एक्स्प्लोर

Rajyog : तब्बल 30 वर्षांनंतर शनीने बनवला दुर्मिळ राजयोग; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, अपार धनलाभाचे संकेत

Shash Mahapurush Rajyog : शनि सध्या त्याच्या मूळ कुंभ राशीत आहेत आणि तिथेच त्याने शश राजयोगाची निर्मिती केली आहे. या राजयोगामुळे 3 राशींना 2025 पर्यंत बंपर लाभ मिळू शकतात.

Shani 2024 Shash Rajyog : कर्माचं फळ देणारा शनि (Shani 2024) हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. अशा स्थितीत, एका राशीत परत येण्यासाठी शनीला सुमारे 30 वर्षं लागतात. शनीच्या राशी परिवर्तनाचा परिणाम प्रत्येक राशीवर दीर्घकाळ राहतो.

सध्या शनि त्याच्या मूळ कुंभ राशीत आहे, ज्यामुळे शश राजयोगाची निर्मिती झाली आहे. हा योग पंचमहापुरुष योगांपैकी एक मानला जातो. हा राजयोग 2025 पर्यंत राहील. जेव्हा शनि कुंभ राशीतून मीन राशीत जाईल, तेव्हा राजयोग निघून जाईल. अशा स्थितीत, 2025 पर्यंतच्या काळात काही राशीचं नशीब उजळू शकतं, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus)

शश राजयोगाच्या निर्मितीमुळे वृषभ राशीच्या लोकांचा समाजात मान-सन्मान वाढेल. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. मालमत्ता, वाहन खरेदीचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. करिअरच्या क्षेत्रातही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. अशा स्थितीत तुमच्या भविष्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल. यासोबतच उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील, तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील.

धनु रास (Sagittarius)

धनु राशीसाठी 2025 पर्यंतचा काळ सुखाचा असणार आहे. तुमच्या आयुष्यात सुरू असलेल्या समस्या संपू शकतात. तुमच्या आयुष्यात अनेक आव्हानं येऊ शकतात, पण तुम्ही त्यावर सहज मात करू शकता. कामावर सुरू असलेल्या अडचणीही आता संपू शकतात. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. कर्जापासून मुक्ती मिळू शकते. यासोबतच दीर्घकाळ चालणाऱ्या आरोग्याच्या समस्याही दूर होऊ शकतात.

कुंभ रास (Aquarius)

या राशीत शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असू शकते. प्रदीर्घ समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. पद आणि प्रतिष्ठेतही वाढ होणार आहे. यासोबतच नोकरीत बढतीसह पगार वाढू शकतो. व्यवसायाशी निगडित लोकांनाही खूप फायदा होणार आहे. न्यायालयीन प्रकरणांमध्येही यश मिळू शकतं. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Parivartan Rajyog : 7 नोव्हेंबरपासून 3 राशींचे 'अच्छे दिन' सुरू! गुरू-शुक्र एकमेकांच्या राशीत, नवीन नोकरीसह बँक बॅलन्सही वाढणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Waqf Bill JPC Meeting : ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule: 'राज्यात हार्वेस्टिंग घोटाळा;कृषीमंत्र्यांनी मान्य केलं,केंद्राला माहिती देणार'Sanjay Raut : 26 जानेवारीला राज्यभर संविधान, भारतमाता पूजन मिरवणूक : संजय राऊतChhagan Bhujbal Malegaon Speech: स्वराज्य मिळाले पण सुराज्य बनवणं आपलं काम,भुजबळांचं भाषणABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 23 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Waqf Bill JPC Meeting : ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
Embed widget