एक्स्प्लोर

Tag News : कच्च्या तागाच्या किमान हमीभावाला मंजुरी, 2023-24 च्या हंगामात मिळणार 5050 रुपयांचा दर

Tag : केंद्रीय मंत्रिमंडळाने 2023-24 च्या हंगामासाठी कच्च्या तागाच्या (Raw jute) किमान हमीभावाला (MSP) मंजुरी दिली आहे.

Tag News : केंद्रीय मंत्रिमंडळाने 2023-24 च्या हंगामासाठी कच्च्या तागाच्या (Raw jute) किमान हमीभावाला (MSP) मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 2023-24 या हंगामासाठी कच्च्या तागाचा ( टीडी-3 यापूर्वीच्या टीडी-5 स्तराइतका) हमीभाव प्रतिक्विंटल 5050 रुपये निश्चित करण्यात आला आहे. कृषी खर्च आणि दर आयोगाच्या (CACP) शिफारशीवरुन ही मंजुरी देण्यात आली आहे.

उत्पादन खर्चाच्या सरासरीच्या 63.20 टक्के परतावा सुनिश्चित होणार

कच्च्या तागाच्या विक्रीसाठी किमान हमीभाव निश्चित करण्यात आला आहे. या हंगामात  प्रतिक्विंटलसाठी कच्च्या तागाला 5050 रुपयांचा हमीभाव मिळणार आहे. यामुळं उत्पादन खर्चाच्या सरासरीच्या 63.20 टक्के परतावा सुनिश्चित होईल, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे. 2023-24 च्या हंगामासाठी कच्च्या तागाचा जाहीर करण्यात आलेला हमीभाव हा 2018-19च्या  अर्थसंकल्पात सरकारनं जाहीर केल्यानुसार अखिल भारतीय भारित सरासरीच्या किमान दीडपट हमीभाव निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळं नफ्याचे प्रमाण किमान 50 टक्के सुनिश्चित करण्यात आल्याची माहितीही सरकारकडून देण्यात आली आहे. 

ताग उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन 

ताग उत्पादक शेतकऱ्यांना चांगला परतावा सुनिश्चित करण्यासाठी हमीभावात वाढ करण्यात आली आहे. तसेच दर्जेदार तागाचे उत्पादन करणाऱ्यांना प्रोत्साहन निधी मिळवून देण्यासाठी हे एक महत्त्वाचे आणि प्रगतीशील पाऊल असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. अशा प्रकारच्या परिचालनांमध्ये भारतीय ताग महामंडळ केंद्र सरकारची नोडल संस्था म्हणून काम करेल. तसेच दरांच्या पाठबळाच्या परिचालनाचे काम हाती घेईल आणि यामध्ये काही नुकसान झाल्यास केंद्र सरकार त्याची संपूर्ण भरपाई देईल अशी माहितीही देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : हरभऱ्याला शासनाचा 5 हजार 335 रुपयांचा हमीभाव, तर खुल्या बाजारात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Kambli Love Story : रिसेप्शनिस्ट नोएला लुईस ते फॅशन मॉडेल अँड्रिया हेविटपर्यंत! विनोद कांबळीच्या व्यक्तीगत आयुष्यातील प्रेमाची सुद्धा शोकांतिका
रिसेप्शनिस्ट नोएला लुईस ते फॅशन मॉडेल अँड्रिया हेविटपर्यंत! विनोद कांबळीच्या व्यक्तीगत आयुष्यातील प्रेमाची सुद्धा शोकांतिका
शरद पवारांनी मारकडवाडीत केलेला विकास पाहावा, त्याचबरोबर मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था, लुटलेल्या जमिनी पाहाव्यात, राम सातपुतेंचा हल्लाबोल
शरद पवारांनी मारकडवाडीत केलेला विकास पाहावा, त्याचबरोबर मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था, लुटलेल्या जमिनी पाहाव्यात, राम सातपुतेंचा हल्लाबोल
Ind vs Aus 2nd Test Travis Head : सिराज अन् पंतची चूक टीम इंडियाला पडली महागात.... ट्रॅव्हिस हेडचा तांडव, ठोकले तुफानी शतक
सिराज अन् पंतची चूक टीम इंडियाला पडली महागात.... ट्रॅव्हिस हेडचा तांडव, ठोकले तुफानी शतक
तळपायाची आग मस्तकात गेली; अजित पवारांची जप्त संपत्ती मोकळी होताच अंजली दमानियांनी सगळंच काढलं
तळपायाची आग मस्तकात गेली; अजित पवारांची जप्त संपत्ती मोकळी होताच अंजली दमानियांनी सगळंच काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abu Azmi Left MVA : विरोधकांचा आमच्याशी काही संबंध नाही, अबू आझमींचा मविआवर गंभीर आरोपSudhir Mungantiwar And Bhaskar Jadhav : सुधीर मुनगंटीवार विधानभवनात दाखलSudhir Mungantiwar And Bhaskar Jadhav Video:हातात हात घालून जाधव- मुनगंटीवार यांची विधानभवनात एँट्रीOpposition Left MLA Oath Ceremony : आमदारांचा शपथविधी सोहळा सुरु होताच विरोधकांकडून सभात्याग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Kambli Love Story : रिसेप्शनिस्ट नोएला लुईस ते फॅशन मॉडेल अँड्रिया हेविटपर्यंत! विनोद कांबळीच्या व्यक्तीगत आयुष्यातील प्रेमाची सुद्धा शोकांतिका
रिसेप्शनिस्ट नोएला लुईस ते फॅशन मॉडेल अँड्रिया हेविटपर्यंत! विनोद कांबळीच्या व्यक्तीगत आयुष्यातील प्रेमाची सुद्धा शोकांतिका
शरद पवारांनी मारकडवाडीत केलेला विकास पाहावा, त्याचबरोबर मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था, लुटलेल्या जमिनी पाहाव्यात, राम सातपुतेंचा हल्लाबोल
शरद पवारांनी मारकडवाडीत केलेला विकास पाहावा, त्याचबरोबर मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था, लुटलेल्या जमिनी पाहाव्यात, राम सातपुतेंचा हल्लाबोल
Ind vs Aus 2nd Test Travis Head : सिराज अन् पंतची चूक टीम इंडियाला पडली महागात.... ट्रॅव्हिस हेडचा तांडव, ठोकले तुफानी शतक
सिराज अन् पंतची चूक टीम इंडियाला पडली महागात.... ट्रॅव्हिस हेडचा तांडव, ठोकले तुफानी शतक
तळपायाची आग मस्तकात गेली; अजित पवारांची जप्त संपत्ती मोकळी होताच अंजली दमानियांनी सगळंच काढलं
तळपायाची आग मस्तकात गेली; अजित पवारांची जप्त संपत्ती मोकळी होताच अंजली दमानियांनी सगळंच काढलं
आता प्रति सरकार बनवा, शरद पवारांना 6 महिने पंतप्रधान करा, तर उरलेली  साडेचार वर्ष राहुल गांधींना द्या, पडळकरांचा खोचक टोला  
आता प्रति सरकार बनवा, शरद पवारांना 6 महिने पंतप्रधान करा, तर उरलेली साडेचार वर्ष राहुल गांधींना द्या, पडळकरांचा खोचक टोला  
Mithali Raj on Her Marriage : 'मला आवडतो त्याचं लग्न झालंय', वयाच्या 42व्या वर्षी अजूनही सिंगल, मिताली लग्नाबद्दल नेमकं म्हणाली तरी काय?
'मला आवडतो त्याचं लग्न झालंय', वयाच्या 42व्या वर्षी अजूनही सिंगल, मिताली लग्नाबद्दल नेमकं म्हणाली तरी काय?
Eknath Shinde : मंत्रिपदांवरून चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महायुतीत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता!
मंत्रिपदांवरून चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महायुतीत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता!
Samajwadi party quits MVA: मविआकडून सभात्याग करत वातावरणनिर्मिती, अबू आझमींकडून पहिल्याच दिवशी सेटबॅक, एकट्यानेच शपथ घेत दिला धक्का
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अबु आझमींचा धमाका, समाजवादी पक्षाचे आमदार मविआतून बाहेर पडण्याच्या तयारीत
Embed widget