एक्स्प्लोर

Aquarius weekly Horoscope 15 To 21 April 2024 : कुंभ राशीच्या लोकांचे पुढचे 7 दिवस कठीण काळाचे; पैशांच्या बाबतीत सावधान, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Aquarius Weekly Horoscope 15 To 21 April 2024 : कुंभ राशीच्या लोकांना या आठवड्यात काही समस्यांचा सामना करावा लागेल. तुम्हाला आठवड्याच्या सुरुवातीला पैशाशी संबंधित अडचणी जाणवतील. परंतु आठवड्याच्या अखेरीस सर्व समस्या सुटतील.

Aquarius Weekly Horoscope 15th To 21st April 2024 : कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा थोडा आव्हानात्मक असेल, आठवड्याच्या पहिल्या भागात तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागेल. तुम्ही सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावा. या आठवड्यात तुम्हाला थोडी दुखापत होऊ शकते, त्यामुळे काळजी घ्या. एकूणच कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कुंभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

कुंभ राशीची लव्ह लाईफ (Aquarius Love Life Horoscope)

जर तुम्ही तुमच्या जोडीदारापासून दूर राहत असाल, म्हणजेच जर तुम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनमध्ये असाल तर तुमचा जोडीदार तुम्हाला अचानक भेटायला येऊन सरप्राईझ देऊ शकतो. तु्म्हाला तुमचा प्रियकर खुश आहे ना, याची खात्री करावी लागेल. काहींचं नशीब इतकं चांगलं असेल की त्यांचा जुना प्रियकर त्यांच्या आयुष्यात पुन्हा येईल. विवाहितांनी बाहेर लफडी करू नये, अन्यथा वैवाहिक जीवनावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

कुंभ राशीचे करिअर (Aquarius Career Horoscope)

ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या सांभाळून पार पाडा. नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर कामाच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या पडतील. या आठवड्यात तूळ राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात नशिबाची साथ मिळेल. व्यावसायिक ऊर्जेनं आणि उत्साहानं काम करतील. व्यावसायिकांना नवीन ठिकाणी व्यवसाय वाढवण्याच्या भरपूर संधी मिळतील. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल.

कुंभ राशीची आर्थिक स्थिती (Aquarius Wealth Horoscope)

तुमचं आयुष्य या आठवड्यात आर्थिकदृष्ट्या संपन्न असेल. पैशाची आवक वाढेल. तुम्ही सोनं, वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करू शकता. तुमच्या जीवनात समृद्धी येईल, म्हणून तुम्ही दानधर्मात देखील पैसे खर्च करू शकता. तुमचा पगार वाढवण्यासाठी तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. या आठवड्यत भावंडांसोबत चाललेले मालमत्तेशी संबंधित वाद सुटतील. वडिलधारे लोक मुलांमध्ये मालमत्तेची विभागणी करू शकतात.

कुंभ राशीचे आरोग्य  (Aquarius Health Horoscope)

कुंभ राशीच्या काही लोकांना त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका. ज्या महिलांनी नुकताच बाळाला जन्म दिला आहे, त्या फिटनेससाठी व्यायाम सुरू करू शकतात. जंक फूड टाळा. निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा. दारु पिणं सोडून द्या. दररोज योग आणि ध्यान करा, यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Capricorn weekly Horoscope 15 To 21 April 2024 : मकर राशीच्या जीवनात पुढील 7 दिवसांत घडणार महत्त्वाचे बदल; करिअर, आर्थिक जीवन फुलणार, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Subodh Bhave :  सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar on Nawab Malik : नवाब मलिकांच्या उपस्थितीमुळे त्रास होतोय का ? अजित पवारांचा सवालABP Majha Headlines :  1PM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLadki Bahin Yojana Nagpur : नागपूर महापालिकेच्या परिसरात कागदपत्रांसाठी महिलांची धावाधावAjit Pawar Meeting : आगामी विधानसभा महायुतीतील तीन मुख्य पक्ष एकत्रित लढणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Subodh Bhave :  सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांच्या किंकाळ्या; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांचा आक्रोश; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Embed widget