एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Potato Farming : भारतातील देशी बटाट्याला परदेशात मोठी मागणी, 'या' सहा राज्यात 90 टक्के उत्पादन

Potato Farming : भारतातील देशी बटाट्यांना (Potato) परदेशात विशेष मागणी आहे. देशी बटाट्यांमुळं परदेशी लोकांमध्ये देशाची एक खास ओळख निर्माण झाली आहे.

Potato Farming : देशात अन्नधान्याच्या उत्पादनात (Food Production) मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्याचबरोबर फळे, भाजीपाला याच्या उत्पादनातही वाढ झाली आहे. भारत (India) जगातील अनेक देशांना अन्नधान्यासह फळे भाजीपाला याची निर्यात करतो. सर्वच प्रकारच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. भारतातील देशी बटाट्यांना (Potato) परदेशात विशेष मागणी आहे. देशी बटाट्यांमुळं परदेशी लोकांमध्ये देशाची एक खास ओळख निर्माण झाली आहे. भारताच्या एकूण बटाटा उत्पादनात सहा राज्यांचा 90 टक्के वाटा आहे. 

या देशात भारतीय देशी बटाट्याला मोठी मागणी

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असली तरी देशी बटाट्याने परदेशी लोकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे. आज भारतीय देशी बटाटे श्रीलंका, ओमान, इंडोनेशिया, मलेशिया, मॉरिशस अशा अनेक देशांमध्ये निर्यात केली जातात. देशी बटाट्याच्या निर्यातीत 4.6 पट वाढ नोंदवली गेली आहे. भारताच्या एकूण बटाटा उत्पादनात सहा राज्यांचा 90 टक्के वाटा आहे. या बटाट्यांनी मोठी मागणी आहे. 

कोणत्या सहा राज्यात 90 टक्के बटाट्याच उत्पादन होतं 

भारतातील माती आणि हवामानात विविधता आढळते. रब्बी हंगामात देशातील विविध राज्यात बटाट्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. देशी बटाट्याला देश-विदेशात मोठी मागणी आहे. आज अनेक राज्यातील शेतकरी बटाट्याच्या लागवडीतून नफा कमवत आहेत. पण उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि पंजाबच्या शेतकऱ्यांनी बटाटा उत्पादनात सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. या सहा राज्यात 90 टक्के उत्पादन होते. बटाटा उत्पादनात उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर आहे. या राज्यात 29.65 टक्के शेतकरी बटाट्याचे उत्पादन घेतात. पश्चिम बंगालमध्ये 23.51 टक्के, बिहारमध्ये 17.2 टक्के, गुजरातमध्ये 7.05 टक्के आणि मध्य प्रदेशात 6.68 टक्के आणि पंजाबमध्ये 5.32 टक्के शेतकरी बटाट्याचे उत्पादन होत आहे.

उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये बटाटा उत्पादनासाठी चांगले वातावरण

इतर राज्यांच्या तुलनेत उत्तर प्रदेशची बटाटा उत्पादन क्षमता खूप चांगली आहे. त्याचबरोबर ऊसासह, गहू, फळबाग या पिकांचे राज्यात चांगले उत्पादन घेतले जाते. या यादीत पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिथे माती आणि हवामान उत्पादनासाठी सर्वात अनुकूल मानले जाते. या यादीत बिहारचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि पंजाबमधील शेतकरी बटाट्याचे उत्पादनही मुबलक प्रमाणात घेत आहेत. एकेकाळी बटाट्याची लागवड पारंपारिक पद्धतीने केली जात होती. त्यामुळं पिकांचं नुकसान होत होते. परंतू, आज प्रगत तंत्र आणि योग्य व्यवस्थापनाच्या सहाय्याने बटाट्याचे बंपर उत्पादन घेतले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : खुल्या बाजारात होणार गव्हाची विक्री, 30 लाख मेट्रिक टन गहू विक्रीचा प्रस्ताव मंजूर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaCM Eknath shinde Special Report : फडणवीसांप्रमाणे शिंदे सहज मुख्यमंत्रीपद सोडतील ?Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Embed widget