एक्स्प्लोर

नेमकी काय आहे ड्रॅगन फ्रूट विकास योजना? शेतकऱ्यांना मिळणार 2 लाख 70 हजारांचं अनुदान, जाणून घ्या सविस्तर माहिती 

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. जेणेकरून शेतकऱ्यांचा नफा कमी होऊ नये.

Dragon Fruit Development scheme News : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. भारतातील शेतकऱ्यांच्या (Farmers) हिताचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने अमेरिकेला भारतातील कृषी आणि दुग्ध बाजारपेठेत प्रवेश दिलेला नाही. जेणेकरून शेतकऱ्यांचा नफा कमी होऊ नये. आता बिहार सरकारने ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन वाढवण्यासाठी ड्रॅगन फ्रूट विकास योजना सुरू केली आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना 2025-26  ते 2026-27 या आर्थिक वर्षापर्यंत अनुदानाचा लाभ मिळेल.

काय आहे ड्रॅगन फ्रूट विकास योजना?

बिहार सरकारच्या कृषी विभागाने या योजनेसाठी 1 कोटी 26 लाख 90 हजार रुपये ठेवले आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील 23 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. बाजारात ड्रॅगन फ्रूटची वाढती मागणी आणि त्याचे पोषण लक्षात घेता सरकारने त्याचा फायदेशीर पिकांमध्ये समावेश केला आहे. उत्पादन वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढू शकते असे सरकारचे म्हणणे आहे. योजनेत दोन टप्प्यात लाभाची रक्कम दिली जाईल.

कोणत्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार?

या योजनेत राज्यातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी, शेतकऱ्यांना 0.1 हेक्टर ते 2.0 हेक्टर जमिनीवर ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी अनुदान दिले जाईल. या योजनेत शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदत मिळणार नाही, तर ड्रॅगन फ्रूट कसे लावायचे आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याची माहिती देखील दिली जाईल. सरकारच्या मते, प्रति हेक्टर 5000 ड्रॅगन फ्रूट रोपे लावता येतात. त्याची किंमत सुमारे 6.75 लाख रुपये आहे. यामध्ये शेतकऱ्यांना सुमारे 40 टक्के म्हणजेच 2.70 लाख रुपये अनुदान देता येते. अनुदानाची रक्कम दोन हप्त्यांमध्ये दिली जाईल. ज्यामध्ये पहिला हप्ता 1.62 लाख रुपये असेल. त्यानंतर दुसरा हप्ता 1.08 लाख रुपये असेल.

शेतकऱ्यांची निवड कशी केली जाईल?

या योजनेतील बजेट मर्यादित असल्याने, शेतकऱ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल. जेणेकरून पारदर्शकता राखली जाईल. याशिवाय, योजनेचा लाभ फक्त गरजू आणि पात्र शेतकऱ्यांनाच मिळेल याची खात्री केली जाईल. सरकारने असे लक्ष्य ठेवले आहे की अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि ड्रॅगन फ्रूटची लागवड करावी आणि उत्पादन वाढवावे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न तर वाढेलच पण बिहार ड्रॅगन फ्रूटच्या उत्पादनातही अव्वल स्थानावर राहू शकेल.

महत्वाच्या बातम्या:

Crop Insurance Farmers: पीक विमा योजनेत चार मोठे बदल, बळीराजा हिरमुसला, फक्त 20 टक्के शेतकऱ्यांनी इन्शुरन्स घेतला

महत्त्वाच्या बातम्या

Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget