एक्स्प्लोर

Astrology : आज सिद्धी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 5 राशींना डबल लाभ, शनीच्या कृपेने होणार अचानक धनवृष्टी

Panchang 19 October 2024 : आज शनिवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी सिद्धी योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 19 October 2024 : आज शनिवार, 19 ऑक्टोबरला चंद्र वृषभ राशीत जाणार आहे. तसेच आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाची दुसरी तिथी असून या दिवशी सिद्धी योग, व्यतिपात योग आणि भरणी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मेष (Aries Horoscope Today)

आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक आहे. मेष राशीच्या लोकांच्या वैयक्तिक आयुष्यातील गुंतागुंत आणि समस्या हळूहळू संपतील. अध्यात्मिक कार्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. नियोजनपूर्वक काम केल्यास तुमची अनेक अपूर्ण कामं पूर्ण होतील. सणानिमित्त व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल, जे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. अनुकूल कार्यालयीन वातावरणामुळे कर्मचारी चांगल्या मूडमध्ये राहतील आणि सहकाऱ्यांसोबतचे संबंधही चांगले राहतील. जर तुमचे तुमच्या जोडीदारासोबत काही मुद्द्यांवर मतभेद असतील तर आज ते बोलून सोडवा, तुमचं नातं अधिक घट्ट होईल.

कर्क (Cancer Horoscope Today) 

आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. कर्क राशीच्या लोकांना शनिदेवाच्या कृपेने आज अनपेक्षित लाभ मिळतील. दुपारी एखाद्या मित्राला भेटल्याने तुमचा मूड चांगला होईल, दिवाळीनंतर तुम्ही कुठेतरी बाहेर जाण्याचा बेतही कराल. या राशीचे लोक जे परदेशात जाण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत त्यांना आज नशिबाने साथ दिली तर यश मिळू शकतं. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. हवामानातील बदलामुळे तुमच्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्या आणि संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुमचं मन प्रसन्न राहील.

सिंह (Leo Horoscope Today)

आज सिंह राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला असणार आहे. शनिदेवाच्या कृपेने आज सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडतील. जर कौटुंबिक सदस्यांमध्ये काही मतभेद चालू असतील तर ते आज संपुष्टात येतील, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. तुमच्या जोडीदाराचाही तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. जर तुम्ही दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला चांगला फायदा होईल. दुकानदार आणि व्यावसायिकांना आज चांगला आर्थिक लाभ होईल आणि तुमची ठरवलेली सर्व कामं सहज पूर्ण होतील. 

तूळ (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. तूळ राशीच्या लोकांना आज सकाळपासूनच अनेक चांगल्या बातम्या मिळतील आणि दिवसभर तुमच्या आजूबाजूचं वातावरण आनंददायी असेल, ज्यामुळे तुमच्या अनेक चिंता दूर होतील. दुपारनंतर तुम्हाला अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला काही मालमत्ता आणि जमिनीत गुंतवणूक करण्याची संधी देखील मिळेल. पैशामुळे अडकलेली सर्व कामं आज पूर्ण होतील. विवाहासाठी पात्र लोकांना आज काही चांगली बातमी मिळू शकते आणि आज जुन्या मित्राला भेटण्याची देखील शक्यता आहे. संध्याकाळी धार्मिक स्थळी गेल्याने तुमच्या मनाला शांति मिळेल.

मीन (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांच्या गरजा सहज पूर्ण करू शकाल. तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्याने आणि पाठिंब्यामुळे तुम्हाला आज बरेच फायदे मिळण्याची शक्यता आहे. मुलाच्या भविष्याशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यासाठी तुम्ही तुमच्या पालकांशी सल्लामसलत कराल आणि काही चांगल्या ठिकाणी गुंतवणूक देखील करू शकता. आज व्यवसायात मोठी डील फिक्स होऊ शकते, ज्यामुळे आर्थिक फायदा अपेक्षेप्रमाणे होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुम्हाला हुशारीने वागावं लागेल, कोणाकडून ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. आजची संध्याकाळ तुम्ही मित्रांसोबत मजेत घालवाल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 19 October 2024 : आज 'या' 5 राशींवर शनी देव होणार प्रसन्न; इच्छित फळ लवकरच मिळणार, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Embed widget