एक्स्प्लोर

Mercury Transit : धन आणि बुद्धीची देवता बुध ग्रहाचे गोचर, 'या' राशींना होईल फायदा

Mercury Transit : ज्योतिषशास्त्रानुसार, 3 राशी अशा आहेत की बुधाच्या या बदलामुळे खूप धनलाभ होणार आहे.

Mercury Transit : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर राशी बदलतो. या ग्रहांचा सर्व 12 राशींवर वेगवेगळा प्रभाव पडतो. 26 ऑक्टोबरला बुध ग्रह (Budh Grah) तूळ राशीत (Tula) प्रवेश करणार आहे. त्याचा शुभ आणि अशुभ प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. यापैकी 3 राशी अशा आहेत की बुधाच्या या बदलामुळे खूप धनलाभ होणार आहे. या राशीच्या लोकांना मानसिकदृष्ट्या खूप मजबूत वाटेल. तसेच बुद्धिमत्तेने सर्व प्रकरणे सहज सुटतील. चला जाणून घेऊया अशा कोणत्या राशी आहेत ज्यांचा खूप फायदा होणार आहे.

कन्या
बुध ग्रहाच्या राशी बदलामुळे कन्या राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. तसेच आर्थिक लाभही होईल. अचानक कुठूनतरी धनलाभ होऊ शकतो. उत्पन्न वाढेल. वकील, मार्केटिंग करणारे लोक, शिक्षक आणि लेखक यांच्यासाठी हा काळ खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर धार्मिक कार्यातही रुची राहील.

धनु
बुधाच्या या बदलामुळे धनु राशीच्या लोकांना धनप्राप्ती होणार आहे. उत्पन्न वाढेल. व्यवसायातही लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही वाट पाहत असलेले यश तुम्हाला मिळू शकते. प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळाल्याने यश मिळेल. व्यवसायाशी संबंधित योजनांवर काम करू शकता. तुम्हाला कुठूनही चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबात शांतता राहील.

कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण खूप शुभ फल देणार आहे. या राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. नोकरदार आणि व्यावसायिक दोघांनाही भरपूर फायदा होणार आहे. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. पदोन्नतीची शक्यता आहे. शेअर मार्केट, लॉटरीमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. वाहन सुख वाढेल. वडिलोपार्जित व्यवसायाशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्वाच्या बातम्या

 

 

 

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: धनु, मकर राशीसाठी जुलैच्या नव्या आठवड्यात आर्थिक लाभाचे मजबूत योग! मेहनतीचे फळ मिळेल, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
धनु, मकर राशीसाठी जुलैच्या नव्या आठवड्यात आर्थिक लाभाचे मजबूत योग! मेहनतीचे फळ मिळेल, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Chanakya Niti : तुमच्या जवळच्या व्यक्तीलाही सांगू नका 'या' 3 गोष्टी; आर्थिक प्रगतीसाठी आचार्य चाणक्यांनी सांगितला मूलमंत्र
तुमच्या जवळच्या व्यक्तीलाही सांगू नका 'या' 3 गोष्टी; आर्थिक प्रगतीसाठी आचार्य चाणक्यांनी सांगितला मूलमंत्र
Nag Panchami 2026: नागपंचमीला तव्यावर पोळी, भाकरी का भाजली जात नाही? आजही अनेक ठिकाणी परंपरा, धार्मिक श्रद्धा, लोककथा जाणून थक्क व्हाल..
नागपंचमीला तव्यावर पोळी, भाकरी का भाजली जात नाही? आजही अनेक ठिकाणी परंपरा, धार्मिक श्रद्धा, लोककथा जाणून थक्क व्हाल..
Rahu Transit 2026: जुलै संपताच 4 राशींचे कष्ट संपणार, नशीबाचा गेम पालटणार! 2 ऑगस्टला राहू धनलाभाचे योग घेऊन येतोय, भाग्य सोन्यासारखं उजळेल..
जुलै संपताच 4 राशींचे कष्ट संपणार, नशीबाचा गेम पालटणार! 2 ऑगस्टला राहू धनलाभाचे योग घेऊन येतोय, भाग्य सोन्यासारखं उजळेल..

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Embed widget