Vidhan Sabha Election 2024: निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
मोठी बातमी : निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
Income Tax Raid : माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
Satej Patil : कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
हिंगोलीत सुभाष वानखेडेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई
हिंगोलीत सुभाष वानखेडेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई
BJP Manifesto : भाजपाचं ठरलं! अमित शाहांच्या हाताने जाहीरनामा करणार प्रसिद्ध; मविआच्या पंचसूत्रीनंतर BJP च्या पेटाऱ्यात नेमकं काय?
भाजपाचं ठरलं! अमित शाहांच्या हाताने जाहीरनामा करणार प्रसिद्ध; मविआच्या पंचसूत्रीनंतर BJP च्या पेटाऱ्यात नेमकं काय?
Embed widget