एक्स्प्लोर

Diwali 2022: धनत्रयोदशीला 'या' गोष्टी चुकूनही खरेदी करु नका; घरात निर्माण होतील समस्या

धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी आणि भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते. पण काही वस्तू धनत्रयोदशीला खरेदी करणं अशुभ ठरते.

Diwali 2022: दिवाळीला  (Diwali 2022) नव्या वस्तू आणि कपडे अनेक लोक खरेदी करतात. दिवाळीमध्ये आकर्षक दिव्यांनी केलेल्या रोषणाईने आणि घराबाहेर काढलेल्या रांगोळ्यांने मन प्रसन्न होते. काही दिवसांनी दिवाळी साजरी केली जाणार आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण त्रयोदशी म्हणजे धनत्रयोदशी (Dhanteras 2022). या दिवशी धनाची पूजा केली जाते.  यंदा 22 ऑक्टोबर (शनिवार) धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मात हा शुभ दिवस मानला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी आणि भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते. पण काही वस्तू धनत्रयोदशीला खरेदी करणं अशुभ ठरते. कोणत्या वस्तू धनत्रयोदशीला खरेदी करु नयेत? याबाबत जाणून घेऊयात... 

लोखंडाच्या वस्तू 
लोखंड खरेदी केल्याने कुबेर प्रसन्न होत नाहीत.  त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू खरेदी करु नयेत. तसेच लोह हा शनिदेवाचा कारक मानला जातो. त्यामुळे लोखंडापासून तयार केलेल्या वस्तू धनत्रयोदशीला खरेदी करणं अशुभ मानले जाते. 

धार असणाऱ्या वस्तू 
धनत्रयोदशीला धार असणाऱ्या वस्तू  खरेदी करु नयेत.  चाकू, कात्री, पिन, सुया या वस्तू खरेदी करणे टाळावे. धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते. 

प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या वस्तू
प्लॅस्टिकच्या वस्तू खरेदी केल्यानं घरात समृद्धी येत नाही, असं म्हटलं जातं. त्यामुळे धनत्रयोदशीला प्लॅस्टिकच्या वस्तू खरेदी करु नयेत. 

काचेच्या वस्तू 
काचेचा संबंध राहूशी आहे. त्यामुळे काचेपासून तयार केलेल्या वस्तू धनत्रयोदशीला खरेदी करु नयेत. काचेच्या वस्तू धनत्रोदशीला खरेदी केल्यानं घरात काही समस्या निर्माण होतील. 

अॅल्युमिनियमपासून तयार करण्यात आलेल्या वस्तू

धनत्रयोदशीला अनेक लोक अॅल्युमिनियमची भांडी किंवा वस्तू खरेदी करतात. राहूचा प्रभाव अॅल्युमिनियमवरही खूप असतो. याला अशुभ मानलं जातं. त्यामुळे धनत्रयोदशीला अॅल्युमिनियमच्या वस्तू खरेदी करणे टाळावे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

 

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक
Hindu Religion: अनेकजण वर्षातून किमान एकदा 'कुलदेवतेला' का जातात? दरवर्षी जाता आले नाही तर? धार्मिक महत्त्व, परंपरा, श्रद्धा..
अनेकजण वर्षातून किमान एकदा 'कुलदेवतेला' का जातात? दरवर्षी जाता आले नाही तर? धार्मिक महत्त्व, परंपरा, श्रद्धा..
Horoscope Today : आज शुक्रवारचा दिवस 6 राशींसाठी संकटाचा; भूतकाळाचं सत्य समोर येणार, चोरी पकडण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस 6 राशींसाठी संकटाचा; भूतकाळाचं सत्य समोर येणार, चोरी पकडण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope: ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा गेमचेंजर! ग्रहांचे दुर्मिळ योगायोग, 6 राशी मालामाल, कोणाला टेन्शन? पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य.
ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा गेमचेंजर! ग्रहांचे दुर्मिळ योगायोग, 6 राशी मालामाल, कोणाला टेन्शन? पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य.

व्हिडीओ

Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji nagar Crime Bunty Dixit Case: छत्रपती संभाजीनगरमधील फेसबुक किंग बंटी दीक्षितचा भयानक शेवट, मित्रानेच संपवलं, लोखंडी रॉडने चेहरा बिघडवून टाकला
छत्रपती संभाजीनगरमधील फेसबुक किंग बंटी दीक्षितचा भयानक शेवट, मित्रानेच संपवलं, लोखंडी रॉडने चेहरा बिघडवून टाकला
Maharashtra Live blog updates: विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान, शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता
Maharashtra Live blog updates: विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान, शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता
Sri Lanka vs England: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Video: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Raju Shetti: 'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
Embed widget