एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 24 May 2023 : मेष राशीच्या लोकांना आज चांगली बातमी मिळेल, कुटुंबात समृद्धी येईल; वाचा राशीभविष्य

Aries Horoscope Today 24 May 2023 : नोकरदार लोकांनी आपल्या जुन्या नोकरीत काम करणे चांगले राहील. आर्थिक स्थितीही हळूहळू सुधारताना दिसेल.

Aries Horoscope Today 24 May 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक व्यवसाय करतात ते त्यांच्या रखडलेल्या योजना पुन्हा सुरु करु शकतात. मित्रांचेही सहकार्य मिळेल. तुम्हाला काही काळ एकटं वाटत असेल तर तुम्ही नैराश्यापासून दूर जाण्यासाठी तुमच्या कुटुंबाची मदत घेऊ शकता. यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. कामाच्या दबावामुळे मानसिक तणावही तुम्हाला जाणवेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आज तुमचे मित्र तुम्हाला तुमच्या घरी भेटायला येतील. यावेळी तुम्ही तुमचे सुख-दु:ख तुमच्या मित्रांबरोबर शेअर करू शकता. 

नोकरीत बढतीची संधी

नोकरदार लोकांनी आपल्या जुन्या नोकरीत काम करणे चांगले राहील. आर्थिक स्थितीही हळूहळू सुधारताना दिसेल. आज तुमच्या वैवाहिक नात्यात गोडवा राहील. पती-पत्नीच्या नात्यातील जवळीक वाढताना दिसेल. आज समाजाशी संबंधित कामात मान-सन्मान मिळेल. आज तुम्हाला नोकरीत बढतीच्या संधीही मिळतील. तुमचे मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही एकांतात वेळ घालवणं गरजेचं आहे. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी काम करताना दिसाल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह बाहेर फिरायला जाण्याचा चांगला दिवस आहे. 

इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करणे टाळा. व्यावसायिकदृष्ट्या कोणतेही निर्णय घेताना संयम राखा. खर्च कमी करा. कौटुंबिक वादविवाद टाळा. मानसिक चिडचिड कमी करा. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. 

आज मेष राशीचे कौटुंबिक जीवन

कुटुंबात समृद्धी येईल. सर्व सदस्य एकत्र बसून चर्चा करतील. पालकांकडून सहकार्य मिळेल. संध्याकाळचा वेळ मित्रांबरोबर घालवायला आवडेल.

मेष राशीचे आजचे आरोग्य

आज मेष राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील पण शारीरिक थकवा जाणवेल. कामाच्या दरम्यान विश्रांतीसाठी थोडा वेळ काढा. याबरोबर योग आणि ध्यान करणे फायदेशीर ठरेल.

मेष राशीसाठी आजचे उपाय 

संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी संकटनाशन गणेश स्तोत्राचा जप करा.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग सोनेरी आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 24 May 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, घरात येणार पैसाच पैसा
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, घरात येणार पैसाच पैसा
Horoscope Today 10 October 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 6 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 6 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 10 October 2026: आज सर्वपित्री अमावस्येचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज सर्वपित्री अमावस्येचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Lucky Zodiac Signs : उद्या 10 ऑक्टोबरचा दिवस 5 राशींसाठी घेऊन येणार शुभवार्ता; देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख-संपत्तीत होणार भरभराट, वाचा लकी राशी
उद्या 10 ऑक्टोबरचा दिवस 5 राशींसाठी घेऊन येणार शुभवार्ता; देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख-संपत्तीत होणार भरभराट, वाचा लकी राशी

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Jalgaon Crime: ‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
Totaladoh Dam Water Level : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, घरात येणार पैसाच पैसा
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, घरात येणार पैसाच पैसा
Michael Hussey CSK IPL 2027 : चेन्नई सुपर किंग्समध्ये क्रांतीचे वारे! IPL 2027 पूर्वी आणखी एका मोठ्या नावाची एक्झिट; झहीर खानच्या एन्ट्रीनंतर नेमकं काय घडलं?
चेन्नई सुपर किंग्समध्ये क्रांतीचे वारे! IPL 2027 पूर्वी आणखी एका मोठ्या नावाची एक्झिट; झहीर खानच्या एन्ट्रीनंतर नेमकं काय घडलं?
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Embed widget