एक्स्प्लोर

मागणी मोठी, पण आवाकच नाही, दरही वधारले; दुष्काळी परिस्थितीमुळे सिताफळ उत्पादनात प्रचंड घट

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात तसेच सीमावर्ती भागातील गुजरातच्या सातपुड्याच्या डोंगर रांगांमधील सिताफळांना राज्यभरात आणि गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी असते.

Nandurbar Agriculture News : नंदूरबार : नंदुरबार (Nandurbar News) जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमधील सिताफळांना (Sitaphal) रानमेवा म्हणूनही ओळखलं जातं. राज्यभरात आणि गुजरात राज्यात या सातपुड्यातील सीताफळांची मोठी मागणी असते. मात्र यावर्षी दुष्काळी परिस्थिती आणि कमी झालेला पाऊस यामुळे सीताफळांच्या उत्पादनात प्रचंड घट आली आहे आवक कमी असल्यानं सिताफळांना (Custard Apple) चांगला दर मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात सीताफळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असला तरी उत्पादन कमी असल्यानं 'कमी खुशी, कभी गम' अशी परिस्थिती आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात तसेच सीमावर्ती भागातील गुजरातच्या सातपुड्याच्या डोंगर रांगांमधील सिताफळांना राज्यभरात आणि गुजरात (Gujarat News) राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी असते. नंदुरबार जिल्ह्यातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात सिताफळांची झाडं आढळून येतात, यातून आदिवासी बांधवांना रोजगार मिळत असतो. मात्र यावर्षी जिल्ह्यात झालेला समाधानकारक पाऊस (Maharashtra Rain Updates) आणि दुष्काळी परिस्थिती (Drought Conditions) यामुळे सिताफळाच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याचं दिसून येत आहे. सिताफळ विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल होत आहेत. मात्र ग्राहकांना सीताफळांना जादा दर देऊन खरेदी करावा लागत आहे.

बाजारात सीताफळांना मोठी मागणी असली तरी उत्पादन कमी झाल्यानं बाजारपेठांमध्ये आवक कमी आहे. आवक कमी असल्यानं सिताफळांना चांगला दर मिळत आहे. उत्पादन कमी आल्यानं शेतकऱ्यांना दर मिळत असला तरी त्याचा उपयोग काय? असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करत आहेत. बाजारपेठांमध्ये सिताफळांना शेतकऱ्यांना 50 रुपयांपासून तर 70 रुपये किलोपर्यंत फळाच्या आकारावर दर मिळतो. हे दर अजून वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

कधी नाही तो सिताफळांचा दर 70 रुपये किलोपर्यंत गेल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान असलं, तरी दुष्काळी परिस्थितीमध्ये उत्पादनात घट आल्यानं डोंगराळ भागातील आदिवासी बांधवांचं प्रमुख उत्पादनाचं साधन असलेल्या सिताफळांच्या बाबतीतही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget