एक्स्प्लोर
Tokyo olympic | टोकियो ऑलिम्पिक गाजवणाऱ्यांचा दिल्लीत सन्मान होणार; पंतप्रधान मोदीही सहभाग घेणार
भारतात परतलेल्या ऑलिम्पिक विजेत्यांचे अशोका हाॅटेलमध्ये सत्कार सोहळा करण्यात येणार आहे. टोकियोवरून विजेते खेळाडू आज मायदेशी परतले, त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. या विजेत्या खेळाडूंचे दिल्ली येथील हाॅटेल अशोका येथे सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी पंतप्रधान मोदी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
निवडणूक
ठाणे

















