एक्स्प्लोर

Horoscope Today 19 October 2024 : आज 'या' 5 राशींवर शनी देव होणार प्रसन्न; इच्छित फळ लवकरच मिळणार, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 19 October 2024 : सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असेल? कोणासाठी आजचा दिवस फलदायी ठरेल? यासाठी सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 19 October 2024 : हिंदू पंचांगानुसार, आज 19 ऑक्टोबरचा दिवस म्हणजेच आज शनिवारचा दिवस आहे. आजचा दिवस अनेक अर्थाने खास असणार आहे. तसेच, आज काही राशींच्या लोकांना याचा लाभ मिळणार आहे तर काही राशींना याचा तोटादेखील मिळणार आहे. त्यामुळे सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असेल? कोणासाठी आजचा दिवस फलदायी ठरेल? यासाठी सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

घरातील लोकांच्या वागण्याचे गुण तुम्हाला न उघडल्यामुळे थोडे संभ्रमात पडाल 

वृषभ रास  (Taurus Horoscope Today)

आज काही ताण-तणावाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

आज काम करताना कुठे फसवणूक होत नाही ना याची दक्षता घ्या 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

राजकारणी व्यक्तींना आपली बाजू जनतेसमोर मांडण्यासाठी नवीन युक्ती शोधावी लागेल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे रोगांना आमंत्रण द्याल 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

भावना इच्छा आणि कार्य यांचा खोल संघर्ष तुमच्या मनामध्ये चालेल 

तुळ रास (Libra Horoscope Today)

आज मनात एक आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये एक अशी विसंगती आढळणार आहे

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

जवळच्या लोकांच्या मनात तुमच्याबद्दल थोडी भीती उत्पन्न होईल 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

आज परिस्थिती आटोक्यात आणण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

आज काही गोष्टी आपोआपच तुमच्या मनासारख्या होतील 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

जोडीदाराचे सहकार्य उत्तम मिळेल. व्यवसायामध्ये आ विचाराने कोणतेही धाडस करू नये 

मीन रास (Pisces Horoscope Today)

यंत्रावर काम करताना सांभाळून राहावे. महिला परिस्थितीनुसार आचरण ठेवतील

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Surya Gochar 2024 : तब्बल 50 वर्षांनंतर सूर्य आणि मंगळ ग्रहाचा अद्भूत योग; 'या' 3 राशींची होणार चांदीच चांदी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : शाहू महाराजांना बाजूला करणे आम्ही खपवून घेणार नाही भाजपने चूक दुरुस्त करावी; संभाजीराजे छत्रपतींचा आक्रमक पवित्रा
शाहू महाराजांना बाजूला करणे आम्ही खपवून घेणार नाही भाजपने चूक दुरुस्त करावी; संभाजीराजे छत्रपतींचा आक्रमक पवित्रा
Prakash Abitkar : प्रकाश आबिटकरांची राधानगरीत हॅट्ट्रिक; एकनाथ शिंदे मंत्रिपदाचा दिलेला शब्द पूर्ण करणार? कोल्हापूर जिल्ह्याला मंत्रिपदाची उत्सुकता
प्रकाश आबिटकरांची राधानगरीत हॅट्ट्रिक; एकनाथ शिंदे मंत्रिपदाचा दिलेला शब्द पूर्ण करणार? कोल्हापूर जिल्ह्याला मंत्रिपदाची उत्सुकता
Devendra Fadnavis: विशीत दाखवली राजकीय प्रगल्भतेची चुणूक, देवाभाऊंनी मुळ गावातून भाजपचा पहिला विजय खेचून आणला
विशीत दाखवली राजकीय प्रगल्भतेची चुणूक, देवाभाऊंनी मुळ गावातून भाजपचा पहिला विजय खेचून आणला
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला ठाकरे, पवार राहणार अनुपस्थित, शंभूराज देसाई म्हणाले; 'पराभव जिव्हारी...'
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला ठाकरे, पवार राहणार अनुपस्थित, शंभूराज देसाई म्हणाले; 'पराभव जिव्हारी...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Oath Ceremony  Mahayuti : Maharashtra Politics : 05 Dec 2024 : ABP MajhaDevendra Fadnavis Oath Ceremony  शपथविधी सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी, 3 मोठ्या स्टेजची उभारणीBharat Gogawale Oath Ceremony : शिवसेनेला किती खाती मिळणार? भरत गोगावलेंनी स्पष्टच सांगितलंDevendra Fadnavis At Siddhivinayak Temple : शपथविधी आधी देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायक दर्शनाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sambhajiraje Chhatrapati : शाहू महाराजांना बाजूला करणे आम्ही खपवून घेणार नाही भाजपने चूक दुरुस्त करावी; संभाजीराजे छत्रपतींचा आक्रमक पवित्रा
शाहू महाराजांना बाजूला करणे आम्ही खपवून घेणार नाही भाजपने चूक दुरुस्त करावी; संभाजीराजे छत्रपतींचा आक्रमक पवित्रा
Prakash Abitkar : प्रकाश आबिटकरांची राधानगरीत हॅट्ट्रिक; एकनाथ शिंदे मंत्रिपदाचा दिलेला शब्द पूर्ण करणार? कोल्हापूर जिल्ह्याला मंत्रिपदाची उत्सुकता
प्रकाश आबिटकरांची राधानगरीत हॅट्ट्रिक; एकनाथ शिंदे मंत्रिपदाचा दिलेला शब्द पूर्ण करणार? कोल्हापूर जिल्ह्याला मंत्रिपदाची उत्सुकता
Devendra Fadnavis: विशीत दाखवली राजकीय प्रगल्भतेची चुणूक, देवाभाऊंनी मुळ गावातून भाजपचा पहिला विजय खेचून आणला
विशीत दाखवली राजकीय प्रगल्भतेची चुणूक, देवाभाऊंनी मुळ गावातून भाजपचा पहिला विजय खेचून आणला
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला ठाकरे, पवार राहणार अनुपस्थित, शंभूराज देसाई म्हणाले; 'पराभव जिव्हारी...'
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला ठाकरे, पवार राहणार अनुपस्थित, शंभूराज देसाई म्हणाले; 'पराभव जिव्हारी...'
Afgan Women Nursing Barred : तालिबानकडून अफगाणिस्तानमध्ये महिलांसाठी नर्सिंग शिक्षण बंद; राशीद खान भडकला, म्हणाला, 'इस्लाममध्ये महिलांना..'
तालिबानकडून अफगाणिस्तानमध्ये महिलांसाठी नर्सिंग शिक्षण बंद; राशीद खान भडकला, म्हणाला, 'इस्लाममध्ये महिलांना..'
उद्धवजी, पवार साहेब सर्वांनी यावे..' देवेंद्रजी स्वत: सर्वांशी बोललेत, शपथविधीचं विरोधकांना जातीनं आमंत्रण
उद्धवजी, पवार साहेब सर्वांनी यावे..' देवेंद्रजी स्वत: सर्वांशी बोललेत, शपथविधीचं विरोधकांना जातीनं आमंत्रण
Devendra Fadnavis : विरोधकांना मी पुन्हा माफ केले, हाच माझा बदला, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले, माझी खलनायकी प्रतिमा...
विरोधकांना मी पुन्हा माफ केले, हाच माझा बदला, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले, माझी खलनायकी प्रतिमा...
Devendra Fadnavis : देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
Embed widget