एक्स्प्लोर
ICC T20 WC 2021 : न्यूझीलंड विरूध्द इंग्लंड सामन हा 'काटे की टक्कर' ? Sunandan Lele
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात आजपासून उपांत्य फेरीचा थरार सुरु होणार आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड हे दोन बलाढ्य संघ आज अबुधाबीच्या मैदानात एकमेकांशी भिडणार आहेत. 2019 च्या वन डे विश्वचषकात याच दोन संघांमध्ये अंतिम फेरीचा थरार रंगला होता. पण त्यावेळी इंग्लंडनं न्यूझीलंडच्या तोंडून विजयाचा घास हिरावून घेतला आणि विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. आज दोन वर्षांनी न्यूझीलंडसमोर त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी चालून आली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























