एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Asia Cup 2022 : आशिया चषकात टीम इंडियाचं नेमकं काय चुकलं? स्पेशल रिपोर्ट
Asia Cup 2022 : युएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात आज पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका अशी फायनल पाहायला मिळणार आहे. रोहित शर्माची टीम इंडिया मात्र निव्वळ प्रेक्षकांच्या भूमिकेत या फायनलचा आनंद लुटू शकणार आहे. आशिया चषकाच्या सुपर फोरमध्ये पाकिस्तानपाठोपाठ श्रीलंकेकडूनही झालेल्या पराभवामुळं टीम इंडियावर ही वेळ आली. पण या आशिया चषकात आपलं काय चुकलं, ते ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात सुधारण्याची जबाबदारी रोहित शर्मा आणि त्याच्या शिलेदारांची आहे. पाहूयात त्याच पार्श्वभूमीवर क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी थेट दुबईतून पाठवलेला रिपोर्ट.
क्रीडा
India vs Bangladesh, 2nd Test : 52 धावांची आघाडी, रोहित शर्माकडून डावाची घोषणा
PM Modi with Paralympics athletes पॅरालिंपिक्समध्ये पदक मिळवलेल्या भारतीय खेळाडुंशी मोदींचा संवाद
Vinesh Phogat Olympic : ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने घडवला इतिहास! अंतिम फेरीत धडक
Avinash Sable Olympic : बीडचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेस फायनलमध्ये ABP Majha
Manu Bhaker Olympic : ऑलिम्पिकमध्ये मनू भास्कर तिसऱ्या पदाकाची शर्यतीत ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement