एक्स्प्लोर

Genetically Modified crop : जीएम पीक संशोधनासाठी असलेल्या नियमांमध्ये शिथिलता 

जनुकीय सुधारित अर्थात जीएम (GM) पीक संशोधनासाठी असलेल्या नियमांमध्ये शिथिलता आणली आहे.

Norms eased for genetically modified crop : जैवतंत्रज्ञान विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे.  जनुकीय सुधारित अर्थात जीएम (GM)पीक संशोधनासाठी असलेल्या नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. तसेच पीक पद्धती बदलण्यासाठी परदेशी जनुकांचा वापर करण्याच्या आव्हानांना रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

वनस्पतीच्या जीनोममध्ये बदल करण्यासाठी जीन-एडिटिंग तंत्रज्ञान वापरणाऱ्या संशोधकांना अनुवांशिक अभियांत्रिकी मूल्यमापन समिती (GEAC) कडून मंजुरी मिळविण्यापासून सूट देण्यात आली आहे. पर्यावरण मंत्रालयाने मार्च 2022 मध्ये SDN 1 आणि SDN 2 जीनोमना पर्यावरण संरक्षण कायद्याच्या नियम 7-11 मधून सूट दिली आहे. तसेच पारंपारिक प्रजनन तंत्राने नवीन पिकांच्या वाणांच्या विकासासाठी 8-10 वर्षे लागतात; जीनोम-संपादन हे जलद करु शकते. 

जीनोम संपादनामध्ये जीनोममधील विशिष्ट अनुवांशिक सामग्री जोडणे, काढून टाकणे किंवा बदलण्याची परवानगी देणारे तंत्र वापरणे समाविष्ट आहे. जीनोम संपादनासाठी अनेक पद्धती विकसित केल्या गेल्या आहेत. ज्याप्रमाणे परदेशी जनुकांचा वापर वनस्पतींमध्ये गुणधर्म जोडण्यासाठी केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे जनुक संपादनाचा उपयोग वनस्पतींना त्यांचे मूळ गुणधर्म व्यक्त करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. मार्गदर्शक तत्त्वे सांगतात की, संशोधकांनी ट्रान्सजेनिक बियाणे विकसित करण्यासाठी ज्या आवश्यकतांचे पालन केले पाहिजे त्या जीईएसी कडून परवानगी आवश्यक असलेल्या कलमांशिवाय जीन-संपादित बियाण्यांना लागू होतील असे सांगण्यात आले आहे.

'जीनोम एडिटेड प्लांट्सच्या सुरक्षितता मूल्यांकनासाठी मार्गदर्शक तत्त्वे, 2022' हे संशोधकांना सूट देते. ज्यामध्ये वनस्पती जीनोममध्ये बदल करण्यासाठी जीन-संपादन करतात. तसेच पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ज्ञ संस्थेची अनुवांशिक अभियांत्रिकी मूल्यांकन समिती (GEAC) कडून मान्यता मिळवतात. तंत्रज्ञानाचा वापर करतात. GEAC संशोधनाचे मूल्यमापन करते. दरम्यान, अंतिम निर्णय पर्यावरण मंत्री तसेच ज्या राज्यांमध्ये अशा वनस्पतींची लागवड करता येईल ते घेतात. पर्यावरण मंत्रालयानेही ही सूट मंजूर केली आहे.

तपासणीसाठी ज्या जीएम प्लांट्स येतात त्यामध्ये ट्रान्सजेनिक तंत्रज्ञानाचा समावेश असतो किंवा वेगळ्या प्रजातीतील जनुकाचा वनस्पतीमध्ये समावेश होतो. उदाहरणार्थ बीटी-कापूस, जिथे मातीच्या जिवाणूमध्ये एकच जनुक असते. तिथे कीटकांच्या हल्ल्यापासून वनस्पतीचे संरक्षण करण्यासाठी जनुकांचा वापर केला जातो. दरम्यान, या पद्धतीबद्दल चिंता अशी आहे की ही जीन्स शेजारच्या वनस्पतींमध्ये पसरु शकतात. बीटी-कापूस वगळता अनेक प्रकारच्या ट्रान्सजेनिक पिकांचे वैज्ञानिक समित्यांनी संशोधन करुन, त्याला मान्यता देऊनही, पर्यावरण कार्यकर्त्यांच्या तसेच शेतकरी संघटनांच्या तीव्र विरोधामुळे कोणत्याही शेतापर्यंत पोहोचले नाही. दरम्यान, बायोटेक्नॉलॉजीला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय घेतल्याचे जैवतंत्रज्ञान विभागाने सांगितले. भारतातील जीनोम संपादन तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि शाश्वत वापरासाठी एक रोड मॅप आहे. यामध्ये जैवसुरक्षा आणि  पर्यावरण संरक्षणाच्या संदर्भात सांगण्यात आले आहे.

अनपेक्षित परिणाम

जनुक-संपादित पिकांसाठी या पर्यावरणवादी गटांनी विरोध केला आहे. अनुवांशिक अभियांत्रिकीमध्ये जनुक संपादनाचा समावेश होतो. त्यामुळे, विशिष्ट प्रकारच्या जीनोम संपादित वनस्पतींना नियामक कक्षेतून सूट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटले आहे. जनुक संपादन तंत्रामध्ये जीन्सच्या कार्यामध्ये बदल होतो आणि त्यामुळे मोठे आणि अनपेक्षित परिणाम होऊ शकतात, ज्यामुळे वनस्पतींचे विषाक्तता आणि ऍलर्जी बदलू शकतात. आवश्यक नियामक निरीक्षणाशिवाय, नियामक आणि जनतेला अशा बदलांबद्दल कसे कळेल? परिणामी जोखीम परिणामांसाठी कोण जबाबदार असेल? असे त्यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

अंधारात ठेवून संधी साधली, त्या भस्मासुराच्या विरोधात आपला लढा, सुनेत्रा पवाराचं बेधडक भाषण, पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा, निवडणुकीनंतर एकत्र येणार या अफवा
अंधारात ठेवून संधी साधली, त्या भस्मासुराच्या विरोधात आपला लढा, सुनेत्रा पवाराचं बेधडक भाषण, पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा, निवडणुकीनंतर एकत्र येणार या अफवा
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
दुष्काळी परिस्थिती! सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहकांना मोठा फटका, डाळींच्या दरात मोठी वाढ, नेमकी किती झाली वाढ?
दुष्काळी परिस्थिती! सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहकांना मोठा फटका, डाळींच्या दरात मोठी वाढ, नेमकी किती झाली वाढ?
Parbhani: दुष्काळाने सोयाबीनचा हाती आलेला घास हिरावला! उरलं सुरलं पीक पदरात पाडण्यासाठी शेतकऱ्याची धडपड; परभणीतील विदारक चित्र
दुष्काळाने सोयाबीनचा हाती आलेला घास हिरावला! उरलं सुरलं पीक पदरात पाडण्यासाठी शेतकऱ्याची धडपड; परभणीतील विदारक चित्र

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
Embed widget