एक्स्प्लोर

Virat Kohli : ज्या-ज्या वेळी शून्यावर बाद त्या-त्या वेळी विराट हसत मैदानाबाहेर,कोहलीच्या या 'हास्या'मागे खरं कारण काय?

अव्वल दर्जाचा क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) मागील काही काळापासून खराब फॉर्ममध्ये दिसत आहे. 70 शतकं लगावणाऱ्या विराटने 2019 नंतर एकही शतक लगावलेलं नाही.

Virat in IPL 2022 : जागतिक क्रिकेटचा किंग अशी रॉयल ओळख असणाऱ्या विराट कोहलीचा फॉर्म मागील काही काळापासून असा काही हरवला आहे, की तो सापडता सापडत नाहीये. विराटला त्याचा दमदार सूर गवसत नसल्याने टीकाकारांची झुंबड उडालीच आहे. या सर्वाचा सामना करताना विराट अनेकदा खचताना दिसत आहे. सध्या सुरु असलेल्या आय़पीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेत तर आतापर्यंत तीन वेळा विराट शून्यावर बाद झाला आहे. पण या अवघड काळातही बाद झाल्यावर विराट एक हलकीशी स्माईल देत मैदानाबाहेर शांतपणे जाताना दिसतो. याच हसण्यामागील खरं कारण आता समोर आलं आहे.  

आरसीबी (RCB) संघाच्या एका सोशल मीडियावरील एका मनोरंजन व्हिडीओमध्ये विराटची मुलाखत घेण्यात आली. यावेळी विराट म्हणाला, ''माझ्यासोबत आतापर्यंत असं कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे क्रिकेटने मला सगळं दाखवल्याने मी साऱ्याकडे स्माईल देत पाहत आहे.'' याचवेळी बोलताना विराटने टीकाकारांना उत्तर न देत बसता अशावेळी टीव्हीचा आवाज बंद करतो किंवा अशा लोकांच्या बोलण्याकडे लक्षच देत नाही, असं देखील म्हणाला आहे.

संपूर्ण मुलाखत पाहा -

IPL 2022 विराट कोहलीचे प्रदर्शन 

आयपीएलच्या 15 व्या हंगामात विराट कोहलीचे प्रदर्शन अतिशय निराशाजनक राहिलेय. विराट कोहली यंदा तीन वेळा शून्यावर बाद झालाय. तर एक वेळा 1 धाव काढून परतलाय. कोलकाताविरोधात 12, राजस्थानविरोधात 5, दिल्लीविरोधात 12, राजस्थानविरोधात 9 धावा काढून बाद झालाय. विराट कोहलीने 11 सामन्यात 21 च्या सरासरीने आणि 111 च्या स्ट्राईक रेटने 216 धावा चोपल्या आहेत.  

आयपीएलमध्ये विराट कोहली सहाव्यांदा शून्यावर बाद-

विरुद्ध संघ गोलंदाजाचं नाव वर्ष
मुंबई इंडियन्स आशीष नेहरा 2008
पंजाब किंग्ज संदीप शर्मा 2014
कोलकाता नाईट रायडर्स नाथन कुल्टर नाईल 2017
लखनौ सुपर जायंट्स दुष्मंता चमीरा 2022
सनरायजर्स हैदराबाद मार्को जेनसन 2022
सनरायजर्स हैदराबाद जे सुचित 2022

आयपीएल 2022 मधील विराट कोहलीचं प्रदर्शन-
1) 41*(29)
2) 12(7)
3) 5(6)
4) 48(36)
5) 1(3)
6) 12(14)
7) 0(1)
8) 0(1)
9) 9(10)
10) 58(53)
11) 30(33)
12) 0(1)

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget