एक्स्प्लोर

'या' फुलाची शेती करा, दररोज मिळवा भरघोस नफा; जाणून घ्या सविस्तर माहिती

अनेक शेतकरी (Farmers) आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करत आहेत. कमी खर्चात भरघोस उत्पादन घेत आहेत.

Agriculture News : अनेक शेतकरी (Farmers) आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करत आहेत. कमी खर्चात भरघोस उत्पादन घेत आहेत. अनेक शेतकरी पारंपारिक शेती न करता फुलांची शेती (Flowers Farming) करत आहेत. वर्षानुवर्षे हे शेतकरी या फुलशेतीतून लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. यासाठी शासनाकडून अनुदान दिले जात आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.

गेल्या काही वर्षांत रजनीगंधा (Rajnigandha Farming) या फुलांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भारतातून थायलंडलाही ही फुले पुरवली जात आहेत. बाजारात अनेक प्रकारची फुले विकली जात आहेत. फुलांना चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना फायदा होत आहे. सरकारकडून नवीन शेतकऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे. जेणेकरून रजनीगंधा फुलांच्या लागवडीत आणखी वाढ होईल. जेणेकरुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळेल. प्रत्येक राज्यातील शेतकर्‍यांसाठी हेल्पलाइन क्रमांकही जारी केले जातात. जेणेकरुन या शेतीशी संबंधित कोणाला काही समस्या किंवा प्रश्न असल्यास त्यांना त्याची उत्तरे मिळू शकतील.

रजनीगंधा शेतीतून ऊसाच्या शेतीपेक्षा जास्त नफा

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक शेतकरी प्रामुख्यानं ऊसाची लागवड करतात. कारण हे पीक नगदी आहे. पण अनेक शेतकरी आता रजनीगंधा फुलाची शेती करत आहेत. ही शेती करुन तुम्ही ऊसाच्या पिकापेक्षआ जास्त नफा मिळवू शकता. रजनीगंधा शेती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार 24,000 रुपयांचे अनुदान देते. हरियाणातील अनेक शेतकरी गहू, धान आणि इतर पिकांच्या लागवडीपेक्षा फुलांची लागवड करून अधिक नफा कमावत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना दररोज वीस ते तीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. दरम्यान, परदेशातही या फुलांच्या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळं रजनीगंधाच्या फुलांना सध्या चांगली किंमत मिळत आहे. 

भारतातून थायलंडमध्ये फुलांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा 

गेल्या काही वर्षांत परदेशातही या फउलांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. भारतातून थायलंडलाही या फुलांचा पुरवठा होत आहे. बाजारात अनेक प्रकारच्या फुलांची विक्री होत आहे. हलकी आणि चांगल्या प्रतीची फुले वेगळी केली जातात. ज्यामध्ये रजनीगंधाच्या फुलांना मोठी मागणी आहे.

सध्या देशातील शेतकऱ्यांना विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. कधी अस्मानी तर कधी सुलताना संकट येत आहेत. पण काही शेतकरी या संकटांवर मात करुनही भरघोश उत्पन्न घेत एक आदर्श निर्माण करत आहेत. अलीकडच्या काळात शेतकरी पारंपारीक शेती न करता आधुनिक पध्दतीनं शेती करत आहेत. त्यातून चांगला नफा मिळवत आहे. यातीलच एक प्रयोग म्हणजे फुलशेतीचा. यातून देखील शेतकरी चांगला नफा मिळवताना दिसत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या:

success story : भात आणि गहू शेतीला बगल, शेतकऱ्याच्या आयुष्यात दरवळतोय 'फुलांचा सुगंध', इंग्लंडहून परतलेल्या शेतकऱ्याची यशोगाथा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget