एक्स्प्लोर
England vs New Zealand : इंग्लड आणि न्यूझीलंड यांच्यात सलामीची लढत : ABP Majha
आयसीसीच्या वन डे विश्वचषकाला आजपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरुवात . गतविजेत्या इंग्लंड आणि गतवेळच्या उपविजेत्या न्यूझीलंड संघांमधल्या सामन्यानं या विश्वचषकाला सुरुवात होईल. न्यूझीलंडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















