एक्स्प्लोर

Astrology : आज रवि योगासह बनले अनेक शुभ योग; वृषभसह 5 राशींच्या धनात होणार मोठी वाढ, हिऱ्यासारखं चमकणार नशीब

Panchang 08 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी रवि योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Panchang 08 November 2024 : आज शुक्रवार, 8 नोव्हेंबर रोजी चंद्र हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. याशिवाय आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी असून या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि उत्तराषाद नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फलदायी असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना आज धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांनी कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला असेल तर त्यांच्या प्रयत्नांना आज फळ मिळेल. सकारात्मक विचार ठेवल्याने सभोवतालचं वातावरणही चांगलं राहील. आज तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून भविष्यात लाभ मिळू शकेल. 

कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. जर तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी-विक्री किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला चांगला नफा मिळेल.  लव्ह लाईफमधील लोकांमध्ये परस्पर प्रेम असेल आणि नातेसंबंधाचं लग्नात रुपांतर करण्याबाबत तुम्ही तुमच्या जोडीदाराशी चर्चा करू शकता. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना आज करिअरशी संबंधित बातम्या मिळतील, ज्यामुळे त्यांचे मन प्रसन्न राहील. जर कुटुंबात काही तणाव चालू असेल तर तो आज संपेल आणि नात्यात परस्पर प्रेम राहील.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ असणार आहे. लक्ष्मीच्या कृपेने तूळ राशीच्या लोकांना सुख-सुविधांमध्ये वाढ होईल आणि प्रत्येक कामात यशही मिळेल. तुमच्या मुलाची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल. पैशांमुळे ज्या योजना रखडल्या होत्या, त्या योजनांना आज गती मिळेल, ज्यामुळे भविष्यात चांगला नफा मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला आर्थिक फायदा होईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करू शकता आणि विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणातील अडथळेही दूर होतील.

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. वृश्चिक राशीचे लोक आज प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी आपली सर्व शक्ती वापरतील आणि आळस दूर करतील. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील प्रत्येक कामात खूप सक्रिय दिसतील. विवाहयोग्य लोकांसाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना आज नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे ते आपल्या कामाने सर्वांना प्रभावित करू शकतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळू शकेल. संध्याकाळी तुमच्या जोडीदाराशी तुमची महत्त्वाची चर्चा होईल.

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. आज तुम्ही मित्रांसह कुठेतरी फिरायला जाऊ शकता. जर तुम्ही तुमच्या सासरच्या व्यक्तीला पैसे दिले असतील तर ते तुम्हाला आज मिळू शकतील, यामुळे तुमची संपत्ती वाढेल. नोकरी करणाऱ्यांना आज उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील आणि व्यवसायात असणाऱ्यांना आज विक्रीत चांगली वाढ होईल. तुमचा संथ व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या वडिलांचा सल्ला घेऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Rajyog : तब्बल 30 वर्षांनंतर शनीने बनवला दुर्मिळ राजयोग; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, अपार धनलाभाचे संकेत

Horoscope Today 08 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले
Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; दारातूनच परत पाठवलं, चांगलंच सुनावलं
सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; दारातूनच परत पाठवलं, चांगलंच सुनावलं
Supriya Sule on Dhananjay Mahadik : हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar Wife On Feild : सुधीर मुनगंटीवार यांची पत्नी सपना मुनगंटीवार प्रचारासाठी मैदानातPankja Munde Prachar Sabha : विधानसभेत  भावाला निवडून आणण्यासाठी पंकजा मुंडे प्रचारासाठी मैदानातSupriya Sule On Ajit Pawar : अजितभाऊ उल्लेख टाळते, सुप्रिया सुळेंचा टोलाUddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले
Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; दारातूनच परत पाठवलं, चांगलंच सुनावलं
सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; दारातूनच परत पाठवलं, चांगलंच सुनावलं
Supriya Sule on Dhananjay Mahadik : हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
Ajit Pawar : मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, अजित पवारांनी मतदानापूर्वीच निकाल सांगितला
मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, अजित पवारांनी मतदानापूर्वीच निकाल सांगितला
Yugendra Pawar in Baramati: आम्ही दोघे भाऊ पवारसाहेबांचा विचार कधीच सोडणार नाही, बारामतीत आयटी पार्क काढणार: युगेंद्र पवार
आम्ही दोघे भाऊ पवारसाहेबांचा विचार कधीच सोडणार नाही, बारामतीत आयटी पार्क काढणार: युगेंद्र पवार
Maharashtra Assembly Elections 2024 : माढ्यात बबनदादा शिंदेंना मोठा झटका, अभिजीत पाटलांनी शिंदेंची खास माणसं फोडली
माढ्यात बबनदादा शिंदेंना मोठा झटका, अभिजीत पाटलांनी शिंदेंची खास माणसं फोडली
'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; भाजपला दाखवला आरसा
'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; भाजपला दाखवला आरसा
Embed widget