एक्स्प्लोर

Astrology : आज सौभाग्य योगासह बनले अनेक शुभ योग; वृषभसह 5 राशींचं भाग्य उजळणार, धनसंपत्तीत होणार अनपेक्षित वाढ

Panchang 18 August 2024 : आजचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 5 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. वृषभसह 5 राशींवर आज सूर्यदेवाची विशेष कृपा राहील, आजचा दिवस लाभाचा असेल. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Panchang 18 August 2024 : आज, रविवार, 18 ऑगस्ट रोजी चंद्र मकर राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी असून या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, सौभाग्य योग आणि उत्तराषाध नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व वाढलं आहे. आज बनत असलेल्या शुभ योगांचा 5 राशींना फायदा होणार आहे, या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया. 

वृषभ रास (Taurus)

आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांनी आज कोणताही निर्णय घ्या, तो मनापासून आणि मनाने विचार करून घ्या, तरच भविष्यात त्याचा फायदा होईल. सूर्यदेवाच्या कृपेने तुमची नेतृत्व क्षमता विकसित होईल आणि तुमच्या गोड बोलण्याने तुम्ही तुमचं काम इतरांकडून सहज करून घेऊ शकाल. तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर मित्रांच्या मदतीने ते आज परत येऊ शकतात. रविवारच्या सुट्टीमुळे आज व्यावसायिकांना सरासरीपेक्षा जास्त नफा होईल.

कर्क रास (Cancer)

आज कर्क राशीच्या लोकांसाठी आनंदाचा दिवस असेल. आज कर्क राशीच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली घरगुती कामं पूर्ण करण्याची संधी तुम्हाला मिळेल. भावा-बहिणींशी संबंध चांगले राहतील. जर तुम्हाला भागीदारीत व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. आज तुम्ही पूर्ण उत्साहात असाल आणि घरातील सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. तुमच्यावर कर्ज असेल तर तुम्ही ते आज फेडू शकता आणि उपलब्ध पैसे कुठेतरी चांगल्या ठिकाणी गुंतवू शकता.

कन्या रास (Virgo)

आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. आज तुमचा व्यवसाय अधिक उंचीवर नेण्यासाठी तुम्ही अधिक मेहनत कराल आणि नवीन धोरणं बनवाल, ज्यामध्ये तुम्हाला यशही मिळेल. प्रेमसंबंधांतील लोक आज भविष्यातील योजनांवर चर्चा करतील आणि नातेसंबंध कायमस्वरूपी नातेसंबंधात बदलण्याची योजना देखील करतील. रविवारच्या सुट्टीमुळे तुम्हाला आज मित्रांना भेटण्याची संधी मिळेल.

मकर रास (Capricorn)

आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. मकर राशीच्या लोकांना नशिबामुळे त्यांचे हरवलेले किंवा अडकलेले पैसे आज परत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या जोडीदाराचा सल्ला नक्की घ्या. रविवारच्या सुट्टीमुळे कुटुंबात लहान मुलांचा गोंधळ असेल आणि काही खास पाहुणेही येण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या व्यवसायातून अधिक नफा मिळवण्यात यशस्वी व्हाल.

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज मीन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल आणि नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. सूर्य देवाच्या कृपेने आज तुमचं बोलणं खूप प्रभावी असेल, ज्यामुळे इतर लोक तुमच्यावर लवकरच प्रभावित होतील. नशिबाने तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ दिल्याने तुम्हाला यश मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी दिसतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Rahu Gochar 2024 : पुढचे 354 दिवस 'या' राशींसाठी सुखाचे, राहूची उलटी चाल करणार कमाल; ना पैशांची चणचण, ना कसला ताण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Prakash Ambedkar : शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Pune News : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
Shrirampur : राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ulema on MVA | उलेमा बोर्डाचा मविआला पाठिंबा, राज्यातील राजकारण तापलं! Special ReportUddhav Thackeray on Mahayuti | बटेंगे तो कटेंगेचा नारा आणि ठाकरेंचा बदल्याचा इशारा Special ReportMumbai Cash Seized : विधानसभेच्या रणधुमाळीआधी पैशाचा बाजार, मुंबईतून रोकड जप्तDevendra Fadnavis Sabha Sambhaji Nagarओवैसी सून लो..हे छत्रपती संभाजीनगर;जाहीर सभेत फडणवीसांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Prakash Ambedkar : शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Pune News : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
Shrirampur : राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
Ajit Pawar on Jayant Patil : कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
Raju Shetti : राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
Vishal Patil : 'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Assembly Elections 2024 : जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
Embed widget