एक्स्प्लोर

Aquarius  Weekly Horoscope: कुंभ राशीच्या लोकांनी कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका,पदरी येईल निराशा; साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Aquarius Weekly Horoscope: कुंभ राशींसाठी नवा आठवडा कसा असेल? करिअर, आर्थिक स्थिती कशी राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Aquarius  Weekly Horoscope 25 Feb To 2 March 2024: दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक राशिभविष्य आठवड्याचा अंदाज असतो. फेब्रुवारीचा  शेवटचा आठवडा   25 फेब्रुवारी  ते 2 मार्च  दरम्यान  असणार आहे. या आठवड्याला सुरुवात झाली आहे. कुंभ  राशीसााठी हा आठवडा चढ उतारांचा असणार आहे  कुंभ राशीचे लोक त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांपासून शिकतील. कुटुंबातील कोणत्याही सदस्यावर आंधळा विश्वास ठेवू नका. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. 

कुंभ राशीचे लव्ह लाईफ (Aquarius Love Horoscope)  

कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा तुमच्या प्रेमासाठी चांगला राहील. या आठवड्यात कुंभ राशीचे लोक त्यांच्या जीवनसाथीच्या आरोग्याबाबत थोडे चिंतेत राहू शकतात.प्रेम संबंध सामान्य राहतील. तुमचा जोडीदार तुम्हाला कठीण काळात मदत करेल.

कुंभ राशीचे करिअर   (Aquarius Career Horoscope) 

या  आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्याची संधी मिळेल. तुमच्याकडे कामाची कमतरता नसेल , परंतु असे असूनही तुम्ही तुमच्या कल्पना आणि योजना तुमच्या इच्छेनुसार कामाच्या ठिकाणी मांडू शकणार नाही. मनाप्रमाणे गोष्टी न घडल्याने निराश व्हाल. या राशीचे लोक जे परदेशात जाऊन अभ्यास करण्यास इच्छुक आहेत त्यांना या आठवड्यात अधिक प्रयत्न करावे लागतील. पण प्रयत्न करत राहा आणि संधी हातून जाऊ देऊ नका.

कुंभ राशीची आर्थिक स्थिती (Aquarius Wealth Horoscope) 

विचार न करता पैसे खर्च करत असाल तर या आठवड्यात खूप पैशांची गरज भासू शकते. या काळात तुम्हाला जीवनातील पैशाचे महत्त्व समजू शकते. तुम्ही जबाबदार व्यक्तीप्रमाणे वागा आणि तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. कोणावरही  आंधळेपणाने विश्वास ठेवणे  महागात पडेल.  तुमचा मानसिक ताण वाढू शकतो, त्यामुळे सर्वांना आवश्यक तेवढेच सांगा. अन्यथा तुमची प्रतिमा डागाळू शकते.

कुंभ राशीचे आरोग्य  (Aquarius Health Horoscope) 

