एक्स्प्लोर
Tokyo Paralympic 2020 : पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णअध्याय, भालाफेकीत भारताचं सोनेरी यश, नेमबाज अवनीचाही सुवर्णवेध
Paralympics 2020 : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतानं आज दोन पदकांची कमाई केली. आज सकाळी टेबल टेनिसपटू भविना पटेलनं रौप्यपदक पटकावलं. पॅरालिम्पिकच्या आजवरच्या इतिहासात टेबल टेनिसमधलं हे पहिलंच पदक ठरलं. तर दुसरीकडे उंच उडीत निषाद कुमारनंही रौप्य पदकावर आपली मोहोर उमटवली. निषादनं 2.06 मीटर उडी घेत रौप्यपदक पटकावलं. थाळीफेकीतही भारताच्या विनोद कुमारनं कांस्यपदकाची कमाई केली. पण त्याच्या अंतिम निकालाची अजूनही प्रतीक्षा आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
मुंबई


















