एक्स्प्लोर

Astrology Panchang 10 October 2024 : आज लक्ष्मी नारायण योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मीनसह या 5 राशींचं उजळणार भाग्य, अपेक्षेपेक्षा जास्त मिळेल लाभ

Astrology Panchang 10 October 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, महाअष्टमीच्या दिवशी जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींच्या लोकांवर होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Astrology Panchang 10 October 2024 : आज 10 ऑक्टोबर गुरुवारचा दिवस हा खास असणार आहे. आज अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. आजच्या दिवशी दुर्गा देवीच्या आठव्या रुपाची पूजा केली जाते. आजच्या दिवशी लक्ष्मी नारायण योग (Yog), सुकर्मा योग तसेच पूर्वाषाढा नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, महाअष्टमीच्या दिवशी जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींच्या (Zodiac Signs) लोकांवर होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या धन-संपत्तीत पैशांची वाढ होणार आहे. तसेच, तुमच्या कुटुंबात धार्मिक वातावरण पाहायला मिळेल. व्यापारी वर्गातील लोक देखील आपल्या मेहनतीने पुढे जातील. यामध्ये कुटुंबियांचा तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा असेल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आजचा दिवस तुमचा आनंदात आणि उत्साहात जाईल. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, जर तुम्ही प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवू इच्छित असाल तर त्यासाठी आजचा दिवस फार शुभ आहे. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या धन-संपत्तीत चांगली वाढ होणाप आहे. तुम्हाला चांगलं आरोग्य लाभेल. तसेच, गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायिकांना आज चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, संध्याकाळच्या वेळी तुम्ही मित्रांबरोबर बाहेर जाण्याचा विचार करु शकता. 

मकर रास (Capricorn Horoscope)

आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. मकर राशीचे लोक आज आपल्या मुलांना चांगलं काम करताना पाहून आनंदित होतील. एकादशीमुळे पितरांच्या नावाने श्राद्धविधी आणि धर्मादाय कार्य करण्यात रुची वाढेल. व्यावसायिक आपल्या व्यवसायात नवीन परदेशी उत्पादनं समाविष्ट करू शकतात, ज्यामुळे चांगला नफा देखील होईल. त्याच वेळी, नोकरदार लोक आज नवीन नोकरी शोधू शकतात. 

मीन रास (Pisces Horoscope)

आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. मीन राशीच्या लोकांना आज गुंतवणुकीच्या चांगल्या संधी मिळतील आणि पैशामुळे अडकलेली कामं पूर्ण करता येतील. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल आणि करिअरमध्ये तुमचं स्थान मजबूत होईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 10 October 2024 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला

व्हिडीओ

John Cena Retirement : जॉन सीनाची WWE रेसलिंगमधून निवृत्ती, कारण काय? Special Report
Nagpur Slum Area : झोपडपट्टी सुधारणेचं नागपूर मॉडेल Special Report
Ahilyanagar Leopard : अहिल्यानगरात बिबट्याची दहशत कधी संपणार? Special Report
Shivsena BJP Seat Sharing : पालिका निवडणुकीसाठी 50-50 फॉर्म्युल्यासाठी शिवसेना आग्रही Special Report
Devendra Fadnavis Vidhan Sabha : विरोधकांची नाराजी, सत्ताधाऱ्यांची जोरदार टोलबाजी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला
IND vs SA : अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
Embed widget