एक्स्प्लोर
Olympic Winners Back India : टोकियोहून परतलेल्या खेळाडूंच मायदेशी जल्लोषात स्वागत ABP Majha
टोकियोहून परतलेल्या खेळाडूंच मायदेशी जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. ओलिम्पिकमध्ये सुवर्णाक्षरात इतिहास लिहिणाऱ्या निरज चोप्राचे सुद्धा मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. सगळ्यांचे आभार मानत विजेत्या खेळाडूंचे सहकार्य आणि विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले आहे.
आणखी पाहा


