मनाप्रमाणे काम  न झाल्याने निराश व्हाल. मानसीक ताणतणाव वाढेल. कोणत्याही कामात मन लागणार नाही. तुम्हाला आवडेल ते काम करा. मन प्रसन्न ठेवण्यासाठी आवडीचे काम करा. दैनंदिन  जीवनशैलीत थोडे बदल करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : बस आणि ट्रकच्या भीषण धडकेत बसमध्ये आग भडकली; तब्बल 41 जण जिवंत जळाले, मृतांची ओळख पटेना
बस आणि ट्रकच्या भीषण धडकेत बसमध्ये आग भडकली; तब्बल 41 जण जिवंत जळाले, मृतांची ओळख पटेना
Suresh Dhas : सुरेश धसांविरोधात भीम आर्मी आक्रमक, थेट मुख्यमंत्र्यांकडे ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी
सुरेश धसांविरोधात भीम आर्मी आक्रमक, थेट मुख्यमंत्र्यांकडे ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी
हा माणूस दुटप्पी, सुरेश धस जातीय द्वेष निर्माण करतायत; परभणी प्रकरणावरुन विजय वडेट्टीवारांचा संताप
हा माणूस दुटप्पी, सुरेश धस जातीय द्वेष निर्माण करतायत; परभणी प्रकरणावरुन विजय वडेट्टीवारांचा संताप
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचे इन्कम टॅक्सचे रेकॉर्ड तपासणार, लाखो बहिणी योजनेसाठी अपात्र ठरणार
लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी, 10 लाख महिलांचे पैसे बंद होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 10 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सUday Samant PC : उद्योगमंत्री उदय सामंत नाराज? तातडीची पत्रकार परिषद घेत म्हणाले, तो माझा अधिकार!Devendra Fadnavis : अश्लीलतेचे पण काही नियम असतात... समय रैना-अल्लाहबादियावर फडणवीसांची प्रतिक्रियाDevendra Fadnavis  : आपल्या मनातील भीतीवर विजय मिळवता आला पाहिजे, देवेंद्र फडणवीसांचा कानमंत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : बस आणि ट्रकच्या भीषण धडकेत बसमध्ये आग भडकली; तब्बल 41 जण जिवंत जळाले, मृतांची ओळख पटेना
बस आणि ट्रकच्या भीषण धडकेत बसमध्ये आग भडकली; तब्बल 41 जण जिवंत जळाले, मृतांची ओळख पटेना
Suresh Dhas : सुरेश धसांविरोधात भीम आर्मी आक्रमक, थेट मुख्यमंत्र्यांकडे ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी
सुरेश धसांविरोधात भीम आर्मी आक्रमक, थेट मुख्यमंत्र्यांकडे ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी
हा माणूस दुटप्पी, सुरेश धस जातीय द्वेष निर्माण करतायत; परभणी प्रकरणावरुन विजय वडेट्टीवारांचा संताप
हा माणूस दुटप्पी, सुरेश धस जातीय द्वेष निर्माण करतायत; परभणी प्रकरणावरुन विजय वडेट्टीवारांचा संताप
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचे इन्कम टॅक्सचे रेकॉर्ड तपासणार, लाखो बहिणी योजनेसाठी अपात्र ठरणार
लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी, 10 लाख महिलांचे पैसे बंद होणार
Chhagan Bhujbal : दलितांना वेगळा न्याय लावणार का? सुरेश धसांच्या सोमनाथ सूर्यवंशींबाबतच्या वक्तव्यानंतर भुजबळांचा सरकारला कोंडीत पकडणारा सवाल
दलितांना वेगळा न्याय लावणार का? सुरेश धसांच्या सोमनाथ सूर्यवंशींबाबतच्या वक्तव्यानंतर भुजबळांचा सरकारला कोंडीत पकडणारा सवाल
मुंबईत ताज ग्रुपचं आणखी एक भव्य-दिव्य फाईव्हस्टार हॉटेल; CM फडणवीसांना रतन टाटांची आठवण
मुंबईत ताज ग्रुपचं आणखी एक भव्य-दिव्य फाईव्हस्टार हॉटेल; CM फडणवीसांना रतन टाटांची आठवण
Arvind Kejriwal : पगार नाही अन् बंगला सुद्धा नाही...! हरल्यानंतर केजरीवाल यांना किती पेन्शन मिळणार? माजी मुख्यमंत्र्यांना कोणत्या सुविधा मिळतात??
पगार नाही अन् बंगला सुद्धा नाही...! हरल्यानंतर केजरीवाल यांना किती पेन्शन मिळणार? माजी मुख्यमंत्र्यांना कोणत्या सुविधा मिळतात??
Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठे बदल, सोनं उच्चांकी पातळीवर, 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती रुपये मोजावे लागणार?
सोनं महागलं, चांदीच्या दरात घसरण, 1 ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?
Embed widget